CURRENT AFFAIRS 30 AUGUST 2018

368
0
Share:

 

? 1. विदर्भ मराठवाड्यातील रखडलेल्या एकूण 104 प्रकल्पांची कामे आता शासनाच्या बळीराजा नवसंजीवनी योजनेअंतर्गत पूर्ण होणार

 • राज्यात निधीअभावी रखडलेले 21 मुख्य व 83 लघु असे 104 प्रकल्पांची कामे आता शासनाच्या बळीराजा नवसंजीवनी योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहेत केंद्राच्या कॅबिनेटमध्ये याला नुकतीच मान्यता दिली
 • योजनेसाठी 6591 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे
 • मात्र प्रकल्पांसाठी 25 टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. उर्वरित निधी नाबार्डच्या माध्यमातून केंद्र शासन कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे
 • राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळप्रवण त्याला जिल्ह्यातील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे यात विदर्भातील 81 प्रकल्पांचा समावेश आहे
 • ही कामे पूर्ण करण्यासाठी 3836 कोटींचा निधी अवश्य आहे यातील 959 कोटी केंद्र शासन देणार आहे व उर्वरित 2877 कोटी  केंद्रशासन नाबार्ड कडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे

? 2. अमेरिकेच्या स्पेस फोर्स विरोधात रशियाचा आयर्न मॅन

 • भविष्यात युद्धाची स्थिती उद्भवल्यास अमेरिका स्पेस फोर्स तयार करत असताना रशियानेही रोबोकॉप तयार करत  जशास तसे उत्तर  देण्यास सुरुवात केली आहे
 • हा पोशाख परिधान करणार्‍या सैनिकांची ताकद सामान्य सैनिकांपेक्षा कित्येक पटींनी वाढणार आहे
 • रशियाने नुकतेच लष्कराचे प्रदर्शन भरवले होते सुपर सोल्जर स्केलिटन हा बॉलीवूड मुव्हीमध्ये दाखविल्या जाणाऱ्या रोबो सारखा आहे
 • हा सूट घातल्यानंतर पायी चालणारा सैनिक एका हाताने मशीन गन चालू शकणार आहे तसेच  त्यांच्या निशाणा  कॉम्प्युटसारखा अचूक असेल.
 • हा पोशाख घातल्यानंतर जवान जड सामानही आरामात उचलू शकणार आहे तसेच वेगाने धावू शकणार आहे. बंदुकीच्या गोळ्यांचा कोणताही परिणाम या सूटवर होत नाही तसेच बॉम्ब मधील छोट्या छऱ्यांचेही काहीही परिणाम जाणवणार नाही
 • रशियासाठी शस्त्रे बनवणाऱ्या कंपनीचा हा दावा आहे की 2025 पर्यंत युद्धासाठी हा सुट तयार होईल सध्या या सुटच्या बॅटरी  मध्ये काही समस्या येत आहे

 वैशिष्ट्ये

 • बंदुकीची गोळी न घुसण्यासाठी बुलेट-प्रुफ नेक प्रोटेक्टर
 • डिजिटल हेल्मेट यावर लक्षबाबत सूचना मिळते
 • याचबरोबर सोल्जरच्या प्रकृतीची माहिती समजते .
 • चेहऱ्याची संरक्षण करण्यासाठी मास्क, श्वास घेण्यासाठी विशेष  कल्पनेचा वापर
 • सूटचे तापमान कमी जास्त करण्याची सोय,  वॉटर रेझिस्टंट, आग प्रतिबंधही

? 3. ASIAN GAMES 2018: भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मीटर मध्ये सुवर्णपदक

 • आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला धावपटू जिन्सन जॉन्सनला 1500 मी धावण्याच्या शर्यतीमध्ये  सुवर्णपदक जिंकून दिले.
 • जॉन्सनने 1500 मी  हे अंतर 3:44:72  मिनिटांमध्ये पूर्ण केले आणि अव्वल स्थानासह  सुवर्णपदक पटकावले पटकावले

? 4. पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर चार वर्षातला चौथा दौरा

 • बिमस्टेक बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारच्या नेपाळमध्ये पोहोचले आहे
 • गेल्या चार वर्षांमधील हा त्यांचा चौथा दौरा आहे
 • बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बॅगॉल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल ऑफ इकॉनोमिकल कोऑपरेशनची  चौथी शिखर परिषद येथे होत आहे
 • बंगालच्या उपसागरात जवळचे सात देश या संघटनेचे सदस्य आहेत
 • त्यात बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे
 • या सात देशांची लोकसंख्या 5 अब्ज इतकी आहे जगातील एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के लोकसंख्या या सात देशांत राहते
 • तसेच सर्व देशांची एकूण जीडीपी 2500 अब्ज डॉलर आहे
 • बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रातील दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्याचे वातावरण वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे
 • दोन वर्षापूर्वी गोव्यामध्ये बिमस्टेकचे आयोजन करण्यात आले होते,  त्यानंतर आता काठमांडूमध्ये बिमस्टेकचे  आयोजन करण्यात आले  आहे.

? 5. ASIAN GAMES 2018:  भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक

 • जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला रिले संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे
 • अथलेटिक्स मधील 4 बाय 400 रिले या प्रकारात भारताच्या महिलांनी दमदार कामगिरी केली
 • 4 बाय 400 मी हे अंतर भारताने 3:28:72 मिनिटांमध्ये पूर्ण करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

? 1. Assam government has extended AFSPA

 • The Armed Forces (Special Powers) Act, AFSPA for another six months in the entire state.
 • The official notification said that the state governor has declared the entire State of Assam as the disturbed area’ up to six months.
 • The Act gives special rights and immunity to security forces in carrying out various operations in disturbed areas.

? 2. NMCG Approves 150 Cr projects

 • National Mission for Clean Ganga (NMCG) approved projects worth nearly Rs 150 crores in Uttarakhand, Uttar Pradesh, Bihar and West Bengal under the Namami Gange programme.
 • These projects include interception and diversion works where small rivers, rivulets, and drains empty into the main river.
 • These projects also include Sewage Treatment Plant and development of Ghats.

? 3. Cabinet approves O-SMART scheme

 • Cabinet approved implementation of an umbrella scheme-Ocean Services, Technology, Observations, Resources Modelling and Science (O-SMART).
 • The scheme covers a total of 16 sub-projects, which address ocean development activities such as services, technology, resources, and science.
 • The Cabinet Committee on Economic Affairs approved the scheme implementation at an overall cost of Rs 1623 Cr.

? 4. Cabinet approves additional 2% DA

 • The Union Cabinet approved the additional Dearness Allowance (DA) to Central Government employees and and Dearness Relief (DR) to pensioners.
 • The DA and DR will increase by 2% over the existing rate of 7% of the Basic Pay/Pension w.e.f 01.07.2018
 • This will benefit about 48.41 lakh Central Government employees and 62.03 lakh pensioners.

? 5. MoU between India and Bulgaria

 • The Union Cabinet has approved the signing of Memorandum of Understanding between India and Bulgaria for strengthening cooperation in the field of Tourism.
 • The main objectives of the MoU are to expand cooperation in the tourism, exchange information and data related to tourism etc.
 • Bulgaria is a potential tourism market for India that received approx 5288 tourists from Bulgaria in 2017.

? 6. 99.3% of demonetised notes returned

 • The Reserve Bank of India (RBI) in its annual report said that 99.3% of the ₹ 500 and ₹ 1000 that were withdrawn from circulation in November 2016 were returned.
 • RBI also said that it spent ₹7,965 crore in 2016-17 on printing new ₹500 and ₹2,000 and other denomination notes.
 • Also, the share of newly introduced ₹200 banknotes in the total value of banknotes was 2.1% as at end-March 2018.

? 7. RBI expects economic growth rate at 7.4%

 • RBI on the release of its annual report said that real GDP growth for 2018-19 is expected to increase at 7.4% against 6.7% in the previous year.
 • RBI also said that its monetary policy will work to achieve the medium-term target for retail inflation of 4 %.
 • According to RBI the rise in growth rate is due to pick up in industrial activity and the good monsoon.

? 8. Swapna won first Asiad gold in Heptathlon

 • Swapna Barman created history by becoming the first Indian heptathlete to win an Asian Games gold medal.
 • The 21-year-old Barman logged 6026 points from the seven events competed for two days in women’s heptathlon.
 • China’s Qingling Wang (5954) won the silver and Japan’s Yuki Yamasaki won the bronze medal with 5873 points.

? 9. Arpinder Singh clinches gold

 • Arpinder Singh clinched India’s first men’s triple jump gold in 48 years, with a jump of 16.77m in the Asian Games.
 • India’s last Asian Games gold medal in men’s triple jump had come in 1970 from Mohinder Singh Gill.
 • Ruslan Kurbanov of Uzbekistan took the silver with a best jump of 16.62m, while Shuo Cao of China was third with an effort of 16.56m.

? 10. ‘Smart India Hackathon 2019’ launched

 • Union HRD Minister launched the third edition of World’s Biggest Open Innovation Model ‘Smart India Hackathon’ 2019 in New Delhi.
 • SIH-2019 is an initiative that provides students with a platform to solve some of the pressing problems we face in our daily lives.
 • For the 1st time, private industry/organisations and NGOs can also send their problem statements to students.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos