Current Affairs MCQ 14 JULY 2020

144
0
Share:

 

?1. ‘मलबारसराव हा एक ____ युद्धसराव आहे.

 1. भुदल
 2. नौदल
 3. पोलीस
 4. लष्करी

✅ANSWER: 2

?2. कोणत्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने प्रतिष्ठित ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019′ जिंकला?

 1. इंडियन ऑइल कार्पोरेशन
 2. NTPC मर्यादित
 3. ऑइल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन
 4. GAIL इंडिया

✅ANSWER: 2

?3. कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्कृष्ठ ठरले आहे?

 1. नादौन पोलीस ठाणे
 2. रामपूर पोलीस ठाणे
 3. नानखारी पोलीस ठाणे
 4. नेरवा पोलीस ठाणे

✅ANSWER: 1

?4. कोणत्या संघटनेचे सदस्यत्व सोडण्याची औपचारिक प्रक्रिया संयुक्त राज्य अमेरिका या देशाने चालवली आहे?

 1. जागतिक आरोग्य संघटना (WHO)
 2. खाद्यान्न व कृषी संघटना (FAO)
 3. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC)
 4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

✅ANSWER: 1

?5. हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

 1. ज्ञानेंद्रो निंगोम्बाम
 2. नरिंदर बत्रा
 3. प्रफुल्ल पटेल
 4. राजिंदर सिंग

✅ANSWER: 1

?6. भारतीय हवाई दलाला अपाचे हेलिकॉप्टरची शेवटची खेप प्राप्त झाली, जे_____ या कंपनीने तयार केले आहेत.

 1. बोईंग
 2. लॉकहीड मार्टिन
 3. एयरबस
 4. डसॉल्ट एव्हिएशन

✅ANSWER: 1

?7. भारताला ‘चिनूक’ ______ ची शेवटची खेप प्राप्त झाली.

 1. टोरपीडो
 2. हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
 3. हेलिकॉप्टर
 4. हलके लढाऊ विमान

✅ANSWER: 3

?8. भारतीय औषधे महानियंत्रकाने ______ या रोगावर आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी ‘इटोलिझुमाब’ या औषधीला परवानगी दिली आहे.

 1. गोवर
 2. यकृत रोग
 3. हदय रोग
 4. यापैकी नाही.

✅ANSWER: 4

?9. कोणत्या ई-कॉमर्स कंपनीसोबत कर्नाटक सरकारने सामंजस्य करार केला आहे?

 1. ई – बे
 2. मंत्रा
 3. फ्लिपकार्ट
 4. अॅमेझॉन

✅ANSWER: 3

?10. कोणत्या व्यक्तीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन केले?

 1. राम नाथ कोविंद
 2. नरेंद्र मोदी
 3. अरविंद केजरीवाल
 4. अमित शहा

✅ANSWER: 4

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos