Current Affairs MCQ 12 November 2019

187
0
Share:

 

🎯1. कोणते प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASA चे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान आहे ?

 1. ग्लेन X -५५
 2. मॅकडोनाल्ड Y -५७
 3. मॅक्सवेल X -५५
 4. मॅक्डोवेल – ५५

उत्तर :- 3

🎯2. कोणी ‘फुझौ चायना ओपन २०१९’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले ?

 1. केटो मोमोटा
 2. चौउ तिएन – चेन
 3. साई प्रनिथ
 4. पी. कश्यप

उत्तर :- 1.

🎯3. ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या फेड चषक २०१९ या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ?

 1. फ्रान्स
 2. स्वित्झर्लंड
 3. स्पेन
 4. कॅनडा

उत्तर :- 1.

🎯4. पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) ______येथे आयोजित करण्यात आले.

 1. नवी दिल्ली
 2. अलाहाबाद
 3. कोलकाता
 4. पुणे

उत्तर:- 3.

🎯5. कोणत्या खेळाडूने १४ व्या आशियाई अजिंक्यपद या स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले ?

 1. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर
 2. किम जोग्युन
 3. झोघाओ झाओ
 4. सुमा शिरूर

उत्तर:- 2.

🎯6. कोणी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकारचे विजेतेपद पटकावले ?

 1. पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन
 2. अँड्र्यू गोरनसणं आणि ख्रिस्तोफर रुंगकत
 3. जेम्स व्हाइट आणि विजय सुंदर प्रशांत
 4. डेव्हिड ऑन्टॉनगो आणि जॉन इस्नर

उत्तर:- 1.

🎯 7. _____येथे ‘IDEX’ कार्यक्रमाच्या कार्याचे प्रदर्शन घडविणारा ‘डिफेन्स इनोव्हेशन’ हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

 1. नवी दिल्ली
 2. बेंगळुरू
 3. चेन्नई
 4. कोची

उत्तर:- 1.

🎯 8. गेल्या ५० वर्षांमध्ये सहा वर्षे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करणारे एकमेव व्यक्ती कोण आहेत?

 1. तिरुनेलाय नारायणय्येर शेषन
 2. के. आर. नारायणन
 3. सुनील अरोरा
 4. सुशील चंद्र

उत्तर:- 1.

🎯9. पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस ‘ हि प्रदर्शनी ______येथे भरणार आहे

 1. बेंगळुरू
 2. चेन्नई
 3. पुणे
 4. दिल्ली

उत्तर:- 1


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos