Current Affairs 17 February 2019

503
0
Share:

 

?1. बॉलिवुडमधून पाक कलाकार ‘आऊट’, सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय

 • पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवुड देखील रस्त्यावर उतरलं असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये दुपारी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले होते.
 • यावेळी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून (FWICE) पुलवामा हल्ल्याचा निषेध केला गेला.
 • यावेळी पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवुडमध्ये स्थान दिले जाणार नाही. शिवाय, त्यांची गाणी देखील रिलीज केली जाणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली. दोन तासासाठी काम बंद ठेवत सिनेकलाकारांनी काळा दिवस पाळला.

?2. भारताला सांघिक मल्लखांब विश्वविजेतेपद

 • अपेक्षेप्रमाणे भारताने पहिल्या सांघिक मल्लखांब विश्वविजेतेपद पटकावले. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने, भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या वतीने मुंबईतील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे आयोजित या स्पर्धेची सांगता रविवारी शिवाजी पार्कवर झाली.
 • या पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत जगभरातून इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, चेक प्रजासत्ताक, अमेरिका, जर्मनी अशा १५ देशांनी सहभाग घेतला आहे.
 • जगात मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्या भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाच्या प्रथम क्रमांकावर २४४.७३ गुण मिळवून नाव नोंदवले आहे तर ४४.४५ गुण मिळवून सिंगापूरने आणि ३०.२२ गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
 • या स्पर्धेमध्ये जवळपास १५० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा बघण्यासाठी भारतभरातील विविध राज्यांमधून आजी-माजी मल्लखांबपटूंनी हजेरी लावली होती.

?3. तीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर

 • गेल्या तीन वर्षांत मुंबईसह राज्यभरात हिवतापामुळे (मलेरिया) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आले असून रुग्णांची संख्याही ५५ टक्क्य़ांनी घटली आहे. मुंबई, ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्य़ात हिवतापाच्या फैलावाचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका टळलेला नाही, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
 • हिवतापाचा प्रसार डासांमुळे होतो. तो रोखण्यात राज्य सरकारला यश येत असल्याचेच यावरून निदर्शनास येते. राज्यात २०१८मध्ये हिवतापामुळे १३ मृत्यू झाले. २०१६ च्या तुलनेत (२६) हे प्रमाण निम्म्याने घटले आहे. हिवतापाचे सर्वाधिक मृत्यू गडचिरोलीमध्ये (३) झाले असून त्या खालोखाल गोंदिया (२), मुंबई (२), ठाणे (१), पालघर (१), भंडारा (१), वसई-विरार (१), मीरा-भाईंदर (१) आणि भिवंडी (१) येथे झाले आहेत.
 • २०१८ मध्ये गोंदिया भागात ३०१ रुग्ण आढळले होते, तर ठाण्यात १५७ रुग्णांची नोंद झाली होती. गडचिरोली जिल्हा हिवतापग्रस्त मानला जातो. तेथील मृत्यूमध्ये गतवर्षांपेक्षा घट झाली आहे. नोंद झालेल्या रुग्णांची संख्याही २०१६च्या तुलनेत ७२ टक्क्य़ांनी कमी झाली आहे.
 • मुंबईतील हिवताप बळींच्या प्रमाणात २०१६च्या तुलनेत ८३ टक्क्य़ांनी घट झाली आहे. २०१६ मध्ये १२ जणांचा हिवतापाने मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर २०१८ मध्ये हे प्रमाण दोनपर्यंत खाली आले आहे. रुग्णांची संख्या २०१७ मध्ये वाढली होती, मात्र २०१८ मध्ये पुन्हा ती कमी होऊन ५०५१ रुग्ण आढळले आहेत.

?4. पुलवामानंतर गुजरातमध्ये हाय अलर्ट, स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सुरक्षा वाढवली

 • पुलवामानंतर गुजरातमध्येही दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्टॅच्यू ऑफ यूनिटी, रेल्वे स्थानक, गुजरातचा समुद्र किनारा, धार्मिक स्थळे व चित्रपटगृहांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
 • पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशात व काही महत्त्वाच्या राज्य व शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनुसार कश्मीर नंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.
 • काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश येथून शस्त्रास्त्र खरेदी करून जम्मूला निघालेल्या काहीजणांना दिल्लीत अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यातूनच कश्मीरनंतर दिल्ली, यूपी व गुजरात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. तसेच या राज्यात आईईडीचे स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे या चौकशीत समोर आले आहे.

?5. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक

 • पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट अज्ञात हॅकर्सकडून हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही हॅकर्सने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट शनिवारी हॅक केली आहे. सध्या वेबसाईट सुरू असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हॅकर्सचा आम्ही शोध घेत असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले जात आहे.
 • पाकिस्तानमधील स्थानिक वृर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आला आहे. आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईटवर सध्या पूर्ववत काम करत आहे. सध्या या सायबर हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेण्याचे काम आयटी टीम करत आहे.
 • या प्रकरणावर बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल म्हणाले की, वेबसाईट हॅक झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. दुसऱ्या देशातून वेबसाईटावर नियंत्रण ठेवलं जात असल्याचे टेक्‍निकल टीमने सांगितले. सध्या वेबसाईट पूर्ववत काम करत आहे.
 • पाकिस्तानमधून वेबसाईट सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ऑस्ट्रेलिया, सऊदी अरब, युके, नेदरलॅंड येथील वापरकर्त्यांनी वेबसाईट सुरळीत चालत नसल्याचा दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईटवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे भारतीय हॅकर्सनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केल्याचा संशय पाकिस्तानातून व्यक्त करण्यात येत आहे.

?4. वर्ल्ड कपनंतर ख्रिस गेल होणार ODI मधून निवृत्त

 • वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वर्ल्ड कप २०१९ नंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
 • वेस्ट इंडिजची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्याच्या सराव सत्राआधी रविवारी गेलने ही घोषणा केली.

?1. Indian Air Force to display firepower in Pokharan, Rajasthan

Indian Air Force is set to demonstrate its full combat and fire capabilities during ‘Exercise Vayu Shakti-2019’ in the Pokharan firing range close to Indo-Pak border in Rajasthan today. Akash missile firing, gun firing from Advanced Light Helicopter and MiG 29’s air-to-ground role will be demonstrated in the exercise.  Defence Minister Nirmala Sitharaman is scheduled to attend the event. Indigenously developed weapons, aircraft and equipment to be displayed include Akash midrange surface to air missile, Astra all weather beyond visual range air-to-air missile, Light Combat Aircraft Tejas, Advanced Light Helicopter and Airborne Early Warning and Control systems.  The fighter planes like MiG 29, Jaguar, Sukhoi-30, Mirage-2000, transport aircraft like AN-32, C 130, Mi-17 VS and MI-35 helicopters will be among other aircraft used during the demonstration.

?2. Japan backs India combating terrorism in cooperation with the international community

Taro Kono, Foreign Minister of Japan condolences to Sushma Swaraj, extending sincere condolences to those who lost their lives and their bereaved families in the terrorist attack carried out in Kashmir. Japan expresses its solidarity with India in combatting terrorism. The Japanese government and people, I would like to extend my sincere condolences to those who lost their lives and their bereaved families, and express my heartfelt sympathy to those who were injured” Expressing his heartfelt solidarity to the people of India in the process of overcoming this difficult time.

?3. Lifeline Rivers of Punjab should inhale to support breathing life around it

Punjab government presents ‘comprehensive action plan’ to check pollution in the Beas and Sutlej, besides steps to restore the water quality of rivers in the state. The state government will also take up the issue with the Centre. Said, Punjab Chief Minister Captain Amarinder Singh. Amarinder already constituted a committee under the chairmanship of the chief secretary, with the administrative secretaries concerned as members for regular monitoring of the measures to control pollution, of the river waters.

?4. Zimbabwe gold miners risked their lives in search of gold

Zimbabwe is the country has valuable platinum, diamond, gold, coal and copper deposits. It faces a deep economic crisis, the worst in a decade. The country’s main commodities include metallurgical-grade chromite, as well as asbestos, coal, copper, gold, nickel, and iron ore. At least 60 illegal gold miners were missing feared dead in Zimbabwe on Friday after water flooded two disused shafts in a mining town southwest of Harare, a government minister said.

?5. Indias First Agromet Forecast Centre Inaugurated In Karnataka

Union Minister for Science & Technology, Earth Sciences, Environment, Forest and Climate Change, Dr Harsh Vardhan, inaugurated the North Karnataka Agromet Forecasting and Research Centre (NKAFC), India’s first agreement forecast centre, at University of Agricultural Sciences (UAS) in Dharwad, Karnataka. The main objective of the centre is to give accurate reports on the weather which would enable the farmers to protect the crops and get a good yield.

?6. World Sustainable Development Summit 2019 Held At New Delhi

World Sustainable Development Summit (WSDS) 2019, the flagship event of ‘The Energy and Resources Institute’ (TERI), was inaugurated by Vice President Shri M. Venkaiah Naidu at Vigyan Bhawan, New Delhi. The theme of WSDS 2019 was ‘Attaining the 2030 Agenda: delivering on our promise’. Frank Bainimarama, Prime Minister of Fiji was honoured with the Sustainable Development Leadership Award 2019 for his outstanding contributions towards sustainable development in Fiji

?7. World Employment and Social Outlook Trends 2019 Report Released By ILO

The International Labour Organization released World Employment and Social Outlook Trends 2019 report. As per the report, unemployment rates will fall to 4.9% in 2019 and remains steady in 2020. Among the age group 15-24 the global unemployment stood at 11.8% which is much higher than it is among other age groups.

?8. Domestic hockey extravaganza will witness enthralling matches

Hockey India named 34 players for the senior men’s national camp, beginning February 18 at the Sports Authority of India, Bengaluru, to prepare for the season’s first tournament — Sultan Azlan Shah Cup in Ipoh, Malaysia. The team for the 28th Sultan Azlan Shah Cup will be selected from this core group of 34 players after a selection trial is held in Bengaluru in the last week of February.

?9. Argentina, Chile, Paraguay and Uruguay announce joint FIFA World Cup 2030 bid

Chile president Sebastian Pinera has announced that Chile, along with Argentina, Paraguay and Uruguay, will bid to host the 2030 FIFA World Cup. Morocco could also bid for hosting the tournament. The 2022 World Cup is controversially set to be held in Qatar, with the United States, Mexico and Canada teaming up to host four years later.

?10. CBDT proposes 30-40% digital tax for tech giants like Google, FB and Amazon

The Central Board of Direct Taxes (CBDT) has prepared a draft proposal under the newly introduced concept of ‘significant economic presence’, also known as digital permanent establishment (PE), which seeks to impose tax at 30 to 40 per cent rate based on the revenues and user base of such companies in India. Large Indian companies pay 30 percent corporate tax, while subsidiaries of foreign companies in India have to shell out 40 percent.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos