Current Affairs MCQ 25 May 2020

103
0
Share:

 

1. 2020 साली “हुनर हाट” उपक्रमाचा विषय काय आहे?
A. व्होकल फॉर लोकल
B. लोकल टू ग्लोबल
C. गोइंग ग्लोबल
D. गोइंग लोकल
ANSWER: B

2. कोणत्या संस्थेनी कार्सिनोजेनिक संयुगांचा शोध घेण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग व्यासपीठ विकसित केले?
A. आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट
B. सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस
C. इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलजी
D. नॉर्थ ईस्ट अॅप्लिकेशन फॉर टेक्नॉलजी अॅप्लिकेशन अँड रिच
ANSWER: C

3. कोणती व्यक्ती FICCI लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत?
A. तरुणा पटेल
B. हरजिंदर कौर तलवार
C. संगिता रेड्डी
D. जाहनबी फुकन
ANSWER: D

4. कोणत्या राज्याने ‘एव्हरीबडी विल गेट एम्प्लॉयमेंट’ योजना सादर केली?
A. राजस्थान
B. पश्चिम बंगाल
C. मध्यप्रदेश
D. उत्तरप्रदेश
ANSWER: C

5. आंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन’ कधी साजरा केला जातो?
A. 24 मे
B. 23 मे
C. 20 मे
D. 21 मे
ANSWER: B

6. कोणती महिला क्रिडापटू जगातली सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिडापटू ठरली?
A. नाओमी ओसाका
B. मारिया शारापोवा
C. सेरेना विल्यम्स
D. सानिया मिर्झा
ANSWER: A

7. नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने कोणत्या मंदिराला संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे करणार असल्याची घोषणा केली?
A. बृहदेश्वर मंदिर, तंजावूर
B. मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुराई
C. कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क
D. लिंगराज मंदिर, भुवनेश्वर
ANSWER: C

8. ‘ओपन स्काईज ट्रीटी’ या करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांना कश्याच्या संदर्भात परवानगी मिळते?
A. लष्करी विमानांना दुसऱ्या देशाच्या हवाई क्षेत्रात शिरण्याची परवानगी
B. उपग्रहांच्या माहितीची देवाणघेवाण
C. निशस्त्र हवाई पाळत ठेवणे
D. मानवरहित विमानांचा व्यापार
ANSWER: C

9. कोणत्या मंत्रीच्या हस्ते जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला?
A. भू-विज्ञान मंत्री
B. अल्पसंख्याक कल्याण मंत्री
C. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
D. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री
ANSWER: D

10. कोणता वैयक्तिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी जगातला द्वितीय क्रमांकाचा देश ठरला?
A. भारत
B. जर्मनी
C. अमेरिका
D. चीन
ANSWER: A


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos