Current Affairs 24 December 2018

529
0
Share:

 

?1. 100 ₹ नाणे : वाजपेयींच्या स्मरणार्थ 100 रुपयांचं नाणं जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 100 रुपयांचं नवीन नाणं जारी केलं.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं.

संसदेच्या अॅनेक्सी भवनात या नाण्याचं अनावरण करण्यात आलं.

सरकार वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर हा दिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल.

याच वर्षी वाजपेयींची ही पहिलीच जयंती आहे. गेल्या 16 ऑगस्टला वाजपेयींचं 93व्या वर्षी निधन झालं.

100 रुपयाच्या नाण्यांबाबत:-

100 रुपयाचे नाणे चांदी (50%), तांबे (40%), जस्त (5%) आणि निकेल (5%) यांपासून बणविलेले आहे. या नाण्याचे वजन 135 ग्रॅम आहे.

नाण्याच्या एका बाजूवर अशोक स्तंभ आसून त्याच्या खालील बाजूस ‘सत्‍यमेव जयते’ असे कोरलेले आहे.

नाण्याच्या डाव्या बाजूवर देवनाग‍री लिपी मध्ये ‘भारत’ असे असून, उजव्या बाजूवर इंग्रजी भाषेत ‘India’ हे शब्द दर्शवतिल.

?2. श्रीनगरमध्ये ११ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री उणे ६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, गेल्या ११ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे.

थंडीमुळे सोमवारी प्रसिद्ध दल लेक आणि रहिवाशांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन गोठून गेल्या होत्या, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

‘श्रीनगरमध्ये यापूर्वी १३ डिसेंबर १९३४ रोजी उणे १२.८ अंश सेल्सियस इतके डिसेंबरमधील सर्वांत नीचांकी तापमान नोंदविले गेले होते.

त्यानंतर, ३१ डिसेंबर २००७ रोजी उणे ७.२ अंश सेल्सियसची नोंद झाली होती.

रविवारी, २३ डिसेंबर रोजी उणे ६.८ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले असून, २००७ नंतर नोंदविले गेलेले हे नीचांकी तापमान आहे.

?3. पॅट्रिक शॅनहान अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री

अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पॅट्रिक शॅनहान यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.

मावळते संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांचे ते निकटचे सहकारी आहेत आणि सध्या ते त्यांचे उप सहकारी म्हणून काम करीत आहेत.

मॅटीस यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर गेल्याच आठवड्यात आपला राजीनामा घोषित केला होता.

त्यांनी अध्यक्षांना नवीन नियुक्तीला वेळ मिळावा म्हणून आपण फेब्रवारी अखेर पर्यंत कार्यरत राहु असे घोषित केले होते.

पण ट्रम्प यांनी तडकाफडकी नवीन संरक्षण मंत्र्यांची नियुक्ती घोषित करून मॅटीस यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला फार महत्व देत नसल्याचे सूचित केले आहे.

पॅट्रिक हे हंगामी संरक्षण मंत्री म्हणून 1 जानेवारीपासूनच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील असेही ट्रम्प यांनी घोषित केले आहे. पॅट्रिक शॅनहान हे सन 2017 मध्ये पेंटॅगॉन मध्ये रूजु झाले पण त्यापुर्वी तीन दशके त्यांनी बोईंग विमान कंपनीत काम केले आहे.

?4. अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातील सुनावणी 4 जानेवारीला

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यानंतर ते या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 3 सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना करु शकतात.

अयोध्या प्रकरणातील जमिनीच्या वादावर 4 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे

प्रकरणाची तातडीने आणि रोज सुनावणी होणार का? हे याच दिवशी कळणार आहे. आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणी 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होत होती. मात्र आता हे प्रकरण केवळ दोनच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागलेलं आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.  त्यानंतर ते या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 3 सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना करु शकतात.

या वादग्रस्त जमीन मालकी हक्कासंदर्भात इलाहाबाद हायकोर्टाच्या 2010 च्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात 14 याचिका दाखल झाल्या आहेत.

हायकोर्टाने आपल्या आदेशात 2.77 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यामध्ये समसमान वाटपाचे आदेश दिले होते.

?5. टी-ट्वेन्टी संघात धोनीचं पुनरागमन, भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्ध होणारी वन डे आणि टी-ट्वेन्टी मालिका तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचं भारताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून ऋषभ पंतला वगळण्यात आलं आहे.

धोनीसह दिनेश कार्तिकलाही वन डे मालिकेत संधी देण्यात आली आहे.

2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेऊन दिनेश कार्तिकला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.

धोनी आणि कार्तिक व्यतिरिक्त ऋषभ पंतचाही न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र वन डे मालिकेतून त्याला वगळण्यात आलं आहे.

दरम्यान 23 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. तर 12, 14 आणि 17 जानेवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये वन डे सामने खेळवण्यात येतील.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी-20 संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद.

?1. Former Mumbai Mayor and Padma Shri Nana Chudasama dies at 85

Born in the Saurashtra region of Gujarat, Chudasama was awarded Padma Shri in 2005 in recognition of his work in the social sector. He founded an NGO, Giants International, which has presence in several cities in India as well as abroad. Nana Chudasama carried out social work through his NGOs such as I Love Mumbai, the National Kidney Foundation and the Forum Against Drugs and AIDS.

?2. India’s Vedangi Kulkarni becomes fastest Asian to cycle the globe

Vedangi Kulkarni, a 20-year-old cyclist from Maharashtra’s Pune, achieved the feat by completing the 29,000-km distance required to qualify as bicycling across the globe in 159 days. She reached Kolkata on December 23 after pedalling up to 300 km a day in 14 countries across the 159 days. British adventurer Jenny Graham (38) is the fastest woman to have cycled the globe in 124 days in 2018, which was three weeks faster than the previous record.

?3. India, China hold 1st meeting on high-level people-to-people ties

External Affair Minister Sushma Swaraj and her Chinese counterpart Wang Yi co-chaired the first-ever meeting of India-China High-Level Mechanism on Cultural and People-to-People Exchanges in New Delhi. Both the countries agreed on ’10 pillars’ of cooperation to enhance cultural and people-to-people exchanges. These include – cultural exchanges, film and television cooperation and joint production, museums, sports, youth, tourism, state and city level exchanges, traditional medicine, yoga, and education. This mechanism is one of the outcomes of the Wuhan summit between Prime Minister Narendra Modi and Chinese Premier Xi Jinping this April.

?4. India overtakes Germany to become seventh largest Stock Market

India’s stock market has overtaken Germany’s to become the seventh-largest in the world with a market capitalisation of $2.08 trillion. This is the first time in seven years that India moved past the equity market of Europe’s largest economy, according to Bloomberg. At $27.07 trillion, US is world’s biggest stock market, followed by China ($5.46 trillion) and Japan ($5.41 trillion).

?5. South Indian Education Society award for Manmohan Singh

Former Prime Minister Dr Manmohan Singh received South Indian Education Society (SIES) Sri Chandrasekharendra Saraswati National Eminence Award as part of the Kanchi Mahaswami festival.He was awarded for his contribution to the field of public leadership. Professor Dr Manjul Bhargava, Niti Aayog member Dr V K Saraswat and Swami Chidanand Saraswati were awarded for their work in the fields of community leadership, science and technology and social thinkers, respectively.

?6. NABCB Accreditation secures recognition in Asia- Pacific Region; 3rd one after Hong Kong and Mexico

India’s national accreditation body, the National Accreditation Board for Certification Bodies (NABCB), got recognition for its accreditation programme for Occupational Health and Safety Management Systems (OHSMS) Certification Bodies in Asia- Pacific region. It is the third accreditation body in the Asia Pacific Region to become internationally equivalent in the region, the other two being the accreditation bodies of Hong Kong and Mexico. It is a constituent Board of the Quality Council of India, is responsible for accreditation of certification/inspection bodies as per applicable international standards under an international system of equivalence. It has also signed the Multilateral Recognition Arrangement (MLA) of the Pacific Accreditation Cooperation (PAC) on 19 December 2018.

?7. Mamata Banerjee awarded the Skoch Chief Minister of the Year 2018 Award

West Bengal Chief Minister Mamata Banerjee has been chosen as the best chief minister of the country by the Skoch Group. The chief minister of Bangla was given the award on the basis of the State’s performance as measured on five parameters – governance, culture, finance, urban development and rural development. The state’s Kanyashree scheme for the girl child has earned Banerjee much acclaim and the highest public service honour from the United Nations. In the field of agriculture, West Bengal has won five consecutive Krishi Karman awards and bagged the IPPAI Award for rural electrification in the state. Besides Banerjee the Skoch Group, has also awarded Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu with the ‘SKOCH Sprinter of the Year’ and Commerce and Industry and civil aviation minister Suresh Prabhu as the ‘Steady Reformer’.

?8. GDP inching up to 7.4% in FY20 and 7.2% in FY19: ICICI Bank

ICICI Bank projected the GDP to increase to 7.4% in 2019-20. Its growth forecast for FY2019 is at 7.2 mainly due to slow consumption. It states that one of the biggest factors restricting growth will be the real estate and small-scale units as they are yet to recover from the effects of GST and demonetization.

?9. Indians stood at 12th rank in the misperception index

Indians placed at 12th rank in the “misperception index” according to the MORI Perils of Perception Survey 2018, done by Ipsos India, an independent market research company. It behind several countries like Italy, Singapore, Hong Kong, South Korea, Chile, and Argentina, among others. Thailand, Mexico, Turkey, Malaysia, and Brazil were ranked first in five and performed poorer than India. “misperception index” is based on questions which asked to people and it revealed the wide chasm between what people perceived and what was real.

?10. GST Council cuts rates on 17 items, 6 services; rationalises 28% slab

The GST rate on cinema tickets above ₹100 was cut from 28% to 18% and on tickets up to ₹100 from 18% to 12%. Seven items that saw tax rates being slashed from the 28% bracket are: ♦ certain vehicle parts used in agriculture, ♦ monitors and TVs up to 32 inches, ♦ retreaded tyres, ♦ power banks, ♦ digital cameras, ♦ Video game consoles (all from 28% to 18%), and ♦ parts and accessories for the carriages for disabled persons (from 28% to 5%). Only 28 items remain in 28% slab.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos