Current Affairs MCQ 09 OCTOBER 2019

337
0
Share:

 

🎯 1. जागतिक व्यापार संघटनेची ____येथे प्रथम जागतिक कापूस दिनाचा कार्यक्रम आयोजित केला. 

 1. जिनेव्हा
 2. वॉशिंग्टन डी. सी.
 3. जोहान्सबर्ग
 4. रिओ दि जनेरो

ANSWER –1

🎯 2. परदेशी गुंतवणूक दारांच्या संदर्भात भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या (SEBI) नवीन नियमाविषयी खालील विधाने विचारात घ्या.

I. केवळ FATF (वित्तीय कृती कार्यदल) समूहाच्या सदस्य देशांमधले किंवा FATF च्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या संस्थांद्वारे व्यवस्थापित केले जाणारे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारच पार्टीसिपेटरी नोट्स मध्ये व्यवहार करू शकतात.

II. नवीन नियम अजय त्यागी समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर आहेत.

III. मॉरिशसकडून येणाऱ्या निधीवर या  नियमांचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो कारण ते FATF समूहाचे सदस्य नाही

वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?   

 1. केवळ I
 2. I आणि III
 3. I आणि II
 4. वरील सर्व

ANSWER –2

🎯 3. भारताचे विष्णू नंदन हे सर्वात मोठ्या ____मोहिमेत सामील होणाऱ्या संशोधकांपैकी एक संशोधक आहेत. 

 1. अक्ट्रिक मोहीम
 2. अटलांटिक मोहीम
 3. अंटार्टिक मोहीम
 4. मॅक किणले पर्वत मोहीम

ANSWER –1

🎯 4. कोणत्या संस्थेनी विजेवर चालणाऱ्या मोटारवाहनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक साधन विकसित केले?

 1. IIT कानपुर
 2. IIT खड्गपूर
 3. IIT गुवाहाटी
 4. IIT दिल्ली

ANSWER –3

🎯 5. कोणत्या खेळाडूने ‘जपान ओपन २०१९’ या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

 1. रॉजर फेडरर
 2. राफेल नदाल
 3. नोव्हाक जोकोविच
 4. जॉन मिलमन

ANSWER –3

🎯 6. मुख- आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी राष्ट्रीय मुख – आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘ई- दंत सेवा’ या नावाने एक संकेतस्थळ आणि एक मोबाइल अँप चे अनावरण करण्यात आले आहे. कोणत्या वर्षी राष्ट्रीय मुख- आरोग्य कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली ? 

 1. सन २०१६
 2. सन २०१४
 3. सन २०१७
 4. सन २०१५

ANSWER –2

🎯 7. भारत ____ या दिवशी हवाई दल दिन साजरा करतो. 

 1. ८ ऑक्टोबर
 2. ९ ऑक्टोबर
 3. ७ ऑक्टोबर
 4. १२ ऑक्टोबर

ANSWER –1

🎯 8. हिमाचल प्रदेश राज्याच्या बाकलोह येथे ‘नोमॅडिक एलिफेन्ट -XIV ‘ नावाच्या लष्करी सराव ६ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु झाला. हा सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो ? 

 1. भारत आणि मंगोलिया
 2. भारत आणि कंबोडिया
 3. भारत आणि मलेशिया
 4. भारत आणि श्रीलंका

ANSWER –1

🎯 9. स्वयंचलित माहिती विनिमय करार (AIEP ), ज्याच्या अंतर्गत स्विस बँकेतल्या खात्याचा तपशील भारताला प्राप्त झाला, याच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या.

I. हा करार काळ्या पैशाविरुद्ध भारत सरकारच्या लढाईतला एक महत्वाचा टप्पा आहे आणि २०१७ साली हा करार करण्यात आला. SFTA)

II. स्वित्झर्लंड फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन (SFTA) सोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करार केलेल्या ३० देशांमध्ये आता भारत सामील झाला आहे.

III. पुढे माहितीची देवाणघेवाण जानेवारी २०२० मध्ये  आहे.

कोणते विधान अचूक आहे ?     

 1. केवळ I
 2. II आणि III
 3. I आणि III
 4. वरील सर्व

ANSWER –1

🎯 10. ब्रिटनचे पीटर रॅडक्लिफ आणि अमेरिकेचे विल्यम केलीन व ग्रेग सिमेंझा यांनी संयुक्तरित्या कोणता पुरस्कार जिंकला आहे ?   

 1. एबेल पुरस्कार
 2. वैद्यकशास्त्रामधील नोबल पुरस्कार
 3. भौतिक शास्त्रामधील नोबल पुरस्कार
 4. छायाचित्रासाठी पुलित्झर पारितोषिक

ANSWER –2


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos