Current Affairs MCQ 23 May 2020

42
0
Share:

 

1. कोणत्या विद्यापीठाची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी निवड झाली?
A. राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ
B. स्वर्णिम गुजरात विद्यापीठ
C. राजस्थान क्रिडा विद्यापीठ
D. राजीव गांधी विद्यापीठ
ANSWER: D

2. कोणत्या राज्याने नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा केली?
A. उत्तरप्रदेश
B. मध्यप्रदेश
C. राजस्थान
D. महाराष्ट्र
ANSWER: A

3. कोणत्या मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थापित करण्याकरिता ई-गोव्ह फाउंडेशन या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
A. संरक्षण मंत्रालय
B. गृह मंत्रालय
C. परराष्ट्र मंत्रालय
D. मनुष्यबळ विकास मंत्रालय
ANSWER: A

4. कोणत्या संस्थेनी ‘अॅग्पे चित्रा मॅग्ना’ उपकरण तयार केले?
A. JNCASR
B. TIFAC
C. NIF
D. SCTIMST
ANSWER: D

5. कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक या पदावर नेमणूक झाली?
A. हरदीप सिंग पुरी
B. राजेश गोयल
C. राजीव तलवार
D. प्रवीण जैन
ANSWER: B

6. कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना लागू केली आहे?
A. हरयाणा
B. मध्यप्रदेश
C. झारखंड
D. छत्तीसगड
ANSWER: C

7. कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम राबवत आहे?
A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
ANSWER: A

8. राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
20 मे
21 मे
22 मे
19 मे
ANSWER: B

9. कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
A. व्ही. के. रामचंद्रन
B. एम. रामकृष्णय्या
C. गोविंदा राजुलू चिंतला
D. हर्ष कुमार भानवाला
ANSWER: C


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos