CURRENT AFFAIRS 29 AUGUST 2018

526
0
Share:

? 1. ड्रोन्स फुलवणार महाराष्ट्राची शेती

 • भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’ चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे
 • पीकनिहाय क्षेत्र मोजणी अपेक्षित उत्पादनाचा अंदाज गारपीट पीक नुकसान क्षेत्र मोजणी पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान,  त्यांची अचूक निदान व उपाय यासह विविध वृक्षांच्या बीयांचे अचूक रोपण व त्याद्वारे वनवृद्धी  आदी विविध कारणांसाठी त्याचा वापर केला जाणार आहेत
 • भारत सरकारच्या बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या अंमलबजावणी लवकरच सुरुवात होणार आहे
 • असा होणार वापर प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकाचे परिक्षेत्र मोजता येईल ‘ नॅनो मिस्ट टेक्नॉलॉजी’ चा वापर करून ड्रोन द्वारे कीटकनाशकांची फवारणी रोगाचे पूर्वानुमान काढणे रोगाचे छायाचित्र काढून क्लाऊडवर पाठवणे शक्य बियांचे रोपण ड्रोन द्वारे करून जंगल क्षेत्र वाढवणे, नुकसानीचा अंदाज काढणे शक्य होईल

? 2. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

 • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला
 • ही वाढ 1 जुलै 2018 पासून लागू होणार आहे
 • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 7 टक्के महागाई भत्ता मिळत असून आता तो 9 टक्क्यांवर पोहोचला आहे
 • महागाई भत्त्यात वाढ केल्याचा सुमारे 21 लाख कर्मचारी आणि 62.03 लाख   निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे

? 3. विनेश फोगट – बजरंग पूनिया अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत

 • आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारे कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि विनेश  फोगट यंदाच्या अर्जुन पुरस्कारांच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येत आहे
 • मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग महासंघातर्फे अर्जुन पुरस्कारासाठी आपला अर्ज दाखल केल्याचे कळते, तर  केंद्रीय क्रीडा मंत्रालय विनेश फोगटचा  पुरस्कारासाठी विचार करत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे
 • भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड, आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा  घेणार आहे.  यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे
 • दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात येत
 • मात्र सध्या सुरू असलेल्या आशियाई खेळांमुळे यंदा हे पुरस्कार सप्टेंबर महिन्यात ढकलण्यात आले आहेत
 • मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
 • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भालाफेकपटू नीरज चोप्रा हे देखील या मानाच्या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत
 • सध्या इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई खेळांमध्ये बजरंग पूनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं
 • तर विनेश फोगट महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

? 4. ASIAN GAMES 2018: 200 मी शर्यतीत चंदला  रौप्यपदक,  टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक

 • भारताची धावपटू द्युती चंदने 200 मीटर शर्यतीत पुन्हा एकदा रौप्यपदकाची कमाई केली आहे
 • याआधी 100 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीमध्ये ही तिला मिळालं होतं
 • या स्पर्धेतील द्युतीचे दुसरे  पदक ठरलं

? 5. नोटाबंदी केलेल्या 99.30  टक्के नोटा आरबीआयकडे परत

 • मोदी सरकारच्या नोटबंदीचा निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 30 टक्के नोटा रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे जमा झाल्या आहेत
 • गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे
 • अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी मुलाचा दगड ठरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे
 • त्यानंतर आता परत करण्यात आलेल्या 500 आणि 1000  रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपल्याचे आरबीआयने जाहीर केले असून बाद केलेल्या एकूण   नोटांपैकी 30 लाख कोटी रुपयांचा नोटा आरबीआय कडे जमा झाल्या आहेत
 • काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांशी आर्थिक रसद बंद व्हावी,  डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ  व्हावी  व  रोखीचे प्रमाण कमी व्हावे  अशा बहुउद्देशीय कारणांसाठी नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचे पाऊल उचलण्यात आले होते
 • मार्च 2018 अखेरीस भारतीय बाजारपेठांमध्ये 18 लाख कोटी  रुपयांच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे
 • आधीच्या वर्षातील तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य 7 टक्क्यांनी वाढून 18.04  लाख कोटी   रुपये झाल्याचे आरबीआयने नमूद केले आहे
 • तर केवळ नोटांच्या संख्येचा विचार केला असता ही वाढ दोन टक्क्यांची आहे
 • जास्त किमतीच्या म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ 2  टक्क्यांची आहे
 • नव्याने दाखल करण्यात आलेल्या 200 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 21 टक्के आहे
 • आरबीआयने या आर्थिक वर्षात म्हणजे 2018-19 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 4 टक्क्यांनी होईल असा अंदाज वर्तवला आहे

? 6. ASIAN GAMES 2018: तब्बल 48 वर्षांमध्ये भारताला तिहेरी उडी मध्ये पहिले सुवर्णपदक

 • भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडी मध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे
 • भारताचे हे या स्पर्धेतील दहावे सुवर्णपदक आहे
 • अरपिंदर सिंगने 77 मीटर लांब उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 • भारताला 48 वर्षांनी तिहेरी उडीत हे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे

? 7. शिवपाल यादव यांनी केली समाजवादी सेक्युलर मोर्चा ची घोषणा

 • उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे
 • शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने पक्ष स्थापन केला आहे
 • समाजवादी पक्षातील उपेक्षित लोकांना या पक्षाची जोडण्याचे काम करणार असल्याचे शिवपाल यादव यांनी सांगितले आहे
 • समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव हेसुद्धा या पक्षात दाखल होतील असा दावा शिवपाल यादव यांनी केला

? 8. टीडीपी नेते नंदामुरी हरिकृष्ण  यांचा अपघाती मृत्यू

 • तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचे बुधवारी झालेल्या एका भीषण अपघातात निधन झाले
 • आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री T. रामराव  यांचे पुत्र होते

? 9. स्मिती मानधना ठरली किया सुपर लीग स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू

 • भारताच्या टी-ट्वेंटी संघाची उपकर्णधारस्मिती मानधना इंग्लंडमध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या किया सुपर लीग स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे
 • या स्पर्धेत वेस्टन स्ट्रोम संघाकडून  खेळली  तिने या संघाकडून खेळताना 10 सामन्यात 14  च्या सरासरीने 421 धावा केल्या
 • यात तिने एक शतक आणि दोन अर्धशतके केली
 • तिने या लीगमध्ये यावर्षी शतक करणारी एकमेव फलंदाज होती

? 10.  ASIAN GAMES 2018: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

 • इंडोनेशियातील जकार्ता आणि पालमबँग  येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळाले आहे
 • पंत सामन्यात मनिका बत्रा आणि अंचता शरथ कमल या भारतीय जोडीला चीनकडून 1-4  असा पराभवाचा सामना करावा लागला
 • टेबल टेनिसचे हे दुसरे पदक आहेत
 • तब्बल साठ वर्षानंतर भारतालाही दोन पदके मिळविण्यात यश आले आहे
 • पहिले कांस्यपदक भारतीय पुरुष संघाने मंगळवारी (28 ऑगस्ट) मिळविले होते
 • 18 व्या एशियन गेम्स मधील पदतालिकेत भारत 51 पदकांसह नवव्या स्थानावर आहे

? 11. ASIAN GAMES 2018: भारताच्या स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

 • जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धे मध्ये भारताने ऍथलेटिक्‍समधील हेप्टाथलॉन प्रकारांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे
 • भारताच्या स्वप्ना बर्मनने भारतालाहे सुवर्णपदक जिंकून दिले

?1. Maldives asked the Indian choppers to move

Authorities from the Maldives said that there has been no movement on the issue of Indian helicopters in the Maldives and the government of President Abdullah Yameen had not allowed India’s gifted helicopters and their crews to stay on.  The Maldivian government’s three-month-old demand, that India remove two helicopters and about 28 Naval personnel and pilots, whose visas expired in June, has not been renewed by the Yameen government.  India gifted the helicopters to the Maldives in 2013 for coast guard surveillance as well as medical evacuations in the strategically located islands, and withdrawing them will be seen as a blow to India’s presence there.

?2. US based GEER to investigate the impact of the torrential rains that hit Kerala

A team of scientists from the U.S.-based Geotechnical Extreme Events Reconnaissance (GEER) Association is to investigate the impact of the torrential rains that hit Kerala. The team will be arriving on September 3, 2018.  The delegation is led by Thomas Oommen, Associate Professor, Michigan Technological University and Richard Coffman, Associate Professor, University of Arkansas. Sajin Kumar K.S., Assistant Professor, Department of Geology, University of Kerala, will be coordinating the visit. The week-long study is sponsored by the U.S. National Science Foundation (NSF).

?3. Google to display technology in Indian vernacular languages

Google plans to introduce technology and product experiences which are locally relevant to users in India in vernacular languages. It has been observed, so far, that the majority of Internet users are Indian language users, a number expected to reach 500 million-plus in the next two years.  Earlier, Google launched ‘Project Navlekha’ which helps to easily make offline content fully editable and publish on a branded domain without expert digital knowledge. The search feed will now also display users’ topics of interest and news, from both English and Hindi sources.

?4. World Bank signed to loan USD 300 million to EESL

Energy Efficiency Services Limited (EESL), the Centre and the World Bank signed a $220 million loan agreement and an $80 million guarantee agreement. The loan amount is to be used for the India Energy Efficiency scale-up programme. The programme aimed to scale up the deployment of energy-saving measures in both the residential and public sectors, strengthen the firm’s institutional capacity and enhance its access to commercial financing. It also supports the UJALA and SLNP schemes

?5. India’s first interstate connected wind power project commissioned in Bhuj

126 MW wind power capacity, part of country’s first Inter State Transmission System (ISTS) auction, is commissioned in Bhuj, Gujarat. The energy generated from this project is being purchased by Bihar, Odisha, Jharkhand and Uttar Pradesh. This was a 1,000 MW bid for projects to be connected on ISTS (inter-state transmission system) wherein power generated from one state (renewable resource rich state) could be transmitted to other renewable deficient states.

?6. Madhya Pradesh Government seeks revival of Cheetah Reintroduction Project

The Madhya Pradesh forest department has written to the National Tiger Conservation Authority (NTCA) to revive the plan to reintroduce cheetahs in Nauradehi Wildlife Sanctuary located in Sagar district of state. The ambitious project was conceived in 2009 but had hit roadblock for want of funds.

?7. Sushma Swaraj inaugurated ‘Jaipur Foot’ camp in Vietnam capital Hanoi

External Affairs Minister Sushma Swaraj who is on a four day two nation tour of South East Asia which includes Vietnam and Cambodia, presented free India-made prosthetic limbs for 500 Vietnamese beneficiaries. Last month, it was announced in Jaipur that about 1,000 differently-abled people in Myanmar and Vietnam would be provided ‘Jaipur Foot’. The Jaipur-based Bhagwan Mahaveer Viklang Sahayata Samiti (BMVSS) has started an artificial limb fitment camp in association with the Central government at Myanmar’s Yangon city.

?8. Google launches ‘Navlekha’ for Indian language publishers

At the fourth ‘Google for India’ event, Google has unveiled Project Navlekhā to help Indian language publishers take their content online. Navlekhā is a word derived from Sanskrit meaning ‘a new way to write.’ The new platform will allow 1.35 lakh Indian publishers to digitise their offline content by creating instant web pages using scanned documents or PDFs.

?9. Indian economist Satya Tripathi appointed as UNEP Assistant Secretary General and Head of New York Office

UN Secretary General António Guterres has appointed veteran Indian development economist and UN official Satya S Tripathi as Assistant Secretary-General and Head of the New York Office of the United Nations Environment Programme (UNEP). He will succeed Elliott Harris of Trinidad and Tobago. Tripathi is possibly the third-highest ranking Indian in the UN bureaucracy after Atul Khare, an under-secretary general who heads the department of operations, and Nikhil Seth, an assistant secretary general who headed the world body’s Geneva-based UN Institute for Training and Research in 2015.

?10. EU-India joined hands to develop new Influenza vaccine

They have committed EUR 15 million each to fund for this cause through the “Horizon 2020” programme. Indian government and the European Union (EU) partnered for Rs. 240 crore research programme to develop a Next Generation Influenza Vaccine to protect people throughout the world. About EU The European Union (EU) is a political and economic union of 28 member states that are located primarily in Europe. It has an area of 4,475,757 km2 (1,728,099 sq millions) and an estimated population of over 510 million.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos