Current Affairs MCQ 10 JULY 2020

134
0
Share:

 

 ?1. _____यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अॅपचे अनावरण करण्यात आले.

 1. स्मृती इराणी
 2. निर्मला सीतारमण
 3. ममता बॅनर्जी
 4. यापैकी नाही

ANSWER: 3

?2. कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी भविष्य बचत खाता योजना सादर केली?

 1. फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड
 2. इंडिया पोस्ट पेमेंट बँक
 3. पेटीएम पेमेंट बँक
 4. एयरटेल पेमेंट बँक

ANSWER: 1

?3. बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?

 1. अॅनिमल बाजार
 2. डिजिटल हाट
 3. बुक माय मीट
 4. यापैकी नाही

ANSWER: 2

?4. ___या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार

करण्यात आले आहे.

 1. NABL लॅब
 2. टूथ लॅब सोल्यूशन
 3. मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स
 4. यापैकी नाही

ANSWER: 3

?5. मायक्रोसॉफ्ट ही____यांच्या भागीदारीने 12 महिन्यांमध्ये भारतीय तरुणांना डिजिटल कौशल्य प्रदान करणार आहे.

 1. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)
 2. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)
 3. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI)
 4. यापैकी नाही

ANSWER: 1

?6. ____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020′ प्रसिद्ध केला आहे.

 1. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
 2. प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
 3. सिलिकॉन प्रेस
 4. यापैकी नाही

ANSWER: 1

?7. कोणत्या बँकेनी जीवन विमा सेवा प्रदान करण्यासाठी बजाज एलियान्झ लाइफ इन्शुरन्स या कंपनीसोबत करार केला?

 1. HDFC बँक
 2. येस बँक
 3. भारतीय स्टेट बँक
 4. करुर वैश्य बँक

ANSWER: 4

?8. गुजरात सरकारने ______ करण्यासाठी पाच सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाची स्थापना केली.

 1. मुलांच्या हक्कांचे रक्षण
 2. मानवी हक्कांचे रक्षण
 3. महिलांच्या हक्कांचे रक्षण
 4. आदिवासींच्या हक्कांचे रक्षण

ANSWER: 1

?9. गोवर रोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य गाठणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्षेत्रातल्या दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातल्या पहिल्या दोन देशांची नावे ओळखा.

 1. मालदीव आणि श्रीलंका
 2. भारत आणि अमेरिका
 3. भारत आणि चीन
 4. दिलेले सर्व

ANSWER: 1


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos