Current Affairs MCQ 14 OCTOBER 2019

504
0
Share:

 

🎯 1. कोणत्या केंद्रीय सरकारी रुग्णालयाने कायाकल्प पुरस्कार 2018-19 जिंकला?

 1. जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER), पुडुचेरी
 2. वैद्यकीय शिक्षण व संशोधन स्नातकोत्तर संस्था (PCIMER), चंदीगड
 3. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली
 4. इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था (NEIGRIHMS), शिलांग

ANSWER –3

🎯 2. 2019 या वर्षी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाची संकल्पना काय होती?

 1. रिड्यूस डिझास्टर डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसरप्शन ऑफ बेसिक सर्व्हिसेस
 2. रिड्यूसींग डिझास्टर इकनोमिक लॉसेस
 3. होम सेफ होम
 4. लिव्ह टू टेल: राईसिंग अवेयरनेस, रिड्यूसींग मोर्टेलिटी

ANSWER –1

🎯 3.              येथे भारत आपले पहिले ऑलम्पिक हॉस्पिटॅलिटी हाऊस उभारणार आहे.

 1. पॅरिस
 2. बिजींग
 3. टोकियो
 4. लंडन

ANSWER –3

🎯 4. पृथ्वीच्या वातावरणामधला आयनोस्फीयर या थराचा अभ्यास करण्यासाठी NASAने पाठवविलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

 1. ICON
 2. SEO
 3. IONO
 4. INO

ANSWER –1

🎯 5. भारत आणि           या देशांच्या नौदलांचा ‘2019 कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT)’ नावाचा सागरी सराव आयोजित केला गेला.

 1. ऑस्ट्रेलिया
 2. बांग्लादेश
 3. चीन
 4. मालदीव

ANSWER –2

🎯 6. कोणत्या देशासाठी भारताने ऊर्जा व सागरी संरक्षण सहकार्य या क्षेत्रांमध्ये 60 दशलक्ष डॉलरहून अधिकची पत मर्यादा वाढवून दिली आहे?

 1. कोमोरोस
 2. सेशेल्स
 3. जिबूती
 4. मादागास्कर

ANSWER – 1

🎯 7. कोणत्या देशातल्या नागरिकांना ई व्हिसा नियमात शिथिलता देण्याचे भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये जाहीर केले?

 1. पाकिस्तान
 2. संयुक्त राज्य अमेरिका
 3. जापान
 4. चीन

ANSWER – 4

🎯 8. पृथ्वीवरीत कार्बनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या जागतिक संशोधनपर कार्यक्रमाचे नाव काय आहे?

 1. कार्बन रिसर्च प्रोग्राम
 2. डीप कार्बन ऑब्जहेंटरी
 3. कार्बन अर्थ प्रोग्राम
 4. कार्बन फॉर अर्थ

ANSWER – 2

🎯 9. कोणते शहर प्रथम ग्लोबल DXB चॅलेंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे?

 1. अबूधाबी
 2. दोहा
 3. शारजाह
 4. दुबई

ANSWER –4


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos