Current Affairs 24 February 2019

527
0
Share:

 

?1. oscar: ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्सने पटकावला ऑस्कर

 • दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने ‘डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
 • रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
 • याबरोबरच, ‘रोमा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच रोमाने बेस्ट सिनेमटॉग्रफीचा पुरस्कार देखील पटकावला आहे.

असे मिळाले पुरस्कार:

 • सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा
 • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)
 • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
 • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन
 • सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन
 • सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर

?2. शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

 • पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्याच्या 10 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या घटनेनंतर देशात असंतोष असल्याचे मोदींनी म्हटले.
 • तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपण संगळ्यानी एकत्र आले पाहिजे असेही मोदींनी म्हटले. मन की बातमध्ये मोदींनी शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा केली.
 • हे स्मारक म्हणजे देशासाठी बलिदान देणार्‍यांना देशवसीयांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हे स्मारक एखाद्या तीर्थस्थळासारखे असेल असे मोदींनी म्हटले.
 • हे स्मारक चार गोष्टींवर आधारित असेल. ते म्हणजे अमर चक्र, वीर चक्र, त्यात चक्र आणि रक्षक चक्र.

?3. मोदींचे ‘जय किसान’; देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २,००० रुपये!

 • येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
 • लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार करताना दिसतंय. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे, लोकार्पणाचे, उद्घाटनांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाताहेत. वेगवेगळ्या योजनांचीही अंमलबजावणी झटपट सुरू करण्यात येतेय. अशातच, येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी
 • ‘गेमचेंजर’ ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला. या योजनेअंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये मोदींनी पाठवले.

?4. OSCAR 2019 LIVE : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

 • ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.
 • Oscar awards 2019 Live : चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९१ व्या ऑस्कर पुरस्काराला सुरूवात झाली आहे. कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभली आहे.
 • यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायाला मिळत आहे. आतापर्यंत ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ च्या खात्यात चार आणि ‘ब्लॅक पँथर’ च्या खात्यात प्रत्येकी दोन ऑस्कर जमा झाले आहेत.
 • यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडत आहे.

?5. EVM: ईव्हीएम ‘माहिती’च्या कक्षेत

 • इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएम माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागवू शकतो, असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.
 • दहा रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

?6. खूशखबर! घरांच्या किमती कमी होणार,नव्या घरांवरील जीएसटीत सात टक्क्यांची घट

 • घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी केंद्र सरकारने खूशखबर दिली. जीएसटी परिषदेने घरांवर लागणाऱया वस्तू आणि सेवा करामध्ये मोठी कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला.
 • बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. तर परवडणाऱया घरांवर आता 8 टक्के नाही तर फक्त 1 टक्का जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • जीएसटी परिषदेची बैठक नुकतीच नवी दिल्लीत झाली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली. देशभरात इमारती बांधून तयार आहेत. पण जीएसटीमुळे त्यातील घरे ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. या दोन्ही घटकांना दिलासा देण्यासाठी घरांवरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जेटली यांनी दिली.
 • 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार

?7. जोखीम भत्त्यामध्ये वाढ

 • जम्मू-काश्मिरात तैनात केलेल्या निमलष्करी दलांना दिल्या जाणाऱ्या जोखीम भत्त्यामध्ये कनिष्ठ पदांसाठी दरमहा ७,६०० रुपये, तर वरिष्ठ अधिकारी पदांसाठी ८,१०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरसह माओवादग्रस्त भागात तैनात कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळणार आहे.
 • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांनी प्राण गमावल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचा जोखीम भत्ता निरीक्षक पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ९,७०० रुपयांवरून १७,३०० रु., तर अधिकाऱ्यांसाठी १६,९००वरून २५,००० रुपये झाला आहे. याबाबतचा निर्णय ऑगस्ट २०१७पासून प्रलंबित होता.

?1. CM Fadnavis approves Rs 15 crores for the memorial of Krantikari Khajyaji Naik in Maharashtra

‘Swargate Multimodal Hub’ in Pune, Maharashtra CM Devendra Fadnavis arrived at Jalgaon, attending the Jan Jati Sammelan organised by Krantikari Khajyaji Naik Smruti Sanstha at Dharangaon. Kranti Kari Khajyaji Naik gave immense contribution during the freedom struggle.

?2. AstraZeneca joins withNasscom to set up an accelerator programme in healthcare

AstraZeneca, a Global biopharmaceutical major, has joined hands with Nasscom, the IT industry body, to set up an accelerator programme to support Indian start-ups in healthcare. AstraZeneca and Nasscom will incubate start-ups in bringing solutions that can help in the management of non-communicable diseases. AstraZeneca PLC Chairman of the Board Leif Johansson said the firm was committed to strengthening innovation in healthcare.

?3. Karnataka launches digital platform for Agro land conversion

Karnataka government introduced a dedicated digital platform for the speedy processing of land records. Karnataka Revenue Minister R V Deshpande on Wednesday officially launched a single window service ‘landrecords.karnataka.gov.in’ for the hassle-free processing of agricultural land. The newly launched eco-system will complete the required process within 60 days. Deshpande hoped that technological intervention would reduce the involvement of multiple government agencies as well as human intervention. This process will allow people who want to convert their agricultural land for commercial purpose.

?4. Tech Mahindra to buy back shares for Rs.1,956 crore

Tech Mahindra(TechM), an IT firm, announced a Rs.1,956 crore buy-back of its shares at Rs.950 apiece, a 15.7% premium over its day’s closing price of Rs.820.40. The proposal had been approved by the company’s board.  The firm has set March 6 as the record date for the purpose of ascertaining the eligibility of shareholders to participate in the buy-back. About Tech Mahindra ♦ Founded: 1986 ♦ Headquarters: Pune, India ♦ Chairman & Founder: Anand Mahindra ♦ Vice Chairman: Vineet Nayyar ♦ CEO: CP Gurnani ♦ Services: IT, business consulting and outsourcing ♦ Parent: Mahindra Group

?5. Anti-drug cell to soon be opened in every school and college of Uttarakhand

Director General of Police Anil Kumar Rathodi that against the intoxicants in the state, the police will set up an anti-drug cell in every school, college and youth institutions. It will be coordinated from the police station to the SSP. The responsibility of monitoring the cell in the state will be the responsibility of the Anti-Drug Task Force.

?6. NIIT collaborated with Microsoft to accelerate cloudification

NIIT Technologies has announced a global collaboration with Microsoft, to accelerate the ‘cloudification’ of its enterprise clients. The collaboration would focus on the comprehensive cloud needs of enterprises, from infrastructure to business applications. Both the companies have concluded a strategic Cloud Solution Provider (CSP) agreement that enables NIIT Technologies to directly manage the entire life cycle for its enterprise customers including, commercials and support and deliver integrated end-to-end solutions as a managed service on Azure platform.

?7. BFI President Ajay Singh appointed as the head of AIBA Elite Foundation

Ajay Singh, president of the Boxing Federation of India was selected as the president of the Foundation Board for Better Boxing of AIBA (International Boxing Association). He has been elected to the post for a tenure of four years. Other members of the foundation are- Gafur Rahimov, President, AIBA Franco Falcinelli, Vice-President, AIBA & President, European Boxing Confederation (EUBC) Sidi Mohamed Moustahsane, Vice-President, AIBA & President, African Boxing Confederation Tom Virgets, Executive Director, AIBA.He has also been elected as the Secretary.

?8. BEL Signs Teaming Agreement With Hughes India for Helicopter SATCOM Solutions

Navratna Defence PSU, Bharat Electronics Limited (BEL) and Hughes India have entered into a Teaming Agreement for design, development, supply, installation, integration and commissioning of Satellite Communication solutions for helicopters under the Ministry of Defence, Government of India at Aero India 2019, Bengaluru. Director (Marketing), BEL, Ms Anandi Ramalingam and President, Hughes India Shri Partho Banerjee signed the MoU in the presence of Director (Other Units), BEL, Shri Nataraj Krishnappa. Hughes India is a majority-owned subsidiary of Hughes Network Systems, LLC, USA (Hughes). Hughes is the world’s largest provider of broadband satellite networks and services.

?9. Telangana State Budget to cross Rs.2 lakh crore mark

The Telangana State Cabinet chaired by Chief Minister K. Chandrasekhar Rao approved the Vote-on-Account budget for 2019-20 ahead of the budget session commencing from 22nd February 2019.  This budget important to the Chief Minister because it will reflect the major electoral promises made by the ruling party such as doubling the Aasara pensions and bringing more beneficiaries under the scheme as the eligibility age has been reduced to 57 years, enhancing the Rythu Bandhu investment assistance from Rs.4,000 to Rs.5,000 an acre for each of kharif and rabi seasons.

?10. ReNew Power gets USD 350 million debt funding

ReNew Power, a Clean energy producer, had secured a fresh debt financing of up to $350 million from the U.S. government’s development finance institution Overseas Private Investment Corporation (OPIC). This follows an earlier round of financing when OPIC granted a loan of $250 million to ReNew Power in March 2016. The funds will be utilized by ReNew Power to support the construction of new wind and solar power plants in India.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos