Current Affairs MCQ 12 JULY 2020

158
0
Share:

 

?1. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी भूखंडावरील अतिक्रमण रोखण्याच्या हेतूने BLUIS प्रणालीचे अनावरण केले?

 1. नवीन पटनायक
 2. विजय रुपाणी
 3. अरविंद केजरीवाल
 4. उद्धव ठाकरे

✅ANSWER: 1

?2. ‘योट्टा NMT’ हे आशियातले सर्वात मोठे आणि जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे _____ आहे.

 1. कोठार
 2. सह कार्यस्थळ
 3. डेटा सेंटर
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 3

?3. सुरक्षासंबंधी सर्व अडचणींचे निराकरण केल्यानंतर ‘गुगल प्लस’ या व्यासपीठाचे नाव बदलून ____ असे ठेवले गेले आहे.

 1. गुगल करंट्स
 2. गुगल मंत्रा
 3. गुगल अल्फाबेट
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 1

?4. _____ हे ‘महावीर: सोल्जर हू नेव्हर डाइड या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहेत.

 1. व्ही. के.सिंग
 2. के. श्रीकुमार आणि रूपा कुमार
 3. पद्मनाभन
 4. दिपा अलेक्झांडर

✅ANSWER: 2

?5. कोणत्या व्यक्तीच्या हस्ते ‘ASEEM व्यासपीठाचे अनावरण केले गेले?

 1. संतोष कुमार गंगवार
 2. डॉ. महेंद्र नाथ पांडे
 3. रवी शंकर प्रसाद
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 2

?6. _____या दिवशी ‘राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन’ साजरा केला जातो.

 1. 8 जुलै
 2. 1 जुलै
 3. 9 जुलै
 4. 10 जुलै

✅ANSWER: 3

?7. कोणता देश जगात स्वच्छ ऊर्जेच्या संदर्भातला एक आदर्श बनला आहे?

 1. अमेरिका
 2. जापान
 3. चीन
 4. भारत

✅ANSWER: 4

?8. 8 जुलै रोजी निधन झालेले अमाडौ गोन कौलिबली हे एक ___ होते.

 1. राजकारणी
 2. अभिनेता
 3. क्रिकेटपटू
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 1

?9. “कृषी पायाभूत सुविधा कोष” या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे?

 1. ही एक अल्प मुदतीची कर्जपुरवठा सुविधा आहे.
 2. 1 लक्ष कोटी रुपयांचा निधी कर्जाच्या स्वरूपात वाटला जाणार.
 3. हे कापणीच्या हंगामानंतरच्या प्रकल्पांसाठी आहे.
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 2

 

?


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos