Current Affairs 08 March 2019

412
0
Share:

 

 ?1. महिला दिन विशेष : ‘बीजमाता’ राहीबाई पोपरेंसह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

 • महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांच्यासह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
 • विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यात आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपरे यांचाही समावेश होता.
 • केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते.
 • यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्यातील  राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान झाला.

महाराष्ट्रातील या सहा दिग्गज महिलांचा सन्मान

 • मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 15000 पेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले. शिवाय त्यांनी  स्वत: ची शुटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे  हे तंत्र भारतीय सेनेनही स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • मुंबईच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यागंना सीमा मेहता  यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
 • पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने जो ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात आले.
 • मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समूह सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा  यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

?2. ayodhya: अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होणार; त्रिसदस्यीय समितीची स्थापना

 • अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असून मध्यस्त नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थतेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
 • या समितीत श्री श्री रविशंकर आणि न्यायमूर्ती श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच, सुप्रीम कोर्टाने या प्रकणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावरही प्रतिबंध लावला आहे. मध्यस्थीसाठी समितीला आपला अहवाल ४ आठवड्यांमद्ये सादर करावा लागणार आहे.
 • अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असे सुप्रीम कोर्टाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने स्पष्ट केले असून मध्यस्त नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
 • या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्री राम पंचू यांचा समावेश करण्यात आला आहे.
 • याबरोबरच, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावरही प्रतिबंध लावला आहे. मध्यस्थीसाठी समितीला आपले काम १ आठवड्यांमद्ये सरू करायचे असून पुढील ८ आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.

?3. पदमा लक्ष्मी युएनडीपीची गुडविल ऍम्बेसिडर

 • अमेरिकेतील भारतीय वंशाच्या टेलिव्हीजन पर्सनॅलिटी पद्मा लक्ष्मी यांची युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच युएनडीपीच्या गुडविल ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • ही संस्था जगातील भेदभाव आणि असामनतेच्या विरोधात कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते.
 • आपल्या निवडीचा आपण सार्थ उपयोग करून जगातील असमानता दूर करण्याचा प्रयत्न करू, उपेक्षितांच्या सक्षमीकरणाचे काम करू असे त्यांनी म्हटले आहे.
 • महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या नियुक्तीची घोषणा आज युएनडीपीच्या मुख्यालयातील एका कार्यक्रमात करण्यात आली आहे. त्यानंतर बोलताना पद्मा लक्ष्मी म्हणाल्या की आज जगातील अनेक देशांनी दारिद्य्रावर बऱ्यापैकी मात केली असली तरी आता या देशांमध्ये असमानतेची मोठीच समस्या निर्माण झाली आहे.
 • त्यातून समाजात भेदभाव वाढत चालला आहे त्यावर आता मात करण्याची गरज आहे. शाश्‍वत विकास हे आपले उद्दीष्ठ आहे.

?4. मराठा आरक्षण : ‘मराठा समाजही मागास’ कुणबी, ओबीसी आणि इतर मागासवर्गीयांची आयोगाच्या सर्व्हेक्षणात कबुली

 • मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत केलेल्या सर्व्हेक्षणानंतर मराठा समाजात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागास आहेत, असा गुणात्मक निष्कर्ष राज्य मागास प्रवर्ग आयोगाने शास्त्रीयदृष्ट्या नोंदविला आहे.
 • यातील एकूण 25 गुणांपैकी तब्बल 21 गुण हे आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाला दिलेले आहेत, असा दावाही राज्य सरकारनं शुक्रवारी हायकोर्टात केला. खरंच मराठा समाज मागास आहे का? या प्रश्नावरील सर्व्हे दरम्यान कुणबी समाजातील 89 टक्के, ओबीसी समाजातील 90 टक्के, इतर मागास वर्गातील 89 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं आहे.
 • मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आयोगाच्या कामकाजाबाबत आणि त्यांच्या संख्यात्मक मांडणीबाबत ज्येष्ठ सरकारी वकील अनिल साखरे यांचा युक्तिवाद सुरू आहे. न्या
 • यमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर युक्तिवाद सुरू आहे.
 • डेटा गोळा करण्याचं काम दिलेल्या विवध संस्थांनी जो तपशील आयोगाकडे दिला होता त्याची छाननी करुन त्याला तीन वर्गामध्ये आयोगानं विभागलं. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे तीन गट आयोगाने तयार केले. या गटांना अनुक्रमे 10, 8 आणि 7 असे एकूण 25 गुण दिले होते.
 • या गुणांमध्ये आलेल्या डाटाची वर्गवारी करुन त्यानुसार आयोगानं त्यांना गुण दिले. मराठा समाजाला सामाजिक गटात 5, शैक्षणिक गटात 8 तर आर्थिक गटात 7 गुण असे एकूण 21 गुण देण्यात आले आहेत. याबाबत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरही आयोगाच्या कामाचे विस्तृत स्वरुप देऊ, असेही त्यांनी हायकोर्टाला सांगितले. आयोगाच्या या कामकाजाबाबत चित्र स्पष्ट होते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

?5. खुशखबर! मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

 • मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचे आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते.
 • बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

?1. India signs loan agreement with World Bank Uttarakhand Disaster Recovery Project

India has signed a loan agreement with the World Bank for 96 Million US dollars for additional financing of Uttarakhand Disaster Recovery Project.

?2. Punjab Cabinet decision bring smiles on faces of teachers and nurses

Punjab government is in a fix over the job status of 2,200 master-cadre contractual school teachers who have not been paid salary since November last year when their three-year contract had expired. They were supposed to get regular job at the expiry of the contract, but that hasn’t happened to date. Finance minister Manpreet Singh Badal gave a royal ignore to the teachers, who were demanding a regular job as per the conditions notified during their appointment in November 2014.

?3. United Bank, HDFC Life sign bancassurance deal

United Bank of India, one of India’s premier Nationalized Banks signed a Bancassurance deal with HDFC Life Insurance Company. United Bank has a strong presence in rural and semi-urban areas with over 2,000 branches and offices while HDFC Life is India’s largest non-bank promoted private life insurer. Through this partnership, United Bank of India’s customers will be able to take advantage of HDFC Life’s expertise in Life Insurance products, distribution and customer service. The partnership promises to improve the overall business of both organizations. For the Bank’s customers, the choice of Life Insurance products will be a valuable addition. It will increase customer satisfaction and eventually lead to customer delight.

?4. IRDAI, NHA form working group to curb fraud in Ayushman Bharat scheme

The Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) and the National Health Authority (NHA) have formed a working group on the Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PM JAY). In six months, it will submit a report on how to detect and deter fraud through a common repository and capacity-building. Static/Current Takeaways Important for ESIC UDC and Stenographer Exam: IRDAI Headquarters: Hyderabad, NHB Headquarters: New Delhi Chairperson of IRDAI: Subhash Chandra Khuntia.

?5. West Bengal Chief minister unveiled Yuvashree Arpan Scheme

Under Yuvashree Arpan, 50,000 youths will receive financial  assistance of Rs 1 lakh each for setting up an enterprise. The Yuvashree I scheme is implemented by the state labour department. Launched in 2013, the state provides unemployment allowance of Rs 1,500 per month to 1,00,000 unemployed youth. The state government’s Khadya Sathi project was awarded the Skoch platinum award for providing service to the people under the governance category for bringing in socio-economic change.

?6. Government doubled income tax exemption limit for gratuity to Rs 20 Lakh

The government has doubled the income tax exemption limit for gratuity to Rs 20 lakh from the existing Rs 10 lakh. Gratuity law applies to all employees who work in an organization where there are 10 or more employees in a year. It will be implemented from March 29, 2018. This will increase the burden of paperwork for those who retired on March 31, 2018.

?7. Karnataka Govt launched the Jal Amrutha scheme

Jala Amrutha will be major water conservation scheme that will focus on drought-proofing measures, including protection and rejuvenation of water bodies. State government has sanctioned grant of Rs 500 crore. Under it, state government aims to rejuvenate 14,000 waterbodies and building 12,000 check-dams in next two years. Karnataka government has declared 2019 as the Year of Water. ♦ Karnataka chief minister – H D Kumaraswamy

?8. Tamil Nadu’s 16-year-old, P Iniyan, becomes India’s 61st chess Grandmaster

Iniyan Panneerselvam defeated Ukraine’s 37-year-old Grandmaster Sergey Fedorchuk in Noisiel Open chess tournament in France to become India’s 61st Grandmaster. Viswanathan Anand is India’s first Chess Grandmaster and he achieved the norm way back in 1987. He is also a five-time World Chess champion.

?9. Kylie Jenner named youngest self made billionaire of all time by Forbes magazine

Jenner, 21, made it onto the annual Forbes list of billionaires after debuting her Kylie Cosmetics online in 2015 with $29 lip kits containing matching lipstick and lip liner. According to Forbes list, she was both the world’s youngest billionaire and also the youngest self-made billionaire ever. The richest person in the world remained Amazon.com Inc Chief Executive Officer Jeff Bezos, whose net worth increased to $131 billion from $112 billion in 2018, according to Forbes.

?10. CCEA approved new rules to provide greater coal availability

The Cabinet Committee on Economic Affairs approved new rules that will provide greater coal availability to stressed thermal power projects, based on the recommendations of the Group of Ministers constituted to look into the issue. One of the reasons for the stress was the non-availability of coal and that thermal projects without a medium to long-term power purchase agreements would not get coal supply. Cabinet Committee on Economic Affairs: ♦ CCEA is chaired by Prime Minister Narendra Modi ♦ CCEA has the mandate to review economic trends on a continuous basis, as also the problems and prospects, with a view to evolving a consistent and integrated economic policy framework for the country. ♦ It also directs and coordinates all policies and activities in the economic field including foreign investment that require policy decisions at the highest level.