Current Affairs 07 OCTOBER 2019

101
0
Share:

 

🎯 1. अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये _____या नावाने पहिला पर्वतीय युद्ध सराव करणार आहे.

 1. ‘हिमालय’
 2. हिम विजय’
 3. ‘शत्रू जीत’
 4. ‘हिमालयन वॉरियर’

ANSWER –2

🎯 2.मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नव्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेविषयी खालील विधाने विचारात घ्या.

I . नवीन धोरणांतर्गत, प्राप्तिकर व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग धोरणात्मक भागभांडवलाच्या विक्रीसाठी केंद्र विभाग म्हणून नेमण्यात एके आहे.

II. केंद्र विभाग अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काय करतो.

III. धोरणात्मक निर्गुंतवणुकीची नवीन प्रक्रिया निवडक सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांचे खाजगीकरण वेगाने करण्याच्या उद्देशाने आहे.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

 1. I आणि II
 2. II आणि III
 3. I आणि III
 4. वरील सर्व

ANSWER –2

🎯 3.कोणती जागतिक किरकोळ विक्रेता कंपनी उत्पादनाचे ठिकाण ओळखण्याची आंध्र प्रदेशातल्या कोळंबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून एक प्रायोगिक प्रकल्प राबवित आहे?

 1. अमेझॉन
 2. वॉलमार्ट
 3. अलीबाबा
 4. वेंडीज

ANSWER –2

🎯 4. ‘गृह फायनान्स’ हि गृहनिर्माण कंपनी १७ ऑक्टोबर रोजी ____या बँकेत विलीन होणार आहे.

 1. HDFC बँक
 2. इंडसइंड बँक
 3. बंधन बँक
 4. एअरटेल पेमेंट्स बँक

ANSWER –3

🎯 5. सर्वात मोठा जागतिक अंतराळ कार्यक्रम मानला जाणारा जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात ______या कालावधीत साजरा केला जातो.

 1. ५ ते ११ ऑक्टोबर
 2. ४ ते १० ऑक्टोबर
 3. ३ ते ९ ऑक्टोबर
 4. ४ ते ११ ऑक्टोबर

ANSWER –2

🎯 6. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या ‘युथ को:लॅब’ उपक्रमाच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांना विचारात घ्या .

I. अटल इनोव्हेशन मिशन, NITI आयोग आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘युथ को:लॅब’ नावाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

II. भारतातल्या तरुणाईमध्ये सामाजिक उद्योजकता आणि नवकल्पना यासंदर्भात दृष्टिकोन वाढविणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

III. ‘युथ को:लॅब’उपक्रम आशिया – प्रशांत प्रदेशातल्या २५ देशांमध्ये यापूर्वीपासूनच राबवविला जात आहे.

वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

 1. केवळ I
 2. I आणि II
 3. II आणि III
 4. वरील सर्व म

ANSWER –3

🎯 7. भारतीय रिजर्व्ह बँकेनी ५ ऑक्टोबर २०१९ पासून _____वर बंदी घातली

 1. नोटावर लिहलेल्या चलनांना परत करणे
 2. एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक
 3. फाटलेल्या चलनांना परत करणे
 4. पेमेंट्स बँक

ANSWER –2

🎯 8. कोणती आंतरराष्ट्रीय कंपनी आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) यांनी आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी भागीदारी केली ?

 1. फेसबुक
 2. गुगल
 3. मायक्रोसॉफ्ट
 4. ट्विटर

ANSWER –2

🎯 9. _____या राज्यात गृह मंत्र्याच्या हस्तेईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी २०१९या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

 1. मणिपूर
 2. मिझोराम
 3. मेघालय
 4. नागालँड

ANSWER –2

🎯 10. पूर्णपणे विजेवर उडणारे NASA चे ______या नावाचे पहिले प्रायोगिक विमान, जी इटलीच्याटेकणम P२००६T ‘ विमानाची सुधारित आवृत्ती आहे, संस्थेकडे सोपविण्यात आले आहे

 1. X-५७’s Mod II
 2. Z- ५७’S Mod III
 3. X-५७’s Mod III
 4. K-५७’s Mod II

ANSWER –1


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos