Current Affairs MCQ 12 OCTOBER 2019

405
0
Share:

 

🎯 1. कोणत्या संस्थेच्या संशोधकांना ग्रेटर नोएडाच्या दलदली भागात प्लास्टिक खाणाऱ्या जिवाणूंचे दोन प्रकार आढळले आहेत ?

 1. शिव नादर विद्यापीठ
 2. IISER मोहाली
 3. CSIR – IITR
 4. IIT दिल्ली

ANSWER –1

🎯 2. क्रीडा आणि उद्योगांच्या उद्देशासाठी ‘इंडिया स्पोर्ट्स समिट – फिटनेस’ कुठे आयोजित केले गेले ?

 1. नवी दिल्ली
 2. गुरुग्राम
 3. मुंबई
 4. बंगळुरू

ANSWER –1

🎯 3. कोणत्या लेखकाने २०१८ या वर्षासाठी साहित्यामधला नोबेल पारितोषिक जिंकला ?

 1. हारुकी मुराकामी
 2. जोखा अल – हारथी
 3. मार्गारेट एटवूड
 4. ओल्गा तोकारचुक

ANSWER –4

🎯 4. कोणत्या आखाती देशाने महिलांना सशस्त्र दलात सेवा देण्यास परवानगी दिली आहे ?

 1. सौदी अरब
 2. संयुक्त अरब अमिरात
 3. पाकिस्तान
 4. ओमान

ANSWER –1

🎯 5. KSUM हि राज्य सरकारची एक संस्था आहे, ज्याने तंत्रज्ञान स्टार्टअप उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी बहरीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड (EDB) सोबत भागीदारी केली. KSUM याचे पूर्ण नाव काय आहे ?  

 1. केरला स्टार्टअप मिशन
 2. कर्नाटक स्टार्टअप मिशन
 3. कोची स्टार्टअप मिशन
 4. कोलकाता स्टार्टअप मिशन

ANSWER –1

🎯 6. _____या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.    

 1. १० ऑक्टोबर
 2. ११ ऑक्टोबर
 3. ११ सप्टेंबर
 4. १२ ऑक्टोबर

ANSWER –2

🎯 7. रोखल्या जाऊ शकणाऱ्या माता आणि बाळांच्या मृत्यूची प्रकरणे शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कोणती योजना सुरु केली आहे ? 

 1. MATRITVA
 2. SUMAN
 3. SAGE
 4. MoM

ANSWER –2

🎯 8. कोणता देश आरोग्यास अपायकारक अश्या शुगर ड्रिंकच्या जाहिरातींवर बंदी घालणारा पहिला देश बनला ?

 1. अमेरिका
 2. जापान
 3. सिंगापूर
 4. नॉर्वे

ANSWER –3

🎯 9. कुपोषणाचा धोका रोखण्यासाठी भारत सरकार देशभरात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे आणि धान्याचा मागोवा घेण्यासाठी नकाशा तयार करण्यासाठी ‘पोषण ऍटलस’ विकसित करण्याची योजना तयार करीत आहे. पोषण ऍटलस आणि अभियान याच्याबद्दल खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

I. स्थानिक क्षेत्रात प्रादेशिक पीक पद्धतीस तसेच प्रथिनांनी समृद्ध असलेल्या पौष्टिक आहारात प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे आणि हा उपक्रम पोषण अभियानासाठी उपयुक्त ठरणार. 

II. हा उपक्रम महिला बालविकास मंत्रालयामार्फत राबविला जात आहे. ऑक्टोबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून पाळण्यात येत आहे .      

 1. केवळ I
 2. I आणि II
 3. I आणि III
 4. वरील सर्व

ANSWER –2

🎯 10. कोणती क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून निधी प्राप्त करणारी संयुक्त राष्ट्र संघाची पहिली संस्था आहे ?      

 1. UNESCO
 2. UNICEF
 3. UNHCR
 4. UNRP

ANSWER –2


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos