Current Affairs MCQ 13 NOVEMBER 2019

320
0
Share:

 

🎯1. दरवर्षी _________ या दिवशी ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ पाळला जातो.

 1. 10 नोव्हेंबर
 2. 7 नोव्हेंबर
 3. 12 नोव्हेंबर
 4. 9 नोव्हेंबर

ANSWER: 3

🎯2. ____ ही संस्था “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” प्रसिद्ध करते.

 1. क्लायमेट ट्रान्सपेरन्सी
 2. IUCN
 3. अॅनेस्टी इंटरनॅशनल
 4. क्लायमेट वर्ल्ड

ANSWER: 1

🎯3. कोणती संस्था “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” प्रसिद्ध करते?

 1. केंद्रीय सांख्यिकी संस्था
 2. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण
 3. निक्केई प्रॉडक्शन
 4. भारतीय सांख्यिकी संस्था

ANSWER: 1

🎯4. कोणत्या उपक्रमाच्या अंतर्गत देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास सरकारने मान्यता दिली?

 1. स्टैंडअप इंडिया
 2. स्टार्टअप इंडिया
 3. मेक इन इंडिया
 4. कौशल्य भारत

ANSWER: 3

🎯5. जगातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) पोर्ट टर्मिनल कुठे उभारले जाणार आहे?

 1. गुजरात
 2. महाराष्ट्र
 3. पंजाब
 4. हिमाचल प्रदेश

ANSWER: 1

🎯6. दरवर्षी ______ हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात.

 1. 10 नोव्हेंबर
 2. 11 नोव्हेंबर
 3. 12 नोव्हेंबर
 4. 9 नोव्हेंबर

ANSWER: 2

🎯7. कोर्ट्स ऑफ इंडिया: पास्ट टू प्रेझंट या पुस्तकाची आसामी आवृत्ती कोणत्या व्यक्तीच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली?

 1. भारताचे सरन्यायाधीश
 2. भारताचे पंतप्रधान
 3. भारताचे राष्ट्रपती
 4. आसामचे मुख्यमंत्री

ANSWER: 1

🎯8. ___ या दिवशी जागतिक निमोनिया दिन साजरा केला जातो.

 1. 10 नोव्हेंबर
 2. 1 नोव्हेंबर
 3. 12 नोव्हेंबर
 4. 9 नोव्हेंबर

ANSWER: 3


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos