Current Affairs MCQ 24 May 2020

108
0
Share:

 

1. 2020 साली आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाची संकल्पना काय आहे?
A. अवर सोल्यूशन्स आर इन नेचर
B. अवर बायोडायव्हरसिटी, अवर फूड, अवर हेल्थ
C. सेलिबरेटिंग 25 इयर्स ऑफ अॅक्शन फॉर बायोडायव्हरसिटी
D. बायोडायव्हरसिटी अँड सस्टेनेबल टुरिजम
ANSWER: A

2. कोणत्या कंपनीचा अक्षय ऊर्जा व्यवसायासाठी एक संयुक्त उद्योग कंपनीची स्थापना करण्यासंबंधी NTPC सोबत सामंजस्य करार झाला?
A. BPCL
B. ONGC
C. lock
D. HPCL
ANSWER: B

3. ‘प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. मासेमारी
B. शेती
C. रेशीम  पालन
D. मधुमक्षिका पालन
ANSWER: A

4. कोणती आरोग्यसेवा ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत संरक्षित नाही?
A. प्राथमिक पातळी
B. माध्यमिक पातळी
C. तृतीयक पातळी
D. यापैकी नाही
ANSWER: D

5. पांगोंग त्सो तलाव कुठे आहे?
A. सिक्किम
B. अरुणाचल प्रदेश
C. लडाख
D. आसाम
ANSWER: C

6. कोणत्या मंत्रालयाने “सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकता योजना” याची घोषणा केली?
A. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
B. ग्राहक कल्याण,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
C. आदिवासी कल्याण मंत्रालय
D. अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय
ANSWER: D

7. राज्यांसाठी कर्ज मर्यादा _____याच्या सध्याच्या 3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
A. एकूण राज्य राष्ट्रीय उत्पन्न (CSDP)
B. एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP)
C. निव्वळ स्थानिक उत्पन्न (NDP)
D. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNP)
ANSWER: A

8. पश्चिम घाटाचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने नेमलेल्या समितीचे नाव काय आहे?
A. शेकटकर समिती
B. न्यायमूर्ती रॉय समिती
C. कस्तुरीरंगन समिती
D. अमिताव रॉय समिती
ANSWER: C

9. कोणत्या संस्थेनी क्वांटम एनटॅगलमेंट प्रक्रिया शोधण्यासाठी डिव्हाइस-इंडिपेंडेंट सेल्फ-टेस्टिंग (DIST) पद्धत विकसित केली?
A. आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट
B. एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस
C. आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस
D. सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस
ANSWER: B


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos