CURRENT AFFAIRS 25 AUGUST 2018

370
0
Share:

?1. भारतीय नौदलाला मिळणार 111 नवी हेलिकॉप्टर्स

 • संरक्षण मंत्रालयाकडून नौदलासाठी 111 बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजुरी देण्यात आली आहे.
 • यासाठी 21000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली
 • तर 24000 कोटीपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी तीन हजार कोटीपेक्षा जास्त अधिक रक्कम 150 स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टीम साठी देण्यात येणार आहे
 • संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे( डी ए सी) देण्यात आलेल्या एकूण 46000 कोटी रुपयांच्या निधी मुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.

?2. भारत- पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त सराव

 • सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे टाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदा संयुक्त सराव केला.
 • शांघाय सहकार्य संघटनेतील देशांनी शुक्रवारी संयुक्त लष्करी सराव केला असून यात भारत आणि पाकिस्तान चा समावेश आहे.
 • रशियात करण्यात आला.
 • शांघाय सहकार्य संघटनेतील चीन, रशिया व अन्य देशांचे सैन्य ‘ शांतता मिशन 2018’ अंतर्गत संयुक्त सराव करत आहेत
 • दहशतवाद विरोधात या संयुक्त लष्करी सराव आयोजन करण्यात आले आहे.
 • संयुक्त लष्करी सराव आत रशियाचे सुमारे 1700 सैनिक, चीनचे 700 आणि भारतीय लष्कराचे 200 जवान सहभागी झाले आहेत
 • यात राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे
 • शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना 2001 मध्ये करण्यात आली
 • चीन, कझाकस्तान, रशिया, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान हे एससीओ चे संस्थापक देश आहेत.

?3. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयीचे नाव?

 • दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
 • रामलीला मैदान आला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
 • महापालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर येत्या 30 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे.

?4. Asian Games 2018: भारताच्या महिला स्क्वॉश – पटूंची ऐतिहासिक कामगिरी

 • दिपिका पल्लीकल जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉश पटूंना आशियाई स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
 • आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉश पटूंनी एकेरी दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
 • दीपिका ही 2014 च्या आशियाई स्पर्धेत एकेरी पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे
 • दीपिकाची आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे तिने 2014 मध्येही पदक जिंकले होते.

जोश्नाचे हे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने महिला सांघिक गटात एक कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे.

 • या दोन पदकांसह भारताने आशियाई स्क्वॉशमधील 10 (1 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्य)पदके नावावर केले आहेत.

?5. टाटा मोटर्स च्या 1500 व्या जीएस 800 सफारी स्टॉर्म चा भारतीय सैन्यात प्रवेश

 • टाटा मोटर्स कंपनीने भारतीय सशस्त्र सैन्य दलासाठी च्या आपल्या 1500 व्या जीएस( जनरल सर्विस 800) सफारी स्टॉर्म चार बाय चार या गाडीचा प्रवेश घडवून आणला.
 • भारत सरकारच्या सर्व विभागाचे एमओएस डॉ. सुभाष भामरे यांच्यासह टाटा मोटर्सच्या सरकारी व्यापार व संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष वर्मन नोरोना यांनी पुणे प्रकल्पात समारंभपूर्वक हे वाहन सेनादलाच्या हवाली केले.
 • सफारी स्टॉर्म जिएस 800 च्या अत्याधुनिक, विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण डिझेल एसयूव्ही फिचर्समुळे तसेच 800 किलोंच्या याच्या किमान क्षमतेमुळे भारतीय सैन्यदलाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठीच ही गाडी तयार करण्यात आली आहे.
 • ऑन रोड ऑफ रोड भागातही ही गाडी उत्तम रित्या धावते.
 • टाटा जीएस 800 सफारी स्टॉर्म या गाडीत एबीएस रिकव्हरी सफारी स्टॉर्म हूक्स, जेरी कॅन , आणि फॉग लॅम्प्स ही •वैशिष्ट्य देण्यात आली असून सैन्याच्या युद्धा दरम्यानच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात.
 • यांच्या देखभालीसाठी अत्यंत कमी पैसा गरजेचा असून याला बकेट् सीट्स मोबाईल चार्जिंग पॉइन्ट, एससी, हीटिंग, पॉवर विंडोज, डेमीस्टिंग या फीचर्ससह सहा जण आरामात बसू शकतील.
 • १९५८ सालापासून टाटा मोटर्स ही कंपनी देशाच्या ऑफ रोड सुरक्षा दलांना सेवा पुरवत असून आजवर भारतीय लष्कर व संसदीय दलामध्ये कंपनीच्या १.५ लाखाहून अधिक वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे.

?6. लालचंद राजपूत यांचे झिम्बाब्वे चे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड

 • भारताचे माजी लालचंद यांची झिम्बाब्वेचे टीम चे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • याआधी मेमध्ये पाकिस्तानचा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 ट्राय सिरीज आणि झिम्बाब्वेचे पाकिस्तानच्या वन डे सिरीज साठी लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. •भारताकडून 2 कसोटी आणि 4 वनडे सामने खेळले आहेत.
 • 2008 ला एम एस धोनीच्या संघाने जेव्हा टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा ते या संघाचे मॅनेजर होते.
 • 2008 मध्ये भारतीय संघाने जेव्हा आस्ट्रेलिया वनडे मालिका जिंकली तेव्हाही ते या संघाचे मॅनेजर होते.
 • यापूर्वी त्यांनी अपघात अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपद 2016 पासून सांभाळले होते.
 • मुंबई इंडियन संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत.

?7. शासकीय विमा सुरू करणारी एअरटेल पेमेंट बँक भारतातील पहिली बँक

 • एअरटेल पेमेंट बँकेने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाऊल उचलले •असून एअरटेल पेमेंट बँकेने त्यासाठी भारतीय अक्सा लाइफ इन्शुरन्स सोबत करार करण्यात आला आहे.
 • यामध्ये ग्राहकाला वार्षिक 330 रुपयांच्या प्रिमीयम मध्ये दोन लाखांचा विमा दिला जातो.
 • एअरटेल पेमेंट बँक शासकीय विमा सुरू करणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे.
 • देशभरातील पन्नास हजारापेक्षा जास्त एअरटेल पेमेंट बँकेत ही योजना उपलब्ध असणार आहे.

?8. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना भ्रष्टाचार प्रकरणी पंचवीस वर्षाचा कारावास

 • भ्रष्टाचार प्रकरणी माजी राष्ट्रपती पार्क ग्युन हे यांना दक्षिण कोरियाच्या न्यायालयाने पंचवीस वर्षाचे कैदेची शिक्षा सुनावली आहे.
 • त्यांना त्याआधी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेत एक वर्षांनी वाढ करण्यात आली आहे.
 • सेऊल उच्च न्यायालयाने या शिक्षेसह पार्क (66) यांना 1.7 कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे.
 • त्यांच्यावर त्यांची दीर्घकालीन विश्वासू चोई सून-सीला तिच्यासोबत पदांचा दुरुपयोग करून गैरव्यवहार करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप होता.
 • लवकरच न्यायालय त्यांची सहकारी चोई आहन जोंग- बियोम यांच्याविरुद्धच्या खटल्याचा निर्णय देईल. त्यांना प्रत्येकी वीस वर्षे व सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

?9. आशियाई स्पर्धा 2018: स्क्वॉशमध्ये सौरभ घोषाल ने पटकाविले कांस्यपदक

 • पुरुषांमध्ये स्क्वॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या सौरव घोषाल याने कांस्यपदक पटकाविले आहे.
 • भारताच्या सौरव घोशाल यांच्या उपांत्य फेरीत हाँगकाँग च्या मिंग चुन यु याने दोन-तीन अशा सेटने पराभव करत विजय मिळवला.
 • स्क्वॉश या क्रीडाप्रकारातील भारताचे आशियाई स्पर्धा 2018 मधील तिसरे पदक ठरले.

?10. Asian Games 2018: गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक तेजींदरपालचा विक्रम

 • भारताच्या तेजिंदर पाल सिंग ने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले
 • 20.75 मी. गोळा फेक करून त्याने सुवर्णपदकाची कामगिरी केली
 • आशियाई क्रीडा स्पर्धेत 1951 आतापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य ,7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळाले आहेत.
 • तेजिंदर पाल सिंग हा पंजाब राज्याचा रहिवासी आहे.

?1. ICOMOS launched initiative to save cultural heritage damaged in flood-hit Kerala

The International Council on Monuments and Sites (ICOMOS), a global monument conservation body, has launched an initiative to assess the damage to the rich cultural and built heritage in flood-devastated Kerala and set up an emergency response platform. ICOMOS is also an advisory body to the UNESCO for cultural heritage, in particular for implementation of the World Heritage Convention.

?2. NASA introduced an app to take space selfies

NASA has introduced two virtual reality apps which will allow users to take selfies in front of gorgeous cosmic locations. The two apps, the Selfies app and Exoplanet Excursions virtual reality app, were released to celebrate the 15th anniversary of the launch of NASA’s Spitzer Space Telescope.  The app will let you take snapshots of yourself in a virtual spacesuit, posing in front of gorgeous cosmic locations, like the Orion Nebula or the centre of the Milky Way galaxy. It also provides information about the science behind these stunning images.

?3. Indian Railways announced special trains for Raksha Bandhan

The trains will run to and fro from New Delhi to Palwal, New Delhi to Ghaziabad and New Delhi to Panipat. Here is the list of Trains which are available from 26th August  64491 – Palwal to New Delhi Departure: 8:20 AM Arrival: 10:00 AM  64492 – New Delhi to Palwal Departure: 17:50 PM Arrival: 19:20 PM  64449 – Ghaziabad to New Delhi Departure: 8:30 AM Arrival: 09:02 AM  64450 – New Delhi to Ghaziabad Departure: 17:50 PM Arrival: 18:40 PM  64470 – Panipat to New Delhi Departure: 6:40 AM Arrival: 08:55 AM  64469 – New Delhi to Palwal Departure: 17:50 PM Arrival: 20:05 PM.

?4. Indians can make calls on flights starting October

The Department of Telecommunications (DoT) has reportedly said that people will be allowed to make calls and use the internet during flights (at 30,000 ft) from October. The Telecom Regulatory Authority of India (TRAI) had earlier announced that Indian and international flights be allowed voice and data services within India’s airspace above an altitude of 9,850 ft.

?5. Treasurer Scott Morrison elected as New Prime Minister Of Australia

He will succeed Malcolm Turnbull. Morrison’s election comes after Turnbull lost the support of a majority of the party’s MPs.

?6. Misa Matsushima became the first woman fighter pilot in Japan

First Lieutenant Misa Matsushima, 26-year-old, of Japan Air Self Defence Force, finished her training to fly F-15s. She is the first woman fighter pilot in Japan.  The Japan Air Force decided in 1993 to open all positions to women, except for pilots of fighter jets and reconnaissance aircraft. But the limit was lifted in 2015, opening the way for Matsushima to join the elite group of fighter pilots, with three other women now going through training.

?7. United States-China Trade War hits 100 billion dollar in Goods

China has responded dollar-for-dollar on hundreds of US goods, putting the total value of affected goods at $100 billion, one-seventh of the total annual US-China trade. Computers and electronics, and machinery are among the hardest hit, including $1.1 billion in imports of computer processors, and the same amount of electrical machines. The next biggest victim is $700 million in integrated circuits, $500 million in solar cells, and $400 million in computer memory.

?8. Ujjivan Small Finance Bank Launches Overdraft Facility For MSEs

The facility is an add-on product to the existing MSE term loans offered by the bank.  The OD facility is offered to all MSEs with a turnover of Rs 50 lakh or more, at a competitive rate of interest.

?9. Pacer Jhulan Goswami announced her retirement from Women’s T20 Internationals

Goswami is currently the leading wicket-taker in the women’s ODI format and also the first woman to pick up 200 ODI wickets. She played 68 T20 Internationals and took 56 wickets at an economy rate of 5.45.

?10. Rahul Gandhi in Germany HIGHLIGHTS: Congress chief to address Indian Overseas Congress

It is the second event in Germany, after speaking at the Bucerius Summer School in Hamburg on Wednesday.  The Congress chief will then visit the UK, where he will address an event organized by the Indian Overseas Congress in collaboration with local Indian-origin parliamentarians.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos