Current Affairs MCQ 20 November 2019

408
0
Share:

 

🎯1. कोणत्या ठिकाणीअर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि प्रदर्शनी २०१९भरविण्यात आली?

1.लखनऊ

2.भोपाळ

3.मुंबई

4.भुवनेश्वर

उत्तर :- 1

🎯2. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्यागांधीवादी आव्हानया स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर केली गेली. कोणत्या संस्थेनी हा कार्यक्रम आयोजित केला होता ?

1.NITI आयोग

2.UNICEF

3.पंतप्रधानाचे कार्यालय

4. 1 आणि 2 दोन्ही

उत्तर :- 4

🎯3. कोणत्या दिवशी “जागतिक बालदिन ” साजरा केला जातो ?

1.१४ नोव्हेंबर

2.२० नोव्हेंबर

3.१५ ऑक्टोबर

4. २३ सप्टेंबर

उत्तर :- 2.

🎯4. कोणत्या मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले ?

1.वित्त मंत्रालय

2.पर्यटन मंत्रालय

3.महिला आणि बाल विकास मंत्रालय

4.गृह मंत्रालय

उत्तर :- 3

🎯5. कोणत्या ठिकाणी ‘ISA – पोलाद परिषद २०१९’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ?

1.नवी दिल्ली

2.मुंबई

3.पुणे

4.अलाहाबाद

उत्तर :- 1

🎯6. IFFI २०१९ या कार्यक्रमातआयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्डहा सन्मान कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला ?

  1. रजनीकांत
  2. अमिताभ बच्चन
  3.  चिरंजीवी
  4. इजाबेला ह्युपर्ट

उत्तर :- 1.

🎯6. कोणत्या ठिकाणीशाश्वत विकास उद्दिष्टे २०३० साध्य करण्यासाठी वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धताविषयक जागतिक परिषद २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ?

  1. नवी दिल्ली
  2. मुंबई
  3. चेन्नई
  4. दिसपूर

उत्तर :- 1.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos