Current Affairs 07 OCTOBER 2018

422
0
Share:

 

?1. भारताने मिग 29 विमाने केली अद्ययावत

 • भारतीय हवाई दलाने मिग 29 ही लढाऊ विमाने अद्ययावत करून त्यांची गती आणि क्षमता वाढवली आहे.
 • हवाई दलाला लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी मिग विमानांची क्षमता वाढवण्यात आली आहे.
 • या विमानात उड्डाणादरम्यान इंधन भरण्याची सोय़ही करण्यात आली आहे.
 • या विमानाने एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येणार आहे.
 • चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही या विमानांची महत्वाची भूमिका असेल, अशी माहिती फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.
 • हवाई दल दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातही ही विमाने सहभागी होणार आहेत.
 • या विमानांमध्ये मल्टीफक्शंनल डिस्प्लेही बसवण्यात आला आहे.
 • 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान मिग 29 विमानांनी पाकिस्तानच्या सैन्याविरोधात चांगली कामगिरी बजावली होती.
 • हवाई दलाकडे मिग 29 विमानांचे तीन स्कॉर्डन आहे.
 • एका स्कॉर्डनमध्ये 16 ते 18 विमाने असतात.
 • हिंदुस्थानी हवाई क्षेत्रात शत्रूचे विमान शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात ही विमाने उड्डाण करण्यास सक्षम आहेत.
 • या विमानांमध्ये हवेत आणि जमीनीवर मारा करण्याची क्षमता आहे आणि अँटी शिपिंग कारवाई अधिक जलद गतीने करणे शक्य होणार आहे.
 • या विमानात ग्लास कॉकपीट, डिजिटल स्क्रीन यासारख्या सुविधा आहेत.

?2. आशियाई पॅरा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताने पटकावली तीन पदके

 • भारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धा २०१८ मध्ये दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली.
 • भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले,
 • तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

?3. 15 ऑक्टोबर डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून घोषित

 • मिसाईलमॅन व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन म्हणून त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात यावा. असा आदेश शासनाने काढला आहे.
 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृती जतन करण्यासाठी शासनाने त्यांचा जन्मदीन 15 ऑक्टोबर हा दिवस इतिहासजमा केला आहे.
 • 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारा येथे शाळेत दाखल झाले होते.
 • शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था अशा ठिकाणी विविध उपक्रम राबविण्याचे आदेश शासनेने दिले आहेत.

?4. आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मिळणार 100 कोटी रुपयांचा पुरस्कार

 • आंध्र प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी नोबेल पुरस्कार मिळेल त्यांना 100 कोटी रुपयांचा पुरस्कार देऊ, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे
 • सरकारने 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात 100 टक्के शून्य-खर्च नैसर्गिक शेती साध्य करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे,
 • राज्यातील सर्व 60 लाख शेतकऱ्यांना शून्य-खर्च शेतीमध्ये आणण्याचा सरकारचे अंतिम लक्ष्य आहे
 • पुढील पाच वर्षांत राज्यातील सर्व शेतकरी आणि सर्व लागवडयोग्य जमीन (8 दशलक्ष हेक्टर).या पद्धतीच्या शेतीमध्ये आणण्याचा सरकारचे उद्देश आहे.
 • पाच वर्षांत प्रत्येक गाव जैव-गाव उद्दिष्ट ठेवले आहे

?5. गोवा सरकारच्या”ममता’ योजनेंतर्गत मिळणार आता एकावेळी दहा हजार रुपये

 • गोवा सरकारतर्फे ज्या मातेचे अपत्य मुलगी आहे, अशा मतांसाठी “ममता’ योजना एप्रिल 2011 साली सुरू करण्यात आली होती.
 • या योजनेच्या माध्यमातून मुलीला जन्म देणाऱ्या मातेला सरकारकडून एकूण पाच टप्प्यात दिली जाणारी आर्थिक मदत आता एकाच टप्प्यात देण्यात येणार आहे.
 • मुलीच्या जन्मानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात या योजनेंतर्गत एकूण दहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचा नवीन बदल या योजनेतंर्गत करण्यात येणार आहे.
 • ही योजना सर्व गोमंतकीय महिलांसाठी लागू असून या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत पाच टप्प्यात प्रत्येकी पाच हजारांचा निधी दिला जात असे.
 • मुलीच्या जन्मानंतर, मुलगी तीन वर्षाची झाल्यानंतर, मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, मुलगी बारावी झाल्यानंतर आणि त्या मुलीच्या उच्च शिक्षणानंतर प्रत्येक टप्प्यात पाच हजार असे पैसे जमा करण्यात येत होते.
 • सध्या योजनेचा दोन टप्प्यांपर्यंतचा लाभ एकूण सदतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मातांनी घेतला आहे.

?6. भारत-चीनच्या उद्योजकांचा होणार संवाद

 • पुण्यात 27 ऑक्टोबर 2018 रोजी सातव्या चायना इंडिया फोरमचे आयोजन करण्यात आले आहे.
 • द इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरम (आयबीएलएफ) व फॉर्च्युन प्लस तर्फे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चरच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र सरकार या परिषदेचे पोस्ट पार्टनर स्टेट म्हणून  भूमिका पार पसणार आहे
 • चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर फ्रेंडशीप विथ फॉरेन कंट्रीज (सीपीएएफएफसी),चायना इंडिया फ्रेंडशीप असोसिएशन (सीआयएफए) व पोदार एंटरप्राइजच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडत आहे.
 • या परिषदेमध्ये 200 चिनी उद्योजक भाग घेणार आहेत.
 • या परिषदेदरम्यान पाच सामंजस्य करार होणार आहेत.
 • या परिषदेत केंद्रीय व्यापारमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, भारतातील चिनी राजदूत ल्यू झाह्युई उपस्थित राहतील.

?7. महाराष्ट्र राज्यात हुक्का पार्लर बंदी लागू

 • महाराष्ट्र राज्यात हुक्का पार्लर बंदी लागू करण्यात आली आहे.
 • त्यामुळे ‘सिगारेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003’ या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधिताला एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते
 • हुक्का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
 • गुजरात राज्यात यापूर्वी हुक्का पार्लर बंदी लागू करण्यात आली होती.

?1. Winners of 2018 Nobel Peace Prize: Denis Mukwege and Nadia Murad

Dr Mukwege, a 63-year-old gynaecologist has been associated with the treatment of various sexual assault victims in the Democratic Republic of Congo. In 2008, he also won the UN Human Rights Prize.

?2. Sanjay Verma appointed Indias Ambassador to Spain

He is a 1990 batch Indian Foreign Service (IFS) officer.  He is currently the Additional Secretary in the Ministry of External Affairs. He has been appointed as India’s Ambassador to Spain.

?3. Vikram Limaye appointed as Chairman of Working Committee and Director on the Board of WFE

He is the Managing Director and CEO of National Stock Exchange of India (NSE).  His appointment was made at the 58th General Assembly and Annual Meeting of WEF in Athens, Greece. WFE also admitted 6 new members. They are Multi Commodity Exchange of India (MCX), London Stock Exchange Group, Boursa Kuwait, Tunis Stock Exchange, China Securities Depository and Clearing Corporation and Nairobi Securities Exchange.

?4 India, Kazakhstan agree to step up military cooperation, especially in defence production

Raksha Mantri Smt Nirmala Sitharaman was on a three-day visit to Astana, Kazakhstan at the invitation of Minister of Defence of the Republic of Kazakhstan Mr Nurlan Yermekbayev.  India and Kazakhstan Defence Cooperation include military-technical cooperation, military education and training, joint military exercises, bilateral exchange of visits and cadet youth exchange programs. Both countries are Strategic Partners since 2009.

?5. Gujarat CM Vijay Rupani launches digital platform for Ekta Yatra

Gujarat Chief Minister Vijay Rupani launched a digital platform for state government’s mass outreach drive Ekta Yatra. Making the occasion of Sardar Patel’s birth anniversary, the state-wide Yatra will cover near about 10,000 villages between October and November.

?6. Uber to ramp up resource and development centres in Bengaluru and Hyderabad

Uber is planning to ramp up the human resources at its R&D centres in Bengaluru and Hyderabad in order for the growth of its service in India. Because of this India would have the largest tech presence for the company outside of the U.S., its home market. It did not disclose any figures so far.

?7. Zydus Cadila gets approval from USFDA for breast cancer drug

Zydus Cadila, the major drug firm, has received the final approval from the U.S. Food and Drug Administration (USFDA) to market Exemestane tablets. The drug will be used for the treatment of breast cancer. The drug is made in the strength of 25 mg. The company will manufacture the drug at its group’s formulations SEZ facility in Ahmedabad.

?8. Bacteria in Bellandur lake develop resistance to drugs

A study done in Ashoka Trust for Research in Ecology and the Environment (ATREE), lead by researcher Priyanka Jamwal showed a combination of industry effluents, rampant use of antibiotics and raw sewage may be the cause for certain types of bacteria developing resistance to drugs in the severely-polluted Bellandur lake. It also showed that bacteria had developed more resistance to more drugs in Bellandur lake compared to the relatively-cleaner waters of Jakkur lake. They had compared 10 bacteria species with 10 commonly used antibiotics found in the city’s lakes. Bellandur had 14 cases of increased bacteria-drug resistance as compared to Jakkur. There is a real possibility of infection or outbreak of diseases in the community,

?9. Ukraine launched solar power plant in Chernobyl

Ukraine launched a park of photovoltaic panels at the former Chernobyl power plant. It is to use solar power to give the scene of the world’s worst nuclear disaster a new lease on life. The $1.2-million, a one-megawatt plant is located just a hundred metres from a giant metal dome sealing the remains of the nuclear power plant that suffered a catastrophic meltdown in 1986. The facility can power about 2,000 households.

?10. Exza Infosystems launched Digital ad solution platform

Exza Infosystems, a Pune-based firm, launched ‘ADvantage’ a digital advertisement solution platform. The platform will connect advertisers directly to digital satellite television viewers to showcase their products and services in Telangana. The firm, which is also into making set-top boxes, has tied up with multiple system operator, Brightways Communications, to reach up to five lakh households or 25 lakh people in the State.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos