Current Affairs 22 APRIL 2019

836
0
Share:

 

1. Lok Sabha Elections 2019 : देशभरातील 117 जागांवर मतदान

117 जागा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 66 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 27 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर विरोधी पक्ष आणि अपक्षांच्या खात्यात गेल्या होत्या. या टप्प्यात गुजरातच्या सर्व 26 आणि केरळच्या सर्व 20 जागांसह आसामच्या चार, बिहारच्या पाच, छत्तीसगडच्या सात, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या 14-14, ओदिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या दहा, पश्चिम बंगालच्या पाच, गोव्याच्या दोन,  दादरा नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सुमारे 18.56 कोटी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी 2.10 लाख मतदान केंद्र बनवले आहेत आणि कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. गुजरातच्या गांधीनगरमधून भाजपचे अध्यक्ष अमित शाह मैदानात आहेत. या जागेवर आधी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवून लोकसभेच पोहोचले होते.

2.श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू

श्रीलंकेत रविवारी (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. या बॉम्बस्फोटात सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. रविवारपर्यंत या स्फोटात केरळच्या महिलेसह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. तर आज सकाळी आणखी दोन भारतीयांच्या मृत्यूची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. श्रीलंकेतील पोलिसांनी सांगितलं की, बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या परदेशी नागरिकांमध्ये सहा भारतीयांचा समावेश आहे. तर सुषमा स्वराज यांनी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तच्या ट्वीटला रिट्वीट केलं आहे. “काल झालेल्या स्फोटात आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. जी हनुमंतरायप्पा आणि एम रंगयप्पा अशी मृतांची नावं आहेत.”

3.असा करा मतदार ओळखपत्र तपशील डाउनलोड

१. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक नसल्यास ‘विवरण द्वारा खोज’ टॅबवर क्लिक करा.
२. या साठी आपल्याला खालील माहिती द्यावी लागेल:

नाम/Name- तुमचे पूर्ण नाव इथे लिहा
पिता/पति का नाम (Father’s/Husband’s Name)- आपले वडील/पतीचे नाव टाइप करा
लिंग / Gender- आपले लिंग निवडा
उम्र / Age या जन्म तिथि / DoB- यापैकी एक निवडा
राज्य / State- आपल्या राज्याची निवड करा
जिला / District- आपला जिल्हा निवडा
विधानसभा निर्वाचन क्षेत्र / Assembly Constituency- अपल्या विधानसभा मतदारसंघाची निवड करा
कोड/ Code- बॉक्समध्ये दिलेल्या ५ अंकी कोड अचूकपणे भरा

३. डिटेल्स दर्ज करने के बाद ‘ खोजें/ Search’ वर क्लिक करा
४. या नंतर खाली दिसत असलेली माहिती आपल्याला दिसेल

५. या नंतर समोर आलेल्या विकल्पांपैकी ‘ View Details’ वर क्लिक करा

६. आपल्याबाबतचा सर्व तपशील नव्या टॅबमध्ये उघडेल. खाली दिलेल्या ‘मतदाता सूचना प्रिंट करें’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा तपशील पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल

4. रोजगार निर्मिती १.७ टक्क्यांनी घटली

फेब्रुवारी महिन्यात रोजगार निर्मिती १.७ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे असलेल्या (एसिक) कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या माहितीवरून असे स्पष्ट झाले आहे की, फेब्रुवारीत रोजगाराची संख्या घटून १५.०३ लाख इतकी झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या १५.३० लाख सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कामगार राज्य विमा योजनेंतर्गत महामंडळाकडे सुमारे तीन कोटी नवीन कामगारांची नोंदणी झाली. ज्या आस्थापनेमध्ये २० किंवा त्याहून जास्त कर्मचारी आहेत आणि ज्यांचे मासिक वेतन २१ हजार रुपयांपर्यंत आहे, अशा नोंदणीकृत कामगारांना एसिककडून आरोग्य विमा आणि वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. एसिककडील आकडेवारीनुसार, जुलै २०१८ मध्ये सर्वाधिक १९.८१ लाख नवीन कामगारांची नोंदणी झाली होती. कामगार विमा योजनेसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये २.३४ लाख महिला कामगारांनी एसिककडे नोंदणी केली, तर याच महिन्यात १२.६९ लाख पुरुष कामगारांनी नोंदणी केली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये संघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती वाढल्याचे दिसते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २.८७ लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा ८.६१ लाख इतका झाल्याचे ईपीएफओच्या आकडेवारीत दिसत आहे. जानेवारी २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८.९४ लाख रोजगार निर्मिती झाल्याचे ही आकडेवारी सांगते.

1. Income Tax Department Proposes New Rules To Tax MNCs And Digital Firms In India

The income tax department altered the method for taxing multinational companies (MNCs) and digital firms with a permanent establishment in India by taking into account various factors like domestic sales, employee (manpower and wages) strength, assets and user base. In ‘Profit Attribution to Permanent Establishment (PE) in India’ report, the CBDT (Central Board of Direct Taxes) Committee stated that MNCs that are suffering global losses or a global profit margin of less than 2% .

2. Saudi Arabia increased India Haj Quota to 2 lakh

Saudi Arabia has issued a formal order increasing the Haj quota for India to two lakhs from one lakh seventy five-thousand. In February this year, the Saudi Crown Prince Mohammed bin Salman at a meeting with Prime Minister Narendra Modi had announced that Indian Haj quota would be increased by 25 thousand to two lakhs. This is the third hike in three consecutive years. In 2017, the quota was increased by 35,000 while last year, it was raised by 5,000 to take the number to 1,75,000.

3. Navy launched guided missile destroyer INS Imphal under project 15B

Indian Navy chief Admiral Sunil Lanba launched the third ship of Project 15B, a guided missile destroyer Imphal, at Mazagon Dock Shipbuilders, Mumbai. The launch weighs 3,037 tonnes. Project 15B ships have been designed indigenously by the Indian Navy’s Directorate of Naval Design. Each ship spans 163 metres in length and 17.4 metres at beam and displaces 7,300 tonnes. These ships will be propelled by four gas turbines to achieve speed in excess of 30 knots.

4. Lankan President Sirisena appoints special committee to investigate serial blasts

Sri Lankan President Maithripala Sirisena announced the appointment of a special committee led by retired Supreme Court judge to investigate the attacks and submit its report within two weeks. Thirteen local suspects have been arrested for their involvement in the serial blasts across the country yesterday which has claimed  207 lives.  At least 450 people were injured and hospitalized following the attacks targeting three five-star hotels in capital Colombo and three churches.

5. ECI launches Voter Turnout App

Election Commission of India (ECI) launched a new mobile app for the voters across the country to see the realtime availability of voter turnout during the election season in the country. The beta version of the ECI’s Voter Turnout app is available for download on the Google Play Store and as of now it has been downloaded over 5,000 times.

6. Entrepreneur Sairee Chahal appointed to board of directors in Paytm Payments Bank

Sairee Chahal having extensive experience of customer service ecosystem appointed to Board of Directors in Paytm Payments Bank (PPB). Sairee Chahal is the founder and CEO of Sheroes which is a community platform for women. PPB was incorporated in August 2016 and formally began its operations in 2017. The founder of Paytm, Vijay Shekhar Sharma holds 51% stake in PPB and One97 Communications holds the rest of the stakes. About Paytm Payments Bank Founder

7. Ukrainian comedian Volodymyr Zelenskiy wins Ukraine presidential election

Ukrainian comedian Volodymyr Zelenskiy, who played president in a TV series, is set to become the new president of Ukraine. He received 73.19% of the votes, while his opponent, incumbent President Petro Poroshenko saw support of 24.48%. Poroshenko, who was running for his second five-year term, has admitted defeat.

8. PAN India Single Emergency Helpline Number 112 joined by 20 states

So far the number of states and Union territories that have joined a pan-India network of single emergency helpline number ‘112’ amounts to 20. The 20 states and UTs include Himachal Pradesh, Andhra Pradesh, Uttarakhand, Punjab, Kerala, Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Telangana, Tamil Nadu, Gujarat, Puducherry, Lakshadweep, Andaman and Nicobar Islands, Dadar and Nagar Haveli, Daman and Diu, Jammu and Kashmir and Nagaland. About helpline ‘112’:

9. Former Judo Federation of India chief Mukesh Kumar elected as Judo Union of Asia general secretary

Mukesh Kumar, chief of former Judo Federation of India was re-elected as general secretary of Judo Union, the Asian governing body, at its ordinary congress at Fujairah, UAE. He is also the Chairman of the Technical Conduct Committee of the 36th National Games that is allotted to Goa. The present President of Judo Federation of India,  Partap Singh Bajwa was elected as Vice President of Judo Union of Asia and as president of South Asia Judo Federation.

10. UN agency listed Bhopal gas tragedy

The International Labour Organization (ILO) has listed the Bhopal gas tragedy among the world’s major industrial accidents in the last century. About Bhopal gas tragedy: The gas leak in the Union Carbide pesticide plant in the Madhya Pradesh capital, Bhopal on the night of December 2 and 3, 1984, killed over 3,500 people. Union Carbide, which is now owned by Dow Chemicals, and other firms have so far paid $470 million (Rs 3,261 crore) as compensation to the Indian government.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos