CURRENT AFFAIRS 5 SEPTEMBER 2018

669
0
Share:

 

?1. राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब संरक्षण भिंत बांधणार

 • जगाच्या सात आश्चर्यापैकी असलेल्या ग्रेट चायना वॉल नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब संरक्षण भिंत बांधणार आहे.
 • नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल 705 किमी ची भिंत उभारणार आहे
 • 1010 किमी ची ही भिंत उभी राहिल्यास ते कदाचित जगातील आठवे आश्चर्य ठरेल असे मानले जात आहे.
 • चीनच्या भिंतीची लांबी 8850 किलोमीटर आहे.
 • जगातील दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानातील कुंभलगडची संरक्षण भिंत आहे. महाराणा प्रताप यांनी किल्ल्याभोवती 36 किलोमीटरची ही भिंत उभारली.
 • मात्र समृद्धी महामार्गालगत दुतर्फा 705 किलोमीटरची संरक्षण भिंत वाढल्यास ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची भिंत ठरू शकते.

?2. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

 • ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी निधन झाले .
 • त्या 72 वर्षाच्या होत्या
 • शुभांगी जोशी यांना गेल्या आठवड्यात अर्धांगवायूचा अटॅक आला होता.
 • काहे दिया परदेस या झी मराठीवरील मालिकेत त्यांची गौरीच्या आजीची भूमिका गाजली होती.
 • सध्या कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेत त्या काम करत होत्या.
 • आभाळमाया मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

?3. राज्यात गोवर व रुबेलाची संयुक्त ‘एमआर’ लसीकरणाचे विशेष मोहीम राबविण्यात येणार

 • पल्स पोलिओ च्या यशस्वी अभियानानंतर आता जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या सहकार्याने राज्यात गोवर व  रुबेलाची संयुक्त एमआर लसीकरणाचे विशेष  मोहीम राबविण्यात येणार आहे.
 • येत्या 14 नोव्हेंबर (बालदिन) ते 31 डिसेंबर दरम्यान संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही मोहीम असणार आहे.
 • नऊ महिने ते पंधरा वर्षाच्या आतील वयोगटातील तीन कोटी मुलांना ही लस देण्यात येणार.
 • गोवर व रुबेला या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार राज्यात ही मोहीम राबवणार आहे.
 • राज्यातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयात विशेषता शाळेत पंधरा वर्षाच्या आतील मुलांना ही लस देण्यात येणार आहे
 • गोवर व रुबेला चे दुष्परिणाम गोवर मुळे डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर आदी आजार उद्भवतात.
 • रुबेला मुळे होणाऱ्या जन्मजात विसंगती, बाळास मोतीबिंदू, हृदयाचे विकार, मतिमंदता, बहिरेपणा, वाढ खुंटणे, यकृत आदी अवयवांचे आजार होतात.

?4. राष्ट्रीय पुरस्कारात राज्यातील दोन सरकारी शाळा

 • केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली.
 • पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले.
 • विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या दोन शासकीय निवासी शाळा आहेत.
 • या शाळांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रांत या शाळांसोबत जिल्हा प्रशासनाचा पुरस्कार देऊन गौरव होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.
 • स्पर्धेत देशात अव्वल आलेल्या नऊ जिल्ह्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यात लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

?5. ‘टिफ’ मध्ये दाखवले जाणार ११ भारतीय चित्रपट

 • यंदाच्या ६-१६ सप्टेंबर दरम्यान ४३ व्या टोरेंटो फिल्म अंतरराष्ट्रीय फिल्मोत्सव (टिफ) मध्ये भारतीय चित्रपटांची जत्रा भरणार आहे.
 • यामध्ये नवाजुद्दीन सिद्दकी याच्या ‘मंटो’ सहित भारतीय ११ चित्रपट यात दाखवण्यात येणार आहेत.
 • त्याचबरोबर भारतीय उपखंडात चित्रित झालेले अन्य तीन चित्रपट देखील दाखविले जाणार आहेत.
 • या तीनचित्रपटांमध्ये ब्रिटिश दिग्दर्शक मायकल विंटरबॉटम यांचा ‘द वेडींग गेस्ट’, फ्रान्सच्या निर्मात्यांचा ‘माया’, तर ऑस्ट्रेलियन निर्माता ऍंथोनी मरास यांचा होटल हाचित्रपट देखील दाखविला जाणार आहे. त्यातील ‘होटल मुंबई’ आणि ‘द वेडींग गेस्ट’ हे चित्रपट २००८ मध्ये झालेल्या मुंबई आतंकवादी हिमालयावर आधारीत आहेत.
 • भारतीय चित्रपटात अनुराग कश्यप यांचा मनमर्जियां’, नंदिता दास यांचा ‘मंटो’, रिमा दास यांचा असामी चित्रपट ‘बुलबुल कैन सिंग’ आणि रितू सरीन व तेंजिंग सोनम यांचा ‘द स्वीट रेक्वीम’ यांचा समावेश आहे.

? 6. भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

 • भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मंगळवारी निवृत्ती घोषित केली आहे
 • 32 वर्षीय आरपीने13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 ला झिम्बाब्वेविरुद्ध वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते
 • आरपीने भारताकडून 14 कसोटी 58 वनडे आणि 10 टी20  सामने खेळले आहेत
 • तसेच त्यांनी शेवटचा आंतराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्ध कार्डिफ येथे 16 सप्टेंबर 2011 ला खेळला आहे
 • त्याने त्याच्या तेरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 124 विकेट्स घेतल्या आहेत
 • 2007 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्यावेळचा कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या डावात 59धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली
 • त्याचबरोबर 2007 ला झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकात त्याने 7 सामन्यांत 12 विकेट्स घेत भारताकडून या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रमही केला होता

? 7. पाकिस्तानात तेहरिक-ए-इन्साफ चे डॉक्टर अरिफ अल्वी  यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड

 • डॉक्टर अरिफ अल्वी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे जवळचे सहकारी आहेत
 • पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत
 • पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार एतजाज खान यांचा सलग तीन वेळा डॉक्टर अरिफ अल्वी यांनी पराभव केला आहे
 • डॉक्टर अरिफ अल्वी पाकिस्तानचे तेरावे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत
 • यासोबत ज्यांचे पूर्वज भारतीय होते असे पाकिस्तानचे ते तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत
 • याआधीचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांचे पूर्वज देखील भारतात होते, हुसेन यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आग्रा येथे वास्तव्यास होते
 • नंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले, माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ यांचे कुटुंब भारतातून स्थलांतरित झालं होतं
 • डॉक्टर अरिफ अल्वी यांचा जन्म मात्र पाकिस्तानात झाला आहे त्यांचे वडील फाळणीनंतर सिंध  येथे स्थिरावले नंतर त्यांनी करायची आपला दवाखाना सुरू केला

? 8. चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये

 • आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा संशोधन व्हावे यासाठी फ्युचर वी वॉन्ट ब्रिजिंग गॅप बिटवीन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या  संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस  29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019  यादरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली आहे
 • महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहेत
 • या परिषदेत जगातील 100 हून अधिक देशांतील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत
 • महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्रादेशिक संस्था, मुंबई आयआयटी, डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सहआयोजक आहेत
 • जागतिक परिषदेत देशातील विविध राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना  संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी,  आपत्ती निवारणाची संबंधित विविध स्वयंसेवी संस्था,  विद्यापीठ,  शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी,  संशोधक, तज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत
 • 29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे
 • परिषदेत विविध सतरा मध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहे
 • डीएमआयसीएस च्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैदराबाद येथे 2008 मध्ये झाली
 • त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी सन 2017 मध्ये विशाखापट्टणम येथे झाली
 • तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते

? 9. रुग्णांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी राज्यस्तरीय समिती

 • जॉन्सन अंड जॉन्सन कंपनीची उपकंपनी असलेल्या डीप्यु इंटरनॅशनल कंपनीने ते उत्पादित केलेल्या कृत्रिम कृत्रिम नितंब रोपणा नंतर त्रास झालेल्या रुग्णांच्या तक्रारी नोंदवणे आणि त्यानंतर भरपाई देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत
 • कृत्रिम नितंब रोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर  शारीरिक हानी झाल्याच्या तक्रारी रुग्ण करीत असल्याने  यासंबंधी अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तज्ञ समितीची नियुक्ती केली
 • या समितीच्या अहवालानंतर नितंब रोपणासाठी वापरण्यात आलेल्या जॉन्सन अंड जॉन्सन कंपनीचे एसआर (आर्टिक्युलर सरफेस रिप्लेसमेंट) सदोष असल्याचे निदान झाले होते
 • त्यानुसार संबंधित रुग्णांना भरपाई देण्याच्या उद्देशाने केंद्राच्या आरोग्य विभागाने डॉक्टर अरुण कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती
 • रुग्णांना तक्रार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्याची शिफारस या समितीने केली होती
 • तसेच संबंधित रुग्णांना तक्रार करण्याबाबत मार्गदर्शनपर जाहिरात उत्तरांमध्ये प्रसिद्ध करावी असेही या समितीने सुचवले होते
 • राज्यस्तरीय किंवा केंद्रीय समितीकडे रुग्णांना तक्रार करता येईल
 • रुग्णाने सादर केलेल्या कागदपत्रांसह त्याला आलेल्या अपंगत्वाचे प्रमाण, शारीरिक हानी याची पडताळणी केंद्रीय समिती द्वारे केल्यानंतरच त्यानुसार किमान वीस लाख रुपये नुकसानभरपाई केली जाणार आहे
 • समितीचा अहवाल सुधारणांसह केंद्र सरकारने स्वीकारला असून त्यानुसार राज्य स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत
 • यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग तज्ञ किंवा शारीरिक वैद्यकीय पुनर्वसन तज्ञ,  वैद्यकीय औषध निर्माण शास्त्रज्ञ,  केंद्रीय औषध नामक नियंत्रण संस्थेचे विभागीय प्रतिनिधी आणि राज्य औषध प्रशासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

?1. Japan to test mini space elevator

Researchers at Shizuoka University, a Japanese team, has developed a space elevator, a miniature version on satellites. The first trial of the miniature version of the apparatus and monitoring equipment on satellites will be conducted in the month of September. This will be the world’s first experiment to test elevator movement in space. The equipment will hitch a ride on an H-2B rocket being launched by Japan’s space agency from the southern island of Tanegashima next week. The test involves a miniature elevator stand-in, a box just 6 cm long, 3 cm wide, and 3 cm high. If the test ends successfully, it will provide proof of concept by moving along a 10-meter cable suspended in space between two minisatellites that will keep it taut. The mini elevator will travel along the cable from a container in one of the satellites.

?2. India to make its own F-16 fighter jets

Maryland-based Lockheed Martin, an American security and aerospace giant, announced that the wings of its F-16 fighter jets will be produced in India. For this project, the Lockheed Martin Corporation has entered into an agreement with Tata Advanced Systems Limited (TASL).  This move is to boost the Centre’s ‘Make in India’ initiative. To make this project successful Lockheed has offered to move its entire F-16 manufacturing base to India. India is yet to make a decision on it.

?3. TRANSTAN made Aadhaar mandatory for organ transplant

Transplant Authority of Tamil Nadu (TRANSTAN) has made Aadhaar mandatory for Indian patients to register in the Tamil Nadu Network for Organ Sharing. While foreigners are asked to submit a No Objection Certificate (NoC) from the respective Embassies. Earlier, for Indian patients any identity proof, including voter’s ID, was acceptable.  The move is a measure to streamline the deceased donor transplant programme and to confirm that they have come to the State for organ transplantation. TRANSTAN has brought in a single unique ID for a patient, irrespective of the number of organs he or she registers for.

?4. Conference on E-Mobility in Indian Railways held in New Delhi

The main aim is to discuss strategies for future of mobility in India and to make Indian Railways more efficient, greener and a preferred mode of transport. It acted as a common platform for project developers and other stakeholders. Minister of State for Railways, Manoj Sinha was the chief guest of the conference.  Minister of State for Railways, Rajen Gohain, was the Guest of Honour.

?5. Indian Navy beats 22 other teams to win KAKADU Cup 2018 in Australia

Kakadu Cup 2018 was organised by the Australian Navy as part of its multi-nation maritime exercise. INS Sahyadri had participated in the Kakadu Cup 2018 which involved swimming, running, crossing water and land obstacles. The name KAKADU is derived from Kakadu National Park, a protected area in the northern territory of Australia, 171 km south-east of Darwin.

?6. International Women Entrepreneurs Summit 2018 held In Nepal

The theme of the 3-day event is “Equality begins with Economic Empowerment”.  The main objective of the summit is to bring together achievers, women business leaders, professionals, international service providers, resource organizations, experts, government representatives and other stakeholders with a focus on innovative economic transformation through discussions and collaborations.

?7. World’s first lion cubs born via artificial insemination

In a world first achievement, a lioness at the Ukutula Conservation Center and Biobank in South Africa’s North West province has given birth to two cubs conceived via non-surgical artificial insemination, using fresh semen from an adult male lion at the same facility. The research is a breakthrough for saving endangered species like tiger and snow leopard.

?8. Majerhat bridge in Kolkata collapsed after heavy rainfall

A part of the Majherhat bridge between Taratala and Mominpur partially collapsed. The 40-year-old bridge in Alipore area connects Behala to other parts of Kolkata and runs over the Majerhat railway station. ♦ West Bengal Governor – Keshari Nath Tripathi. ♦ West Bengal  Chief Minister – Mamata Banerjee.

?9. Rajasthan Government to Provide Free Mobile Phones To Women Of BPL Families

The main aim of the government is to transfer financial and non-financial benefits of government schemes in a transparent manner. The state government will also provide free Wifi facilities to as many as 5,000-gram panchayats to ensure that the state is well connected with the outside world.

?10.Arif Alvi is elected as President of Pakistan

Arif Alvi is elected as the President of Pakistan. He is a close ally of Prime Minister Imran Khan and one of the founding members of the Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) party. The 69-year-old former dentist defeated Pakistan Peoples (PPP) Party’s Aitzaz Ahsan and Pakistan Muslim League-Nawaz’s (PML-N) Maulana Fazlur Rehman to become the 13th President.  Arif Alvi will take the oath of the office on September 9 as the outgoing President Mamnoon Hussain’s five-year tenure ends on September 8. Dr.Alvi served as the Secretary-general of PTI party from 2006 to 2013. In 2013 he was elected as a Member of the National Assembly of Pakistan from Constituency of Karachi and was re-elected in July 2018.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos