Current Affairs 23 OCTOBER 2018

257
0
Share:

 

?1. भारतीय बनावटीची पहिली इंजिनविरहित रेल्वे तयार

 • हुबेहुब बुलेट ट्रेनसारखी दिसणारी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिल्या इंजिनविरहित रेल्वेची लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे.
 • ही रेल्वे स्वयंचलित असून तिला चालवण्यासाठी इंजिनाची गरज नाही.
 • Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता
 • या खास रेल्वेचे डिझाईन आणि निर्मिती इंटिग्रल कोच फॅक्टरीचे सरव्यवस्थापक सुधांशू मनी, यांनी केली आहे
 • या रेल्वेचे ट्रेन १८ म्हणून नामकरण करण्यात आले असून त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे.
 • दिल्ली-भोपाळ, चेन्नई-बेंगळुरु आणि मुंबई-अहमदाबाद यांसारख्या कमी अंतरावरील एका दिवसांत जलद प्रवास होईल अशा मार्गासाठी ही रेल्वे तयार करण्यात आली आहे.
 • या रेल्वेच्या एका डब्यात १६ कोचसहित आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या रेल्वेमुळे नेहमीच्या रेल्वेपेक्षा १० ते १५ टक्के वेळ वाचवता येऊ शकेल.
 • या रेल्वेला उत्कृष्ट वेग आहे. सर्वसाधारण रेल्वेपेक्षा ५० टक्के जास्त ताकद या रेल्वेमध्ये असून यात स्मार्ट ब्रेकिंग सिस्टिमही बसवण्यात आली आहे.
 • ही रेल्वे पूर्णपणे भारतातच बनवण्यात आली आहे.
 • या रेल्वेच्या निर्मितीतून परदेशातून आयातीच्या तुलनेत कमी खर्चात बनवण्यात आली आहे.
 • भारतातील नामांकित खासगी कंपनीने ही रेल्वे ३६ महिन्यांत तयार केली आहे.
 • या रेल्वेच्या मध्यभागी एक्झिक्युटिव्ह क्लासचे कोच बसवण्यात आले आहेत. हे कोच ३६० डिग्रीमध्ये फिरु शकतात. हे कोच स्पेनवरुन खास विमानाने मागवण्यात आले आहेत.

?2. चीनच्या समुद्रावर जगातल्या सर्वात मोठ्या पुलाची बांधणी

 • चीनमधील झुहाई याठिकाणी जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधण्यात आला आहे.
 • हा पूल हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडणार आहे.
 • या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते असून तो समुद्रापासून २२.९ किलोमीटरवर आहे.
 • तर समुद्राच्या खाली ६.७ किलोमीटरवर आहे.
 • या पूलाचे खांब बांधण्यासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
 • ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही या पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.
 • झुहाई येथून हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी चार तास लागतात. मात्र या पुलामुळे ही वेळ कमी होऊन अवघ्या पाऊण तासात हे अंतर कापले जाते.
 • २००३ मध्ये या पुलाची संकल्पना समोर आली. त्यानंतर प्रत्यक्षात २००९ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली गेली.
 • या पुलासाठी १७.३ अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे.
 • याच्या बांधणीचा खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्हीच्या सरकारने मिळून केला आहे.

?3. द. आशियाई शरिरसौष्टव संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे प्रशांत आपटे

 • राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
 • भारतातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू हे राज्यातूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.
 • प्रशांत आपटे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताच येत्या एप्रिल-मे 2019 दरम्यान नेपाळमध्ये दक्षिण आशियाई श्री स्पर्धा घेणार असल्याचं जाहीर केले.
 • नेपाळपाठोपाठ 2020 सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद मालदीवला देण्यात आल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

?4. World Wrestling Championship 2018: बजरंग पुनियाला रौप्यपदक

 • जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने रौप्य पदक पटकावले आहे.
 • ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने पुनियाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.
 • या रौप्य पदकासह मानाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदकं पटकावणारा पुनिया हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
 • २०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते
 • भारताकडून आतापर्यंत सुशिल कुमारने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 • २०१० साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात सुशीलने सुवर्णपदक पटकावलं होतं.

?5. श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेरथचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

 • श्रीलंकेचा ज्येष्ठ फिरकीपटू रंगना हेरथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
 • इंग्लंडविरुद्ध गॅले येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर हेरथने निवृत्ती स्विकारणार असल्याचं जाहीर केलं आहे.
 • 19 वर्षांपूर्वी रंगना हेरथने याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
 • सध्या रंगना हेरथच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये 430 बळी जमा आहेत.
 • इंग्लंडविरुद्ध कसोटीत हेरथला रिचर्ड हेडली, स्टुअर्ट ब्रॉड आणि कपील देव यांना मागे टाकण्याची संधी आहे.
 • मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर रंगना हेरथ श्रीलंकेचा कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

?6. सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

 • राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे.
 • 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे.
 • दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबविण्यात येणार आहे.
 • या सर्व निकषांमुळे राज्यातील 11 ते 12 लाख शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज आहे

?7. जगातील सर्वात मोठ्या आणि पाण्यासह जमिनीवर उतरू शकणाऱ्या विमानाची चीनमध्ये यशस्वी चाचणी

 • जगातील सर्वात मोठ्या आणि पाण्यासह जमिनीवर उतरू शकणाऱ्या विमानाची चीनने नुकतीच यशस्वी चाचणी घेतली.
 • या विमानाचे नाव एजी ६०० असून चीनच्या सरकारी कंपनीने ते तयार केले आहे.
 • या सागरी विमानाची निर्मिती चीनची सरकारी कंपनी एव्हिशन इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ चीनने केली आहे
 • हुबेई प्रांतातील झांघे या जलाशयातून या विमानाने उड्डाण केले.
 • कुनलाँग हे कोड नाव या विमान चाचणीसाठी देण्यात आले होते.
 • या विमानाने सर्वप्रथम झुहाईच्या सागरी किनाऱ्याजवळ डिसेंबर २०१७ मध्ये उड्डाण केले होते.
 • एजी ६०० हे चीनच्या मोठ्या आकाराच्या विमान ताफ्यातील तिसरे विमान आहे.

?8. ब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव

 • ब्रह्मांडाचे रहस्य उलघडणारे महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी आपल्या विकलांग अवस्थेत 54 वर्षे ज्या व्हीलचेअरवर बसून मोठमोठे शोध लावले
 • त्या व्हीलचेअरची लिलावात विक्री होणार आहे.
 • या चेअरसोबत हॉकिंग्स यांच्या 22 व्यक्तिगत वस्तूंचाही लिलाव लंडनच्या ख्रिस्ती या प्रसिद्ध लिलाव कंपनीने आयोजित केला आहे.
 • लिलाव होणाऱ्या वस्तूंत हॉकिंग्स यांचा ब्रह्मांड उत्पत्तीवरील प्रबंध त्यांना मिळालेले पुरस्कार आणि काही शास्त्रीय शोधपत्रांचा समावेश आहे.
 • महान भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांच्या 22 बहुमूल्य वस्तूंचा ख्रिस्ती लिहावं करणार आहे.
 • या वस्तूंमध्ये त्यांचे ‘स्पेक्ट्रम ऑफ वर्महोल्स’ आणि ‘फंडामेंटल ब्रेकडाऊन ऑफ फिसिक्स इन ग्रॅव्हिटेशनल कॉलॅप्स’ हे गाजलेले शोधनिबंध आणि त्यांच्या बहुमूल्य व्हीलचेअरचा समावेश आहे.

?9. दिल्लीत 26 ऑक्टोबरपासून ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’

 • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे.
 • या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे.
 • देशभरातील 500 महिला उद्योजक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.
 • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 उद्योजिका सहभागी होणार आहेत.
 • सेंद्रीय शेती करणाऱ्या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळ्याचे आयोजन मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे.
 • महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.
 • महाराष्ट्रामधून नंदुरबार(4), जळगाव(4), नागपूर(2), भंडारा(1), अमरावती(2), यवतमाळ(4), औरंगाबाद(1), हिंगोली(1), बीड (1), तर मुंबईतून 4 उद्योजिका सहभागी होणार आहेत.
 • यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॅनिक फार्मर्स यांचाही सहभाग असणार आहे.

?10. गोव्यात होणार जागतिक दर्जाची अन्न तपासणी प्रयोगशाळा

 • पणजी: गोव्यात जागतिक दर्जाची अन्न तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे
 • केंद्र सरकारची एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांतर्फे ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
 • लोकांना मिळणारे खाद्य पदार्थ दर्जदार स्वरूपाचे असावेत अशी अपेक्षा आहे आणि त्यानुसार अन्नाच्या तपासणीसाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
 • एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीकडून खाद्य पदार्थांची चाचणी घेऊन त्यांनी गुणवत्तेविषयी प्रमाणपत्र दिले तर त्याच्या आधारे त्या पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळू शकते कारण हे प्रमाण पत्र सर्व युरोप, जपान आणि अमेरिकेत ग्राह्य धरले जाते .

?11. देशातील कोट्यधीशांच्या संख्येत 60 टक्के वाढ: सीबीडीटी

 • देशातील कोट्यधीशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची माहिती सीबीडीटीने (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) दिली आहे.
 • दर वर्षी एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या गेल्या चार वर्षात 60 टक्क्यांनी वाढली असल्याचे सीबीडीटी सांगितले आहे
 • देशातील एक कोटीहून अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 1 लाख 40 हजारापेक्षा अधिक झालेली आहे. आणि ही वाढ गेल्या चार वर्षात झालेली आहे.
 • आय कर विभागाच्या “पॉलिसी मेकिंग’ समितीनुसार देशातील कोट्यधीशांची संख्या गेल्या चार वर्षात 68 टक्क्यांनी वाढली आहे.
 • सन 2014-15 मध्ये ही संख्या केवळ 88,649 होती. ती सन 2017-18 मध्ये एक लाखाहून अधिक (1,40,139) झालेली आहे.
 • याच काळात व्यक्तिगत स्वरूपातील उत्पन्न जाहीर करणारांची संख्या 48,416 वरून 81,344 एवढी झाली आहे.

?1. Vikas Sehgal is appointed as Cyient director

Cyient, IT firm, has appointed Vikas Sehgal as an independent director. Earlier, he was an executive vice-chairman of Rothschild Global Advisory for South and South East Asian region and global head of the automotive sector.  The firm has also appointed Peter F.Longo as the chairman of Cyient Inc. It also announced the appointment of Mr.Longo, who recently retired from United Technologies Corporation (UTC), to the board of Cyient Inc.

?2. Scientists says that the inner core of the earth is softer

Researchers at the Australian National University found that the inner core of the earth is not only solid but softer than previously thought. It is expected that this study could improve the understanding of how the planet was formed.  They came up with a way to detect shear waves or J waves in the inner core, a type of wave which can only travel through solid objects. The inner core shares some similar elastic properties with gold and platinum.

?3. Tea Board of India is to launch an app named Chai Sahay

Tea Board of India is planning to launch an app aimed at guiding small growers, whose share in total tea production is increasing. The proposed name of the app is Chai Sahay (tea help). The main objective is to establish better two-way communication, that is, between the manufacturer and customers.  The regulatory authority has invited bids for the design, development and maintenance of the android-based mobile app. With the proliferation of smartphones, Tea Board is keen to develop a mobile application for better monitoring of activities.

?4. PNB Metlife unveiled an app named Khushi

PNB Metlife, a Life insurer, unveiled an app named ‘Khushi’. The app is an Artificial Intelligence (AI)-powered customer service. The app is designed to be a one-stop shop providing insurance-related information, anytime, anywhere, such as policy features, premium due details besides providing fund value and portfolio details. Kushi has the ability to understand customer intent and provide tailored responses.

?5. Gwalior Hosts 4-Day International Dance Festival

Dance troupes from Bulgaria, Turkey and Sri Lanka, apart from 25 teams from India, participated in the event. About Gwalior State: Madhya Pradesh Region:Gird District:Gwalior Founded by:Suraj Sen (according to a legend)

?6. Tejas won Rs.111 crore order from Indian Navy

Tejas Networks, a maker of networking product, has received Rs.111 crore purchase order from Sterlite Technologies. The order is to implement the Indian Navy’s country-wide next-generation digital communications network.   Tejas Networks is to supply its terabit capacity Dense Wavelength Division Multiplexing (DWDM) systems and high-performance layer-3 multi-gigabit ethernet switches for Navy’s pan-India network. Systems integrator, Sterlite Technologies bagged the long-term contract for the design, execution, operations, and maintenance of the network.

?7. Bajrang Punia settles for silver after losing to Japanese Takuto Otoguro in 65 kg category in World Wrestling Championship

Bajrang Punia settles for silver after losing to Japanese Takuto Otoguro in 65 kg category in World Wrestling Championship

Nineteen-year-old Otoguro consistently attacked the left leg of Punia and emerged a comfortable 16-9 winner.  In the process, Otoguro became Japan’s youngest World Champion at the age of 19.

 1. Environment Ministry launches Harit Diwali, Swasth Diwali campaign

This campaign was initiated in 2017-18 wherein a large number of school children especially from eco-clubs participated and took a pledge to minimize bursting of crackers and also discouraged the neighborhood and their friends from bursting of crackers.  During this intensive campaign, the children were advised to celebrate Diwali in an environment-friendly manner by gifting plant sapling to their relatives and friends along with sweets, undertake cleaning of houses, neighbourhoods, schools, collect old books and unused notebooks gift to needy children, donate old warm clothing, blankets to night-shelters and other homeless people.

?9. Bolton arrived in Russia for talks on nuclear treaty

John Bolton, White House National Security Advisor, began two days of meetings with senior Russian officials as the U.S. announced its withdrawal from Intermediate-Range Nuclear Forces Treaty, known as the INF, a Cold War-era nuclear weapons treaty.  The Trump administration withdrew from the treaty due to Moscow’s deployment of Novator 9M729 missiles. The U.S. mentions the act falls under the treaty’s ban on missiles that can travel distances of between 310 and 3,400 miles (500 and 5,500 km).

?10. Mumbai beat Delhi to lift Vijay Hazare Trophy title for third time

Mumbai defeated Delhi by four wickets to win their third Vijay Hazare Trophy title at M Chinnaswamy Stadium, Bengaluru.  He won the trophy way back in 2006-07 when they defeated Rajasthan.  Aditya Tare struck a fluent half-century.