Current Affairs MCQ 11 JULY 2020

159
0
Share:

 

?1. ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.

 1. अॅमेझोनिया – 1
 2. ऑफेक
 3. स्रोस – 1
 4. एरियल

✅ANSWER: 1

?2. 9 जुलै 2020 रोजी चीनने _____या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

 1. CZ-2A
 2. एपस्टार-60
 3. हैयांग-1D
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 2

?3. 9 जुलै 2020 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ______ राज्यातल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलांचे उद्घाटन केले.

 1. अरुणाचल प्रदेश
 2. सिक्किम
 3. जम्मू व काश्मीर
 4. उत्तराखंड

✅ANSWER: 3

?4. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) _______ सोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

 1. भारतीय रिझर्व्ह बँक
 2. भारतीय रोखे व विनिमय मंडळ
 3. इन्फोसिस
 4. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस

✅ANSWER: 2

?5. ____ यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR-IGIB संस्थेनी आयआयटी अल्युमनी कौन्सिल सोबत एक करार केला.

 1. गोवर
 2. कोविड-19
 3. रोसोला
 4. देवी

✅ANSWER: 2

?6. पाकिस्तान सरकारच्या मंजुरीनंतर ____ येथे उभारण्यात येत असलेल्या ‘श्री कृष्णा मंदिराचे बांधकाम काही दिवसातच थांबविण्यात आले.

 1. इस्लामाबाद
 2. लाहोर
 3. कराची
 4. यापैकी नाही

✅ANSWER: 1

 

?7. झारखंडमध्ये उभारण्यात आलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) नवीन इमारतीला ______ यांचे नाव देण्यात आले

 1. जगदीप धनका
 2. बिधान चंद्र रॉय
 3. सोनाली चक्रवर्ती बॅनर्जी
 4. डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी

✅ANSWER: 4

?8. कोणत्या बँकेनी देशातल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड या कंपनीला 50 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले?

 1. नवीन विकास बँक (NDB)
 2. जागतिक बँक
 3. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB)
 4. आशियाई विकास बँक (ADB)

✅ANSWER: 3


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos