Current Affairs 11 March 2019

570
0
Share:

 

?1. निवडणूक काळात येणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 • लोकसभा निवडणुकीच्या काळात येणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यामध्ये बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
 • बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या 22 एप्रिल, 23 एप्रिल आणि 24 एप्रिल, त्यासोबतच 29 एप्रिल आणि 30 एप्रिल यादिवशी येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
 • 23 एप्रिल रोजी रायगड, सिंधुदुर्ग तर 29 जानेवारीला मुंबई आणि उपनगर, ठाणे जिल्ह्यात मतदान असल्याने त्या दिवशी आणि आदल्या आणि दुसऱ्या दिवशी असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
 • परीक्षेचं बदलेलं वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल, असं परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
 • याशिवाय औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 18 आणि 23 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले आहेत.

?2. निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार

 • भारतीय निवडणूक आयोगाने 2019च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यांत 2019च्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत.
 • निवडणूक आयोगाने या वेळी cVIGIL मोबाइल अॅप लाँच केले आहे. ज्याच्या माध्यमातून देशभरातील मतदार त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या गडबडीची तक्रार चुटकीसरशी करु शकतील आणि विशेष म्हणजे तक्रार केल्याच्या 100 मिनिटातच त्यावर कारवाई केली जाणार आहे.
 • चालू असलेल्या गडबडीचा पुरावा म्हणून मतदार फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतात. म्हणून या अॅपच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ.
 • सर्वप्रथम आम्ही आपल्याला सागू इच्छितो की हे अॅप भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप आहे. या अॅपला c VIGIL असे नाव देण्यात आले आहे. हे आपण आपल्या Android फोनमध्ये आपल्या Google Play Store वरुन डाउनलोड करू शकता.
 • या अॅपमध्ये, आपल्याला मोबाइल नंबरसह काही माहितीची नोंदणी करावी लागेल. या अॅपसह आपण थेट आपल्या फोनचा कॅमेरा उघडू शकता आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि फोटो क्लिक करू शकता.
 • या अॅपमध्ये, आपण कोणत्या लोकेशनला गोंधळ सुरु आहे याची देखील माहिती देऊ शकता. उदाहरणार्थ, पैसे देऊन मत खरेदी केले जात आहेत. त्यामध्ये आपल्याला एक डिस्क्रिप्शन बॉक्स देखील मिळेल ज्यात आपण संपूर्ण माहिती टाइप करू शकता.
 • एखाद्या घटनेबद्दलची संपूर्ण माहिती प्रदान केल्यानंतर आपण ते सबमिट करू शकता. त्यानंतर, आपण किती तक्रारी केल्या आहेत आणि किती तक्रारींवर कारवाई केली गेली आणि किती अयशस्वी झाले हे आपल्या पाहता येणार आहे. त्याचवेळी, आपल्या तक्रारीची कोण दखल घेत आहे याची देखील माहिती आपणास देण्यात येणार आहे

?3. भारतात ‘बोईंग’ झेपावणारच, DGCA कडून नवी नियमावली जारी

 • इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत निर्माण झालेले संभ्रम अखेर दूर झाले आहे.
 • हवाई वाहतूक महासंचालनालयाने ‘बोईंग’ विमानासंदर्भात हवाई वाहतूक कंपन्यांना सुरक्षा सूचना जारी केली असून यात वैमानिकाला उड्डाणाचा किमान एक हजार तासांचा अनुभव तर सह वैमानिकाला उड्डाणाचा किमान 500 तासांचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे.
 • इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात १५७ जण ठार झाले आहेत.
 • इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
 • बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जातो. जेट एअरवेज व स्पाइस जेट या कंपन्या ७३७ मॅक्स बोईंग विमानांचा वापर करतात.
 • नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जात असून त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर हवाई वाहतूक महासंचालनालयाने बोईंग विमानासंदर्भात सुरक्षा सूचना जारी केली आहे. यात वैमानिकांचा उड्डाणाचा अनुभव ही महत्त्वाची अट ठरणार आहे.
 • दरम्यान, इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला अपघात झाल्यानंतर चीननेही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. इंडोनेशिया व इथिओपिया या दोन्ही अपघातात साम्य असल्याचे चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे.
 • चीनमधील देशांतर्गत विमान कंपनीने सायंकाळपासून बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने सेवेतून वगळली आहेत. उड्डाण सुरक्षा अभ्यासानंतरच या विमानांची उड्डाणे परत सुरू होतील. चीनमधील हवाई वाहतूक प्रशासन या विमानाच्या सुरक्षेबाबत अमेरिकी हवाई प्रशासन व बोईंग कंपनी यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

?4. राष्ट्रपतींच्या हस्ते ४७ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी ४७ ख्यातनाम, नामवंत व्यक्तींना येथे एका कार्यक्रमात पद्म पुरस्कार प्रदान केले. यात नाट्यकलावंत वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन आणि मेळघाटात आरोग्य सेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे यांचा समावेश आहे.
 • ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, अकाली दलाचे नेते सुखदेवसिंह धिंडसा आणि प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर (मरणोत्तर) यांचा पुरस्कार प्रदान झालेल्यांत समावेश आहे.
 • बिहारचे नेते हुकूमदेव नारायण यादव (पद्मभूषण), बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी सिस्को सिस्टीम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर्स (पद्मभूषण) आणि प्रसिद्ध नर्तक प्रभू देवा (पद्मश्री) यांना राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या विशेष समारंभात या पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
 • विश्वनाथन मोहनलाल, धिंडसा आणि नायर (मरणोत्तर) यांना पद्मभूषणने, तर जयशंकर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. कुलदीप नायर यांच्या पत्नीने पुरस्कार स्वीकारला. इतर मान्यवरांत गायक शंकर महादेवन नारायण (पद्मश्री), लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा (पद्मभूषण), डॉक्टर संदीप गुलेरिया आणि इल्यास अली (दोघेही पद्मश्री) आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया (पद्मश्री) यांचा समावेश होता.

?5. www’ ची पूर्ण झाली 30 वर्ष

 • कोणतंही संकेस्थळ म्हटलं की त्याची सुरुवात होते www ने. www अर्थात world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे.
 • कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असते. ज्यात एकत्र जोडून वेबसाइट बनवली जाते. याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना लावला. गुगलने डुडल बनवताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाचीही आठवण केली.
 • जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 मध्ये फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये सर्वात आधी इंटरनेट आणि world wide web तयार केले.

?1. Karnataka sought Rs.2,064 crore for draught relief

Karnataka Chief Minister H D Kumaraswamy sought early release of Rs.2,064.30 crore funds to provide relief to drought-hit farmers in the ongoing rabi season. In addition to floods, Karnataka reeled under severe drought both during Kharif (summer) and rabi (winter) seasons of the 2018-19 crop year (July-June).  The state government has submitted a memorandum seeking Rs.2,064.30 crore drought relief fund for the ongoing rabi season as crop loss is estimated to be Rs.11,384.7 crore. The state has declared drought in 156 out of 176 talukas.  The state has released Rs.386 crore from the State Disaster Response Fund (SDRF) and given priority to ensure drinking water and fodder, besides creating 1.19 crore man-days jobs under the MGNREGA scheme.

?2. Japanese woman honoured by Guinness World Records

A 116-year-old Japanese woman who loves playing the board game Othello is being honored as the world’s oldest living person by Guinness World Records.  Tanaka was born January 2, 1903, the seventh among eight children. The previous oldest living person was another Japanese woman, Chiyo Miyako, who died in July at age 117.

?3. NASAs LRO spotted water molecules moving around the dayside of moon

NASA Scientists have observed water molecules moving around the dayside of the moon using NASA’s Lunar Reconnaissance Orbiter (LRO). It is an advance that could help us learn about the accessibility of water that can be used by humans in future missions.  Measurements from the Lyman Alpha Mapping Project (LAMP) instrument aboard the LRO of the sparse layer of molecules temporarily stuck to the surface helped characterize lunar hydration changes over the course of a day.  Lunar water can potentially be used by humans to make fuel or to use for radiation shielding or thermal management. Water molecules remain tightly bound to the regolith until surface temperatures peak near lunar noon.

?4. Pulse polio programme launched in Nagaland

The Nagaland Health and Family Welfare Department launched the first round of ‘Intensive Pulse Polio Immunization’ programme. I.Himato Zhimomi, Principal Secretary of Health and Family Welfare, administered the first two polio drops to an infant at Naga Hospital, Kohima marking the launch of the three-day programme.  Nagaland: ♦ Capital: Kohima ♦ Governor: Padmanabha Acharya ♦ Chief Minister: Neiphiu Rio ♦ Official Language: English

?5. Lok Sabha 2019 elections will start from 11th April

Election Commission of India announced that the Lok Sabha 2019 elections will start from April 11, in seven phases. Code of Conduct for parties kicks in from 10th March and there are close to 90 crore eligible voters. Date of counting will be on the 23rd of May 2019. The election in 22 States and Union Territories will be conducted in a single phase. Two-phase elections are in Karnataka, Rajasthan, Manipur, and Tripura, while Assam and Chhattisgarh will have three phases. Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra, and Odisha will be covered in four phases, Jammu and Kashmir in five, and Bihar, Uttar Pradesh and West Bengal in seven phases. In Anantnag, the election will be held in three rounds. Schedule of the seven phases of Lok Sabha polls: ♦ Phase one – 11th April 2019 ♦ Phase two – 18th April 2019 ♦ Phase three – 23rd April 2019 ♦ Phase four – 29th April 2019 ♦ Phase five – 06th May 2019 ♦ Phase six – 12th May 2019 ♦ Phase seven – 19th May 2019 Date of counting- 23rd May 2019

?6. India launched its 3rd IT corridor in China

National Association of Software and Services Companies (NASSCOM) entered into a partnership with China’s Xuzhou city from Jiangsu Province in China to help develop the IT corridor. This is India’s third IT corridor in China. The corridor will facilitate partnerships between Indian and Chinese companies.  The partnership will enable Indian software and service industry associations to enter the Chinese market and seize the development opportunities in China. The earlier two corridors launched at Dalian and Guiyang cities has brought to fore opportunities with over 300 companies where more than 10 Indian SME companies have signed deals worth 31 Million RMB (USD 4.5 million).  The first two corridors had enabled cooperation in co-create mode in emerging technologies such as A1, IOT, and Analytics in the Chinese market. IT corridor project between India and China strengthens India-China Digital Cooperation

?7. NPPA reduced MRP of 390 non scheduled cancer medicines up to 87 percent

The National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) has reduced the MRP of 390 non-scheduled cancer medicines have been reduced by up to 87%. NPPA has asked the manufacturers and hospitals to revise the prices based on the trade margin formula. According to the price regulator, five brands will see a price reduction of about 70%, while 12 others will see a 50-70% price cut. MRPs of 45 cancer medicines will reduce by 25%. This price reduction is expected to result in annual savings of around Rs.800 crore for patients. The price reduction is expected to benefit about 22 lakh cancer patients in India. National Pharmaceutical Pricing Authority (NPPA): ♦ NPPA was constituted in 1997 ♦ It is an independent Regulator for pricing of drugs and to ensure availability and accessibility of medicines at affordable prices under the Ministry of Chemicals & Fertilizers ♦ The functions of NPPA include:        ♦ To implement and enforce the provisions of the Drugs (Prices Control) Order        ♦ To monitor the availability of drugs, identify shortages, if any, and to take remedial steps

?8. Maneka Gandhi felicitated the 30 winners of the Web Wonder Women contest

Union Minister for Women and Child Development, Maneka Gandhi, felicitated the 30 winners of the ‘Web Wonder Women’ contest organized by the Ministry of Women and Child Development in New Delhi. The women were selected from over 240 nominations received under the categories media, awareness, legal, health, governmental, food, environment, development, business and art. About Web Wonder Women Organised in collaboration with Twitter India and Breakthrough India, the event is aimed to recognise the fortitude of Indian women stalwarts from across the globe who have used the power of social media to run positive campaigns to bring a change in the society.

?9. Bisht won gold at the 38th GeeBee Boxing Tournament, Finland

Kavinder Singh Bisht in the 56kg-category struck gold at the 38th GeeBee Boxing Tournament in Helsinki, Finland. Bisht defeated Commonwealth Games bronze-medallist Hussamuddin in the 56kg summit clash.  Three-time Asian medallist Shiva Thapa, Govind Sahani, Commonwealth Games bronze-medallist Mohammed Hussamuddin and Dinesh Dagar won silver medals at the Finland Boxing tournament. About Finland: ♦ President: Sauli Niinistö ♦ Prime Minister: Juha Sipila ♦ Capital: Helsinki ♦ Official languages: Finnish, Swedish ♦ Currency: Euro (€) (EUR)

?10. SBI to link the interest rate to RBIs repo rate

State Bank of India is to link the interest rate it offers on savings account deposits to the Reserve Bank of India’s repo rate, an external benchmark. SBI has become the first domestic bank to do such linking. By doing so, the bank will effectively link all loan rates to an external benchmark either directly or indirectly, thereby attempting to speed up the transmission of any changes in the benchmark monetary policy rate to depositors and borrowers.  The following changes are announced by SBI:  ♦ Savings accounts with deposits above Rs.1 lakh would be priced at 2.75% below the prevailing repo rate of 6.25% ♦ Cash credit accounts and overdraft facilities over Rs.1 lakh would be priced at 2.25% over the repo rate ♦ For all other floating rate products, including retail and corporate loans, the impact of SBI’s decision to link savings account deposit rates to the repo rate will be felt indirectly ♦ For savings account holders with balances up to Rs.1 lakh and borrowers with cash credit and overdraft limits up to Rs.1 lakh, interest rates will remain fixed


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos