Current Affairs MCQ 19 November 2019

297
0
Share:

 

 🎯1. २०१९ ATP वर्ल्ड टूर फायनल्सया स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले ?

1.स्टेफॅनॉस सितसीपास

2.रॉजर फेडरर

3.डोमिनिक थीएम

4.राफेल नदाल

उत्तर :- 1.

🎯2. कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅण्ड आर्ट पुरस्कार ‘ जिंकणारा पहिला भारतीय आहे ?

1.सुदर्शन पटनाईक

2. एम. एफ. हुसेन

3.राजा रवी वर्मा

4.नंदालाल बोस

उत्तर :- 1.

🎯3. कोणत्या ठिकाणी भारतीय भूदलाचासिंधू सुदर्शन सरावआयोजित केला जाणार आहे ?

1.राजस्थान

2. मध्य प्रदेश

3.गुजरात

4.जम्मू व काश्मीर

उत्तर :- 1.

🎯4. कोणत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय मुष्टी युद्ध संघाच्या (AIBA ) प्रथम क्रीडापटू आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली ?

1.सरिता देवी

2. मेरी कोम

3.सिमरणजित कौर

4.पिंकी राणी

उत्तर :- 1.

🎯5. कोणता देश सहावी ‘ASEAN डिफेन्स मिनिस्टर्स मिटिंग – प्लस ‘या बैठकीचे आयोजन करणार आहे ?

1.थायलँड

2.इंडोनेशिया

3.मलेशिया

4.भारत

उत्तर :- 1.

🎯6. कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा – ऑन – अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे ?

1.कॅनडा

2.ऑस्ट्रेलिया

3.संयुक्त अरब अमिराती

4.कुवैत

उत्तर :- 3.

🎯7. कोणत्या न्यायमूर्तीनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली ?

1.न्या. अपरेश कुमार सिंग

2.न्या. एस. चंद्रशेखर

3.न्या. सुजित नारायण प्रसाद

4.न्या. डॉ. रवी रंजन

उत्तर :- 4.

🎯8. कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले ?

1.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

2.हिंदुस्तान पेट्रोलियम  कॉर्पोरेशन लिमिटेड

3.चेन्नई पेट्रोलियम  कॉर्पोरेशन लिमिटेड

4.गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

उत्तर :- 1.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos