Current Affairs 2 NOVEMBER 2018

457
0
Share:

 

?1. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इटली सरकारकडून खास इनाम

 • तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इटली सरकार त्याच्या मातापित्याला खास इनाम देणार आहे.
 • तिसरे मूल झालेल्या कुटुंबाला सरकार जमिनीचा एके तुकडा 20 वर्षांसाठा कराराने देणार आहे.
 • संपूर्ण युरोप खंडात इटलीत जन्मदर सर्वात कमी आहे.
 • मागील वर्षी इटलीमध्ये 4,64,000 बालकांची नोंद झाली आहे.
 • इटलीत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अत्यधिक आहे.
 • तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर जमीन 20 वर्षांसाठी कराराने देण्याची ही योजना फक्त विवाहित जोडप्यांसाठीच लागू आहे,

?2. हिंदुस्थानसह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल घेण्याची अमेरिकेकडून परवानगी

 • इराणकडून कच्चे तेल विकत घेण्यास अमेरिकेने हिंदूस्थानला परवानगी दिली आहे.
 • ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने आठ देशांना इराणकडून कच्चे तेल विकत घेण्याची परवानगी दिली आहे,
 • हिंदूस्थानसह दक्षिण कोरिया आणि जपानचा समावेश आहे.
 • इराणमधून तेल खरेदी करणारे सर्वाधिक ग्राहक आशिया खंडात आहे.
 • अमेरिकेने बंदी घातल्यानंतरही इराणकडून कच्चे तेल विकत घेण्याची परवानगी आशियाई देशांनी अमेरिकेकडे मागितली होती.
 • इराणकडून सर्वाधिक कच्चे तेल घेण्यात चीनचा पहिला क्रमांक आहे,
 • चीननंतर कच्चे तेल घेण्यात हिंदुस्थानचा क्रमांक लागतो.

?3. हवाई दलाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारीपदी एअर मार्शल प्रदीप बापट

 • एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट (विशिष्ट सेवा पदक) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय हवाई दलाचे हवाई प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.
 • एअर मार्शल प्रदीप बापट यांनी हवाई दलाच्या प्रशासकीय शाखेत 28 मे 1983 रोजी रुजू झाले.
 • दक्षिण आफ्रिकेत झालेल्या “गोल्डन ईगल’ या संयुक्त युद्धसरावात सहभागी झालेल्या हवाई दल चमूचे ते सदस्य होते.
 • उत्तम खेळाडू असणारे बापट हवाई दलाच्या सायकल पोलो संघाचे 3 वर्ष व्यवस्थापकही होते.
 • हवाई दलातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2014 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले.

?4. आशियाई स्नूकर टूरचे पंकज अडवानीला जेतेपद

 • भारताचा स्नूकरपटू पंकज अडवानी याने आशियाई स्नूकर टूरच्या दुसऱ्या लेगमध्ये विजेतेपद मिळविले.
 • त्याने अंतिम सामन्यात जू रेटी याच्यावर ६-१ असा दणदणीत विजय मिळविला.
 • पंकजने २००३ मध्ये चीन येथेच पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते.
 • या टूरवर जेतेपद मिळविणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
 • गेल्या महिन्यात डोहा येथे पार पडलेल्या पहिल्या लेगमध्ये पंकजला ब्राँझ मिळाले होते.

?5. उद्योगांना ५९ मिनिटात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज

 • छोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी ५९ मिनिटात १ कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 • पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लाँच केला.
 • उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या १२ धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
 • यामुळे स्क्षूम, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल. ज्यामुळे रोजगार वाढेल.
 • जीएसटी नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांना कर्जामध्ये २ टक्के सवलत मिळेल.
 • एमएसएमई सेक्टरमुळे भारत आर्थिक दृष्टया बळकट झाला आहे
 • देशातील १०० जिल्ह्यात पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम चालणार आहे
 • देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमई सेक्टरचे ३० टक्के योगदान आहे.
 • या सेक्टरचे देशभरात विशाल जाळे पसरले असून ६.३ कोटीपेक्षा जास्त एमएसएमई युनिट देशात कार्यरत असून ११.१ कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो.

?6. भारतीय उत्पादनांना अमेरिकेचा फटका

 • अमेरिकेने तब्बल ९० परदेशी वस्तूंवरील शुल्कमुक्त सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असून,
 • यातील ५० भारतीय उत्पादनांना यापुढे निर्धारित निर्यात शुल्क भरावे लागणार आहे.
 • भारताच्या हातमाग व कृषी उत्पादनांना याची सर्वाधिक झळ बसणार असून यामध्ये आंबे, तूर, सुपारी, टर्पेंटाइन, बेरियम क्लोराइड, टिन क्लोराइड, टार्टरिक आम्ल आदींचा समावेश आहे.
 • अमेरिकेने १ नोव्हेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
 • जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस या धोरणांतर्गत अमेरिकेकडून विशिष्ट देशांतील उत्तम प्रतीच्या उत्पादनांवर कोणतेही आयातशुल्क आकारले जात नव्हते.
 • मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार या सूचीतील ९० उत्पादनांना बाद करण्यात आले आहे.

?7. दक्षिण कोरियाची अध्यक्ष मून जे-इन यांच्या पत्नी किम जोंग-सूक भारत दौऱ्यावर

 • किम जोंग-सूक 6 नोव्हेंबरला अयोध्येत दिवाळीआधी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाला हजेरी लावतील.
 • किम जोंग-सूक यांची दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांच्याशिवाय एकट्याने परदेश दौरा करण्याची 16 वर्षांतली ही पहिलीच वेळ आहे.
 • चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी त्या 4 नोव्हेंबरला नवी दिल्लीत दाखल होतील. सोमवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील.
 • मात्र या दौऱ्यादरम्यान किम जोंग-सूक कोरियातलं प्राचीन राज्य असलेल्या कारकचे संस्थापक राजा किम सो-रू यांच्या भारतीय पत्नी राणी हौ यांच्या स्मारकालाही भेट देतील.
 • राणी हौ यांचं स्मारक अयोध्येत शरयू नदीकाठी आहे.
 • 2015-16मध्ये भारत आणि दक्षिण कोरिया सरकारने एका सहमती पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर राणी हौ यांच्या बागेला मोठं रुप देण्याची योजना बनवण्यात आली होती.

?1. Malayalam film Olu to be the opening film at 49th International Film Festival of India

The feature film Jury, headed by acclaimed film director and screenwriter, Rahul Rawail, selected the film ‘Olu’, directed by Shaji N Karun as the opening feature film of the Indian Panorama Section of 49th International Film Festival of India  (IFFI) 2018. IFFI 2018 would be celebrated from 20th November to 30th November in Goa. Four selected mainstream films include ‘Tiger Zinda Hai’, ‘Padmaavat’ and ‘Raazi’.

?2. Tata Steel named as official partner of men’s Hockey World Cup

Men’s hockey World Cup 2018 to be held at Bhubaneswar, Odisha from November 28 to December 16. Tata Steel is the 10th-largest steel producer in the world. Tata Steel is the first private sector company in India to start a hockey academy. ♦ Hockey India CEO – Elena Norman.

?3. India will become 3rd largest aviation market in world by 2020: Foreign Secretary

Foreign Secretary Vijay Keshav Gokhale announced that India is aimed at laying 40 kilometres of highways every day by 2018 and 2019 – a three-time jump from four years ago. Projects which lift India’s position to 3rd largest aviation market by 2020 are: ♦ Chabahar port being develped in Iran to improve connectivity to the West. ♦ Activities in Bangladesh include inland waterways container ports. ♦​​​​​​​ The Kaladan project being implemented in Myanmar.

?4. Pather Panchali on BBCs list of 100 best foreign language films

Pather Panchali, Satyajit Ray’s epic masterpiece, has been included in BBC’s list of 100 best foreign language films and is the only film from India to feature in it.  The film was released in 1955 and the first in Ray’s Apu trilogy was placed at number 15 in the list, which was topped by Akira Kurosawa’s Seven Samurai.  The list was culled out from a poll where over 200 critics from 43 countries picked a foreign language film they thought was the best. It was narrowed down to 100 films from 67 different directors, from 24 countries, and in 19 languages.

?5. India delays imposition of retaliatory tariffs on US goods till December 17

India has postponed imposing higher duties worth $235 million on 29 American goods to December 17. The retaliatory tariffs were scheduled to come into effect November 2 and have been postponed for the third time. With the new tariffs, the import duty on walnut would be hiked to 120% from 30% while that on chickpeas, Bengal gram (chana) and masur dal would become 70% from 30% now. Similarly, the duty rate on lentils will be hiked to 40% from 30%.

?6. India to hold 2 meetings ahead of Poland climate talks

The UN climate talks are to be held in Katowice, Poland in December. But before the talks India is hosting two key meetings in New Delhi with a group of countries called the LMDC, the ‘Like Minded Developing Countries’ that includes India, China, Venezuela and Iran and BASIC, which constitutes Brazil, South Africa, India, China, which are networks that have been formed to lend weight to the concerns of the developing countries. One of these meetings, of the LMDC, was underway.

?7. India and South Korea signed a MoU for strengthening cooperation in the field of Tourism

Cabinet approved a Memorandum of Understanding (MoU) between India and South Korea for strengthening cooperation in the field of Tourism.  The objectives of the MoU is to expand bilateral cooperation in the tourism sector, encourage cooperation between tourism stakeholders including hotels and tour operators, increase the exchange of information and data related to tourism, encourage participation in travel fairs/exhibitions in each other’s country and promote safe, honourable and sustainable tourism.

?8. Prime Minister Narendra Modi to launch Micro, Small and Medium Enterprises Support and Outreach Programme

Prime Minister Narendra Modi will launch the Micro, Small and Medium Enterprises (MSME) Support and Outreach Programme in New Delhi. On the occasion, various announcements and deliverables focussing on access to credit, access to market, hand-holding and facilitation support to the sector are likely to be announced.  The MSME Outreach Programme will run for 100 days covering 100 Districts throughout the country.

?9. Qatar to host World Corporate Games in 2019

Qatar will host the 23rd edition of the World Corporate Games between 6 and 9 November 2019. This is the first time the World Corporate Games will be held in the Middle East. Nearly 8,000 international and local participants will take part.

?10. Mahendra Singh Foundation Inc appoints Aishwarya Sharma as their India brand ambassador

Mahendra Singh Foundation (MSF), a New York-based organization, has appointed Aishwarya Sharma as its India brand ambassador for #takethepowerback project. Aishwarya Sharma has a blog named Figuramoda where she speaks on various topics through her fashion blog posts. She is a fashion activist.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos