Current Affairs MCQ 13 JULY 2020

162
0
Share:

 

?1. कोणता देश ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?

 1. भारत
 2. संयुक्त राज्य अमेरिका
 3. हाँगकाँग
 4. नेदरलँड

✅ANSWER: 1

?2. शालेय मुलांना मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्याचे शिकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक साधनसामुग्रीचे नाव काय आहे?

 1. डिजिटल लर्निंग मॉड्यूल
 2. ऑनलाइन लर्निंग मॉड्यूल
 3. ATL अॅप डेव्हलपमेंट मॉड्यूल
 4. दिलेले सर्व

✅ANSWER: 3

?3. कोणत्या देशाने कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणाचा गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे?

 1. रशिया
 2. जापान
 3. भारत
 4. अमेरिका

✅ANSWER: 3

?4. दरवर्षी ____या दिवशी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो.

 1. 10 जुलै
 2. 11 जुलै
 3. 12 जुलै
 4. 9 जुलै

✅ANSWER: 2

 

?5. UNIFIL संस्थेचा वार्षिक पर्यावरण पुरस्कार कुणी जिंकला?

 1. उत्तर कोरिया सशस्त्र दल
 2. दक्षिण कोरिया सशस्त्र दल
 3. अमेरिकेची तुकडी
 4. भारतीय तुकडी

✅ANSWER: 4

 

?6. _____याला ‘युरोपियन 2020 यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (USGBC) लीडरशिप अवॉर्ड’ देण्यात आला आहे.

 1. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती
 2. राष्ट्रीय ऑलम्पिक संघ
 3. युनायटेड स्टेट्स ऑलम्पिक
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 1

 

?7. जम्मू काश्मीरमध्ये ____यांच्या हस्ते ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनेचे उद्घाटन झाले.

 1. ताहिर फिरदौस
 2. अनंतनाग
 3. घनश्याम सिंग
 4. सुषमा चौहान

✅ANSWER: 2

 

?8. कोणत्या बँकेनी MCLR 20 बेसिस पॉइंटने कमी केला?

 1. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
 2. स्टेट बँक ऑफ पटियाला
 3. युनियन बँक ऑफ इंडिया
 4. स्टेट बँक ऑफ हैदराबाद

✅ANSWER: 3

 

?9. याच्यासंदर्भात भारत डायनॅमिक लिमिटेड (BDL) आणि संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) यांच्या दरम्यान एक करार झाला.

 1. धनुष क्षेपणास्त्र
 2. आकाश क्षेपणास्त्र
 3. ब्रह्मोस
 4. अग्नी-3

✅ANSWER: 3

 

?10. कोणते छत्तीसगड उच्च न्यायालयाद्वारे आयोजित केलेले भारतातले पहिले राज्यस्तरीय न्यायालय आहे?

 1. राष्ट्रीय लोक अदालत
 2. केरळ राज्य कायदेशीर प्राधिकरण
 3. ए लोक अदालत
 4. ई लोक अदालत

✅ANSWER: 4

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos