Current Affairs 14 OCTOBER 2018

217
0
Share:

 

?1. IND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात; मालिकेवर निर्विवाद वर्चस्व

 • राजकोट पाठोपाठ हैदराबाद कसोटी जिंकत भारताने मालिकेत विजय मिळवला. विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी भारताने १० गडी राखून जिंकली.
 • उमेश यादवचा भेदक मारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे – ऋषभ पंत जोडीची भागीदारी याच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिका २-० अशी जिंकली.
 • विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले.
 • दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी ३३ धावा केल्या.

?2. यूपीतील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार

 • उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार आहे.
 • यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नव्या नावाची घोषणा केली आहे.
 • दसऱ्यापूर्वी नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
 • गंगा, यमुना आणि सरस्वती अशा त्रिवेणी संगमावर वसलेल्या या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे.
 • 1553 सालापूर्वी या शहराचं नाव प्रयाग हेच होतं. पण त्यानंतर अकबराने या शहराचं नाव अलाहाबाद ठेवलं. अलाह याचा अर्थ अकबराने सुरु केलेल्या दान-धर्माशी संबंधित आहे.
 • अलाहाबाद म्हणजेच ईश्वराने वसवलेलं गाव.
 • प्रयाग हे महाकुंभ भरणारं पहिलं महत्त्वाचं स्थान आहे. दर 12 वर्षांनी इथे महाकुंभमेळा भरतो.

?3. आता नव्या वाहनपरवान्यातही येणार QR Code

 • या नव्या बदलानुसार वाहनपरवाना आणि आरसी एका विशिष्ट रुपात मिळणार आहे. यामध्ये रंग, डिझाईन आणि सुरक्षेच्या मानकामध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
 • पुढील वर्षी जुलै महिन्यात दिले जाणाऱ्या वाहनपरवान्यात हे बदल केले जाणार आहेत.
 • सध्या वाहनपरवाना आणि वाहनाचे कागदपत्रे (आरसी) स्मार्टकार्ड स्वरूपात दिले जात आहेत. मात्र, नव्याने देण्यात येणाऱ्या वाहनपरवाना आणि आरसीमध्ये मायक्रोचिपसह क्यूआर कोड असणार आहे.
 • तसेच या नव्या वाहनपरवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फिचर असेल. या नव्या फिचरमुळे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना संबंधित वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
 • तसेच वाहनचालकाने वाहनपरवाना काढताना अवयवदानाबाबत जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीही यामधून समजणार आहे. याशिवाय अपंगत्व असलेल्या व्यक्तीबाबतची माहित मिळणार आहे.

?4. देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी

 • प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी एकाच भांड्यात तीन हजार किलो खिचडी शिजवून पाककला क्षेत्रात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
 • देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी
 • भारतीय खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या विक्रमाला गवसणी घालणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पुन्हा एकदा नवीन विश्वविक्रम रचला आहे.
 • नागपूरमधील महाल परिसरातील चिटणीस पार्क स्टेडियम येथे विष्णू मनोहर यांनी हा विक्रम रचला.
 • विश्व खाद्य दिनाच्या निमित्ताने खिचडीला ‘राष्ट्रीय अन्न’ म्हणून घोषित करावे, यासाठी वेगवेगळे जिन्नस वापरून ३००० किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली आहे.
 • त्यांच्या या महाकाय रेसिपीची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. कारण या विश्वविक्रमी उपक्रमाला यांचे संमत्तीपत्र मिळाले आहे.

?5. मलेशियालाही हवा ‘आधार’

 • भारत सरकारने राबविलेल्या आधार मोहिमेपासून प्रेरणा घेत मलेशिया सरकारने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भारताचे सहकार्य घेतले जाणार आहे.
 • सरकारच्या कल्याणकारी योजना आणि अनुदान जनतेपर्यंत थेट पोचविण्यासाठी हा बदल करणार असल्याचे मलेशिया सरकारने म्हटले आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मलेशिया दौऱ्यादरम्यान तेथील सरकारसमोर “आधार’सह विविध मुद्द्यांवर सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
 • मलेशियाच्या मंत्रिमंडळाने चर्चेनंतर हा प्रस्ताव स्वीकारला असून, गेल्या आठवड्यात त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने यासाठी भारत दौराही केला. या शिष्टमंडळाने “आधार’शी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन “आधार’च्या काही वैशिष्ट्यांचा अंगीकार मलेशियाच्या “मायकॅड’मध्ये (ओळखपत्र) करता येईल का, याची चाचपणी केली. भारत सरकारने आधार कार्ड जनतेच्या बॅंक खात्यांना जोडले आहेत.

?6. भारतातील ‘डाटा लोकेशन’ला अमेरिकेचा विरोध

 • भारतातील आर्थिक व्यवहारांचा पेमेंट सिस्टीमशी संबंधित सर्व डाटा भारतातच संग्रहित करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशांची अंमलबजावणी उंबरठ्यावर आलेली असतानाच अमेरिकेने ‘डाटा लोकेशन’ संकल्पनेला विरोध केला आहे.
 • ज्या देशात डाटा निर्माण होतो, त्याची साठवणूक त्याच देशात करण्याच्या पद्धतीला ‘डाटा लोकेशन’ असे म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या पेमेंट सिस्टिमसाठी ‘डाटा लोकेशन’ची सक्ती केली आहे.
 • पुढील आठवड्यापासून हा निर्णय लागू हात आहे. डाटा साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत वित्तीय कंपन्यांना दिली होती.
 • त्यानुसार, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या काही कंपन्यांनी भारतात डाटा साठवणूक केंद्रांची उभारणी केली आहे. काही अमेरिकी कंपन्यांनी मात्र या निर्णयास विरोध केला आहे.
 • या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकी कंपन्यांना पूरक भूमिका घेतल्याचे दिसते.
 • अमेरिकेचे व्यापार उप-प्रतिनिधी डेनिस शिया यांनी सांगितले, डाटा लोकेशनवर बंदी असावी, अशी आमची भूमिका आहे. सीमांची बंधने तोडून माहितीचे आदान-प्रदान व्हावे, देशा-देशात शिस्त असावी, डिजिटल व्यवहारांवर कुठल्याही प्रकारे कर लावण्यास कायमस्वरूपी बंदी असावी, असे आम्हाला वाटते.
 • ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज’मध्ये आयोजित कार्यक्रमात शिया यांनी हे वक्तव्य केले. डिजिटल व्यवहारांवरील शुल्काला सध्या असलेल्या सवलतीचा फेरविचार व्हावा अशी दक्षिण आफ्रिका आणि भारताची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

?1. Manu Bhaker becomes second Indian to win two medals

She bagged a silver medal after her gold medal finish in 10m air pistol event becoming only the second India after judoka Tababi Devi Thangjam to win two medals at the Youth Olympics in Buenos Aires. Indian men’s hockey team defeated Poland 4-2 in Hockey 5s to advance to the semi-finals while the women’s team reached the quarter-finals with a 5-2 win over South Africa.

?2. Vice President Venkaiah Naidu to visit to inaugurate newly built annex of High Court Building

Vice President M. Venkaiah Naidu will visit Allahabad to inaugurate the newly built annex of the High Court Building. After this programme. He will inaugurate the Twenty Year celebrations of the Indian Institute of Information Technology popularly known as Triple IT Allahabad.

?3. Prime Minister Narendra Modi Inaugurates Silver Jubilee Celebrations Of NHRC

Prime Minister Narendra Modi inaugurated the National Human Rights Commission’s (NHRC) 25th anniversary an important role to play in government’s efforts to achieve sustainable development goals.

?4. Gujarat Government vaccination of Gir lions against deadly Canine Distemper Virus CDV

Gujarat Forest Department started the vaccination of lions in the Gir Forest National Park to protect them from deadly Canine Distemper Virus (CDV). Key Points: Nearly 23 lions have died in the Gir sanctuary in less than a month. Most of them died due to Canine Distemper Virus (CDV) and protozoa infections.

?5. India And Azerbaijan Agree To Enhance Bilateral Trade Relations

The two countries signed a protocol on trade and economic, science and technology cooperation at the 5th meeting of India-Azerbaijan Inter-Governmental Commission on Trade and Economic, Science and Technology Cooperation which concluded in New Delhi.  The next meeting of the Commission will be held in Baku.

?6. CUJ signs MoU with ISRO to set up Space Applications Center

The Indian Space Research Organisation (ISRO) signed a MoU with the Central University of Jammu (CUJ) in Jammu for setting up of the Satish Dhawan Center for Space Science in the University. Another MoU was signed between the Central University of Jammu (CUJ) and the Central Scientific Instruments Organization (CSIR-CSIO). This is to create awareness about space research. This is the first of its kind institute coming up in Jammu and Kashmir and the building is proposed in an area of about 1,150 sq. m. The Space Science Centre at CUJ will have facilities for Geospatial Data analysis that will help in the sustainable use of natural resources and planning land-use pattern.

?7. India ranks 115th in World Banks Human Capital Index

The World Bank released the Human Capital Index (HCI) as part of the World Development Report 2019. The theme of the World Development Report (WDR) this year is “The Changing Nature of Work”. As part of this report, the World Bank has launched a Human Capital Project (HCP). The HCI has been constructed for 157 countries. The HCI for India has been estimated at 0.44. The Index was released at the World Bank-IMF Annual Meetings in Bali, Indonesia.  Singapore ranked first for its universal health care system, education exams results and life expectancy figures. It is followed by South Korea, Japan, Hong Kong and Finland. India was ranked at the 115th position.

?8. External Affairs Minister Sushma Swaraj informs on winning UNHRC election

India elected to the United Nations Human Rights Council, UNHRC, with highest number of votes.  The 193-member UN General Assembly held elections for new members to the UN’s top human rights body .

?9. Bank of Baroda MD and CEO P S Jayakumar gets one-year extension

Bank of Baroda’s Managing Director & Chief Executive Officer, PS Jayakumar got a one-year extension on his role by the government. This is effective from October 12, 2018. This was due to the amalgamation between Bank of Baroda (BoB), Dena Bank and Vijaya Bank, where the government wants to keep the top management intact.

?10. Tushar Mehta is appointed as the Solicitor General of India

Senior advocate Tushar Mehta is appointed the new Solicitor General of India by Appointments Committee of the Cabinet (ACC). Mehta is at present the Additional Solicitor General. He replaces Ranjit Kumar as he resigned the post in the month of October in 2017. The post was lying vacant since then.  Mr.Mehta will hold office till June 30, 2020. Mehta was Gujarat advocate general when Prime Minister Narendra Modi was the chief minister of the state.