Current Affairs 30 November 2018

552
0
Share:

 

 

?1. दुबई-मुंबई दरम्यान समुद्राखालून धावणार रेल्वे?

 • अरब अमिरातीने भविष्यातील महत्वाच्या योजनेवर विचार सुरु केला असून त्यात दुबई ते मुंबई समुद्राखालून रेल्वेने जोडण्याच्या योजनेचा समावेश आहे.
 • या संदर्भात खलीज टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अलशेटी यांनी युएइ भारत कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना हा विचार सांगितला. ते म्हणाले समुद्राखालून दुबईतील फुजेरा ते मुंबई असा रेल्वेमार्ग बनला तर त्याचा फायदा युएइ आणि भारत याच्यासह अन्य देशांना होऊ शकणार आहे.
 • हा मार्ग २ हजार किमीचा असेल आणि त्यावर प्रवासी तसेच तेल वाहतूक करता येईल. अन्य सामानाची आयात निर्यातहि होऊ शकेल. त्यामुळे द्विपक्षीय व्यासायला चालना मिळेल.
 • भारताला तेल निर्यात करताना आम्ही नर्मदेतील अतिरिक्त पाणी दुबई मध्ये आणू शकू. जगात असे अनेक प्रकल्प विचाराधीन असून त्यात चीन रशिया, कॅनडा अमेरिका या पद्धतीने जोडण्याचा विचार केला जात आहे.

?2. मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

 • विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने पारित झालेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली.
 • विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने पारित झालेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली.
 • त्यामुळे मराठा आरक्षण विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.
 • मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली मराठा समाजाने काढलेले लाखोंचे मोर्चे आणि कायदेशीर व राजकीय लढाईनंतर अखेर गुरुवारी मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने संमत झाले होते.

?3. राज्य सरकारकडून लवकरच नाणारसाठी जमीन मिळणार

 • यूएईच्या राजदूतांची माहिती; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला सुरुंग
 • नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बुधवारी विधिमंडळात दिली होती.
 • ‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
 • नाणार प्रकल्पात केंद्र सरकारच्या तिन्ही तेल कंपन्या, सौदी अरेबियातील सौदी आरमॅको व यूएईतील अबु धाबी नॅशनल आॅइल कंपनी (अ‍ॅडनॉक) यांची संयुक्त गुंतवणूक असेल.
 • ‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
 • नाणार प्रकल्पात केंद्र सरकारच्या तिन्ही तेल कंपन्या, सौदी अरेबियातील सौदी आरमॅको व यूएईतील अबु धाबी नॅशनल आॅइल कंपनी (अ‍ॅडनॉक) यांची संयुक्त गुंतवणूक असेल.

?4. राज्यात 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार!

 • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
 • राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधीमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही माहिती दिली.
 • यापूर्वी अनेक वेळा सातवा वेतन आयोग लागू होईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आजपर्यंत सातवा वेतन आयोग लागू केला गेला नव्हता.
 • दरम्यान, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासूनच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.

?5. अभिमानास्पद: पुण्याच्या नेहा नारखेडे अमेरिकेतील टॉप ५० टेक महिलांमध्ये

 • फोर्ब्सने नुकतीच २०१८ या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप ५० महिलांची यादी जाहीर केली आहे.
 • जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे.
 • त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे चित्र आहे.
 • नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
 • नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले.
 • अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत.
 • नारखेडे यांचे वय अवघे ३२ असून त्यांनी या यादीत ३५ व्या स्थान पटकावले आहे.
 • यात उबेर कंपनीच्या संचालक कोमल मंगतानी यांनीही स्थान पटकावले आहे.
 • त्या या कंपनीच्या बिझनेस इंटेलिजन्स विभागाच्या प्रमुख असून त्या वूमन हू कोड नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवतात.
 • कामाक्षी शिवरामकृष्णन यांचीही या यादीत ४३ व्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. त्या ४३ वर्षांच्या असून त्यांची कंपनी आर्टीफीशियल इंटेलिजन्स विषयात काम करते.
 • २०१० मध्ये त्यांनी आपल्या Drawbridge या कंपनीची स्थापना केली आणि अवघ्या ८ वर्षात त्यांनी आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे.
 • तर पद्मश्री वारियर याही भारतीय महिलेने फोर्ब्सच्या यादीत नाव पटकावले आहे.
 • अमेरिकेमध्ये NIO या चायनीज कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी Cisco आणि Motorola यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

?6. महाभरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार!

 • मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्य सरकारच्या ७२ हजार नोकऱ्यांच्या महाभरतीची प्रक्रिया थांबवली होती.
 • आता मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याने मेगाभरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

?7. २७२ उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’

 • अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.
 • चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे.
 • कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि २०२० पर्यंत अंतराळात असे १० उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे.
 • २०२६ पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.
 • कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 • चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.
 • एका अहवालानुसार, जगातील ३०० कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत.
 • याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे.
 • येणाऱ्या काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
 • या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.

?1. NGT imposed Rs.5 crore on the DJB

The National Green Tribunal (NGT) has imposed a cost of Rs.5 crore on the Delhi Jal Board (DJB). It directed the DJB to complete work on the sewerage network in Inderpuri by May 2019. A Bench headed by NGT chairperson Justice Adarsh Kumar Goel directed the DJB to deposit a “performance guarantee” to the Central Pollution Control Board (CPCB) within one month. The tribunal directed DJB that steps be taken at the earliest for disposal of municipal solid waste and cleaning of drains. The steps should be taken on a weekly basis for ensuring the cleaning of garbage and drain, and de-silting may be done at least once a month.

?2. Germany asks France to give its UN Security Council seat to EU

Germany’s Vice-Chancellor Olaf Scholz has called for France to give up its permanent seat at the United Nations Security Council and turn it into a seat for the European Union (EU). This would allow the EU to speak “with one voice” at the world body. France could instead become the permanent EU ambassador to the UN. France has been one of the five permanent members of the UN Security Council since the body was first established in 1945 in the wake of World War II to prevent another large-scale conflict.

?3. India, UK naval exercise Konkan 18 held in Goa

The Royal Navy of UK will be represented by HMS Dragon, a Type 45 Class Destroyer equipped with an integral Wildcat helicopter.  The Indian Navy will field INS Kolkata, the first ship of latest Kolkata class destroyers, equipped with integral Seaking and an IN submarine during the sea phase between December 2 to 6. In addition, Indian Navy’s maritime patrol aircraft Dornier will also participate in the exercise.

?4. Uttarakhand adjudged best state; Himachal pavilion gets silver medal at India International Trade Fair, New Delhi

The states were awarded due to their pavilions showcasing potential to boost tourism and the promotion of local products. For Uttarakhand, Kedarnath reconstruction work, Home Stay scheme initiated by the Department of Tourism, nutraceutical products based on mountain grains, handloom products, and handicrafts were displayed at the Uttarakhand pavilion. For Himachal Pradesh, the traditional products like Kullu and Kinnauri shawls, Chamba Rumaal, Kangra and Thangka paintings and wooden and metal craft manufactured by the rural entrepreneurs were exhibited at the Himachal pavilion.

?5. Slovenia becomes only NATO country with female Army Chief

Slovenia became the first North Atlantic Treaty Organization (NATO) Country with the female Army Chief after the appointment of Major General Alenka Ermenc to the post of Head of its Army. The 55 years Old former Army Commander, Alenka Ermenc started her military career in 1991 when Slovenia won independence from former Yugoslavia.

?6. Bengaluru’s proposed 102km elevated corridor to cost 26,000 cr

Bengaluru’s Elevated Corridor Project, covering a distance of 102 kilometres with six corridors, is estimated to cost between ₹25,000 and ₹26,000 crore. The proposed elevated corridors along with the Peripheral Ring Road are proposed as the answers to decongest the city’s roads. The project, expected to be completed by 2025-2026, awaits Karnataka Chief Minister HD Kumaraswamy’s nod.

?7. A part of Eiffel Tower’s staircase was auctioned for 1.34 crore

25 steps of Eiffel Tower was sold for ₹1.34 crore (€1,69,000), three times the original estimate, at an auction in Paris. The 129-year-old staircase, 14-feet in height, weighs about 900 kilograms and includes about 25 steps. It connected the top two floors of the Eiffel Tower, before it was cut out in 1983 to instal a lift. It is still the country’s third tallest structure, and was the highest building in the world for 41 years until the construction of the Chrysler Building in New York in 1930.

?8. Global Water Monitor & Forecast Watch List released by IScience US based limited liability Corporation

According to the latest edition of Global Water Monitor & Forecast Watch List (November 2018), released by IScience (US-based limited liability Corporation), Water deficits will increase and intensify in India in 2019. Exceptional water deficits occur throughout Gujarat in the west and severe to exceptional deficits from Madhya Pradesh through Karnataka, as well as in Punjab, Rajasthan, Haryana, and India’s far northeast. The forecast predicts severe to exceptional surplus water for regions including Jammu and Kashmir, Himachal Pradesh, Uttar Pradesh and Mizoram. Moderate to severe deficits were forecast for Bihar. The monsoon rain deficits, caused due to the effect of El Niño, have caused drought-like conditions in almost a third of Indian districts. The months of May through July (2019), indicates primarily moderate deficits in India and some surpluses in Jammu and Kashmir, northern Pakistan, along the Gandaki River in central Nepal, and pockets of Tamil Nadu.

?9. Second India-UAE strategic conclave held in Abu Dhabi

The two day Second edition of India-UAE Strategic Conclave organized by Economic Times, India was held in the Capital of United Arab Emirates (UAE), Abu Dhabi. Indian Ambassador to the UAE, Mr. Navdeep Suri inaugurated the conclave where Key Business leaders and senior government officials lay down the blueprint to improve Economic cooperation between the two countries and explore the opportunities to enhance trade.

?10. Karnataka Government and Numa launched DataCity urban challenge in Bengaluru

Karnataka government in partnership with start-up accelerator Numa, launched an initiative called ‘DataCity’ in Bengaluru. It will be jointly organised by Bangalore Water Supply and Sewerage Board (BWSSB) and French utility company Suez. About DataCity: It will be a 7-month innovative programme that will enable corporates to identify the relevant innovative start-ups. These startups will be chosen based on the solutions they provide using data and technology, for addressing cities’ challenges.

 

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos