Current Affairs MCQ 13  OCTOBER 2019

225
0
Share:

 

🎯 1. कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे ?

  1. केरळ
  2. पश्चिम बंगाल
  3. ओडिशा
  4. आसाम

ANSWER – 2

🎯 2. कोणत्या ठिकाणी दीनदयाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ‘SARAS आजीविका मेला’ आयोजित केले गेले आहे?

  1. सुरजकुंड, हरियाणा
  2. इंडिया गेट लॉन , दिल्ली
  3. रामलीला मैदान , दिल्ली
  4. काला घोडा परिसर , मुंबई

ANSWER – 2

🎯 3. अंतराळातल्या उपग्रहांना सेवा देण्यासाठी प्रथमच कोणते अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले ?

  1. ISA -१
  2. MEV – १
  3. Miraj VI
  4. MES-१

ANSWER – 2

🎯 4. कोणत्या राज्यात भारताचे पहिले – वहिले ‘गारबेज कॅफे’ उघडले गेले ?

  1. मध्य प्रदेश
  2. उत्तर प्रदेश
  3. छत्तीसगड
  4. आंध्र प्रदेश

ANSWER – 3

🎯 5. कोणत्या खेळाडूने ५९ व्या राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले ?

  1. अन्नू राणी
  2. शर्मिला कुमारी
  3. प्रीती सिंग
  4. अंजु राणी

ANSWER – 1

🎯 6. ‘न्यू वर्ल्ड हेल्थ’ अहवालानुसार मुंबई जगातले _____सर्वात श्रीमंत शहर आहे.  

  1. २५ वे
  2. २२ वे
  3. १२ वे
  4. १८ वे

ANSWER – 3

🎯 7. शांती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी अबी अहमद अली ह्यांना शांतीसाठीचा १०० वा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. ते ____या देशाचे पंतप्रधान आहेत.  

  1. सोमालिया
  2. इथिओपिया
  3. केनिया
  4. दक्षिण सुदान

ANSWER – 2

🎯 8. रोकडविरहित देयकांच्या व्यवस्थेसह अनेक सेवा देण्यासाठी गव्हर्नमेंट ई- मार्केट प्लेसने कोणत्या बँकांसह सामंजस्य करार केला आहे ?

  1. भारतीय स्टेट बँक
  2. युनियन बँक ऑफ इंडिया
  3. पंजाब नॅशनल बँक
  4. ऍक्सिस बँक

ANSWER – 2

🎯 9. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा चेहरा तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते तंत्रज्ञान वापरले ?

  1. क्रॅनिआफेशियल रिकन्स्ट्रक्शन टेकनिक (CFR)
  2. रेडिओ कार्बन फेशियल रिकन्स्ट्रक्शन (RFR)
  3. DNA फेनोटाईपिंग (DP )
  4. DNA फेशियल रिकग्निशन (DFR)

ANSWER – 1

🎯 10. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यासाठी कोणत्या मोबाइल अँप चे अनावरण केले ?

  1. सहयोग
  2. सहयात्री
  3. सहारा
  4. सह्याद्री

ANSWER – 2


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos