Current Affairs MCQ 20 November 2019

552
0
Share:

 

🎯1. कोणत्या संस्थेनीहेल्थ सिस्टिम्स फॉर न्यू इंडिया : बिल्डिंग ब्लॉक्सपोटेंशल पाथवेज टू रिफॉर्म्सया शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला

1.अर्थ मंत्रालय

2.NITI आयोग

3.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

4.कौशल्य विकास मंत्रालय

उत्तर :- 2.

🎯2. कोणत्या मंत्रालयानेभारतीय पोषण कृषी कोष (BPKK )” जाहीर केले आहे ?

1.केंद्रीय महिला व बालविकास व वस्त्रोद्योग मंत्री

2.केंद्रीय अर्थमंत्री

3.पंतप्रधान

4.उपराष्ट्रपती

उत्तर :- 1.

🎯3. कोणता पुरस्कार भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी योगदान देण्यासाठी दिला जाणारा नवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?

1.भारतरत्न

2.पद्म्म विभूषण

3.सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार

4.पद्म्मश्री

उत्तर:- 3.

🎯4. _______याच्या सोबत भारत सरकारने विजय नगर वाहिनी सिंचन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली 

1.आशियाई विकास बँक

2.जागतिक बँक

3.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

4.नवीन विकास बँक

उत्तर :- 1.

🎯5. कोणत्या अकादमीला सन्माननीयराष्ट्रपती रंगप्रदान करण्यात आला ?

1.भारतीय नौदल अकादमी

2. राष्ट्रीय संरक्षण अकादमी

3. भारतीय लष्करी अकादमी

4.आर्मी कॅडेट कॉलेज

उत्तर :- 1.

🎯6. कोणत्या ठिकाणी “इंडिया राइजिंग ” विषयक व्यवसाय परिसंवादाचे आयोजन केले गेले ?

1.थायलँड

2.इंडोनेशिया

3.व्हिएतनाम

4.मलेशिया

उत्तर :- 1.

🎯7. _____ कतारचे नौदल आणि भारतीय नौदल यांच्या दरम्यान चा संयुक्त सराव आहे

1.रोअर ऑफ द सी

2. मलबार

3.मिलान

4.वरून

उत्तर :- 1.

🎯 8. कोणत्या ठिकाणीकिंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम ‘ (KPCS )याची वर्षातली शेवटची बैठक आयोजित करण्यात आली ?

1.नवी दिल्ली

2. चेन्नई

3.बेंगळुरू

4.मुंबई

उत्तर :- 1.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos