Current Affairs 05 March 2019

352
0
Share:

 

 ?1. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध

 • भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ठोस पावले उचलली आहेत.
 • यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी ५.६अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही. भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे.
 • अमेरिकी उत्पादनांना आपली बाजारपेठ पूर्णपणे खुली करून द्यायला भारत तयार नसल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
 • अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेत समान आणि व्यवहार्य संधी मिळायला हवी, यासाठी अमेरिका करीत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा देणारी ‘जनरलाइजड् सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस’(जीएसपी) ही सवलत रद्द करण्याची पावले उचलली जात आहेत.
 • तसे पत्र ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधी गृहाला पाठवले आहे. अर्थात त्याचे अध्यक्षीय आदेशात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम भारतावर होण्यास अवधी आहे.
 • भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जाणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी धक्कादायक असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम निवडणुकीपर्यंत दिसणार नसल्याने उद्योग विभागाने या कारवाईला फारसे महत्त्व दिल्याचे भासवलेले नाही. भारताप्रमाणेच तुर्कस्थानवरही अमेरिकेने हीच कारवाई केली आहे.

?2. २० पैकी १५ प्रदूषित शहरे भारतात

 • जगभरातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १५ शहरे भारतात असून गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवाडी ही शहरे पहिल्या सहा प्रदूषित शहरांमध्ये आहेत.
 • या यादीत दिल्ली ११व्या स्थानी आहे. तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगभरातील सर्वाधिक प्रदूषित विभाग ठरला आहे.
 • ग्रीनपीस आग्नेय आशिया या पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आयक्यूएअर एअर व्हिज्युअल २०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये ही बाब उघड झाली आहे.
 • सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशातील ३ शहरांचाही समावेश आहे. या अहवालाने सूक्ष्मधूलिकणांच्या (पीएम२.५) सरासरी प्रमाणावर प्रकाश टाकला आहे.
 • ग्रीनपीस संस्थेने जगातील तीन हजार शहरांचे सर्वेक्षण केले आहे. फिनलँड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इस्टोनिया, आइसलँड हे देश सर्वांत कमी प्रदूषण करीत आहेत.
 • सर्वांत प्रदूषित शहरे वातावरणातील सूक्ष्मधूलिकणांचे सरासरी प्रमाण (पीएम २.५) (मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरमध्ये)
 • गुरुग्राम -(भारत) १३५.८
 • गाझियाबाद (भारत)१३५.२
 • फैसलाबाद (पाकिस्तान) – १३०.४
 • फरिदाबाद (भारत) -१२९.१
 • भिवाडी (भारत) -१२५.४

?3. अमोनियम परक्लोरेटची निर्मिती आता पुण्यात

 • अग्निबाण (रॉकेट) तसेच क्षेपणास्त्रांमध्ये (मिसाइल) वापरल्या जाणाऱ्या अमोनियम परक्लोरेटची निर्मिती आता पुण्यात केली जाणार आहे.
 • खडकी येथील उच्चक्षमता स्फोटक निर्मिती कारखान्यात (हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरी) अमोनियम परक्लोरेट (रॉकेट ग्रेड) उत्पादन केंद्र उभारण्यात आले आहे.
 • त्यामुळे आता पहिल्यांदाच खासगी उत्पादकांऐ‌‌वजी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कारखान्याकडून ही निर्मिती केली जाणार आहे.
 • हवाई क्षेत्राबरोबर संरक्षण क्षेत्रातही अमोनियम परक्लोरेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचबरोबर आपत्कालिन परिस्थिती विमानातून वैमानिक बाहेर फेकला जाण्यासाठीच्या यंत्रणेतही (इजेक्शन) अमोनियम परक्लोरेट वापरले जाते.
 • क्षेपणास्त्राच्या बूस्टरमध्येही त्याचा वापर होतो.

आणखी एक मानाचा तुरा

 • पुण्यातील खडकी येथे उच्च क्षमता दारूगोळा निर्मिती कारखाना आहे.
 • ‘एचई फॅक्टरी’ नावाने ही फॅक्टरी ओळखली जाते. अतिशय संवेदनशील दारूगोळ्याची निर्मिती येथे केली जाते. या फॅक्टरीतून ‘टीएनटी’ (ट्रायनायट्रोटोलिन) व ‘डीएनटी’ (डायनायट्रोटोलिन) हा स्फोटक दारूची अमेरिकेला निर्यात केली जाणार आहे. त्याविषयीचा करार नुकताच करण्यात आला.
 • आता अमोनियम परक्लोरेट निर्मितीमुळे या कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

?4. रत्नागिरीत हवाई हब; राज्याचा केंद्राशी करार

 • कोकणला हवाईमार्गे जोडण्यासाठी प्रथमच पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून आता रत्नागिरीत मोठे हवाई हब उभारण्याचे नियोजन आहे.
 • येत्या दोन वर्षांत तेथे मोठे विमानतळ उभारले जाणार असून त्यासंबंधी मंगळवारी राज्य व केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार झाला.

?5. bcci vs icc: …आयसीसीने वर्ल्डकप भारताबाहेर न्यावा!

 • भारतात होणाऱ्या २०२१ची टी-२० वर्ल्डकप आणि २०२३मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धांसाठी भारत सरकारने कर सवलत द्यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली असताना बीसीसीआयने मात्र कर सवलतीचा निर्णय सरकारचा आहे आणि आम्हाला तो बंधनकारक आहे, असे म्हणत जर आयसीसीला या स्पर्धा भारताबाहेर न्यायच्या असतील, तर ते खुशाल नेऊ शकतात, असा दावा केला आहे

?6. विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यकथा आता पाठ्यपुस्तकात

 • भारतीय हवाईदलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे आजवर अनेकांनी कौतुक केले आणि अजूनही करीतच आहेत.
 • दरम्यान, त्यांची शौर्यकथा आता शाळांमधील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • भारतीय हवाई हद्दीत बेकायदा घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना पळवून लावताना विंग कमांडर यांचे मिग २१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. त्या
 • नंतर पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर त्यांनी तब्बल ६० तास पाकिस्तानातच्या ताब्यात घालवले. त्यानंतर ते तीन दिवसांपूर्वी भारतात होते.

?7. भारताचा थरारक ‘विजय’, ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 ने आघाडी

 • विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
 • या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं. अॅरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा, पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि मार्कस स्टॉईनिसच्या झुंजार फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला 242 धावांचीच मजल मारता आली.
 • भारताकडून कर्णधार विराट कोहलीची शतकीय खेळी महत्वपू्र्ण ठरली. विराट कोहलीनं या सामन्यात त्याच्या कारकीर्दीतलं 40 वं शतक झळकावलं. जलद गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
 • तर विजय शंकरने शेवटच्या निर्णायक ओव्हरमध्ये दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. मात्र विजय शंकरने या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे शेवटचे दोन्ही गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला.

?1. Second edition of the Indian Sign Language dictionary was released

The second edition of the Indian Sign Language dictionary was released. It will provide the hearing impaired people with 6,000 words in Hindi and English along with their corresponding graphic representation. The first edition of the first-of-its-kind dictionary was launched with 3,000 words on March 23, 2018.  With the second edition, the dictionary now comprises 6,000 Hindi and English words and their corresponding graphic representation which are used in daily life. The dictionary has been developed by the Indian Sign Language Research and Training Centre (ISLRTC), under the Department of Empowerment of Persons with Disabilities (DEPwD). The ISL dictionary is also available on ISLRTC’s YouTube channel. Around 1,000 videos have been uploaded already and the rest are in the process of being uploaded.

?2. Indian Bank receives Best Bank Award from TN Government

Tamilnadu government bestowed the Best Bank Award to the Indian Bank, for meeting the needs of women’s self-help groups (SHGs). About Indian Bank: ♦ Established in 1907 ♦ Headquartered in Chennai, India ♦ CEO: Padmaja Chunduru ♦ Tagline:  Your Own Bank

?3. Sampriti 2019, joint military exercise between India and Bangladesh, began on 3rd March

Sampriti 2019, the eight edition of India Bangladesh joint military exercise began on 3rd March 2019. The joint exercise is aimed to increase mutual cooperation between the armies of India and Bangladesh. Sampriti 2019:  ♦ Sampriti 2019 is hosted by Bangladesh at Tangail will be held till March 15 ♦ Bangladesh is represented by 36 East Bengal Battalion and India side is represented by 9th Battalion the Rajputana Rifles ♦ The exercise is aimed at increasing mutual cooperation, bonhomie and camaraderie between the two armies through interoperability and joint tactical exercises ♦ During the exercise, both sides will jointly train, plan and execute a series of well developed tactical drills for neutralization of likely threats that may be encountered during simulated UN peacekeeping operations ♦ During the joint military exercise experts from both sides also hold discussions to share each other’s experiences in varied topics for mutual benefits

?4. Indian Railways celebrate Golden Jubilee of first Rajdhani Express

The first Rajdhani Express of the Indian Railways network has completed 50 years on March 3, 2019. Kolkata’s Howrah Rajdhani Express was the first Rajdhani Express train and the very first fully air-conditioned train introduced by the Indian Railways. The Kolkata-New Delhi Rajdhani Express embarked on its maiden journey on March 3, 1969 from Howrah, making it the country’s first fully-air conditioned, high-speed train that covered the 1,450 km stretch in 17 hours and 20 minutes. About Rajdhani Express: Rajdhani means “The Capital” in many Indian languages. The Rajdhani Express is a series of express passenger train services in India operated by Indian Railways connecting the national capital New Delhi with the capital and/or largest cities of various states. Rajdhanis are among the fastest trains in India along with Tejas Express, Gatimaan Express, Shatabdi Express and Duronto Express and get the highest priority on the Indian railway network.

?5. PM launched ‘One Nation One Card’ for all modes of travel

PM Narendra Modi launched the indigenously-developed National Common Mobility Card (NCMC) while inaugurating the first phase of the Ahmedabad metro train service in Ahmedabad. Dubbed as ‘One Nation One Card’ can be used to pay for travelling on any mode of transportation and can also be used to withdraw money and to shop across the country.

?6. Roger Federer wins his 100th career title in Dubai

Roger Federer is the second man to achieve the feat after America’s Jimmy Connors who ended his career with 109 titles. Twenty-time Grand Slam champion Roger Federer defeated Stefanos Tsitsipas in the final of the Dubai Tennis Championships to win his 100th career singles’ title.

?7. Cricket to be included in 2022 Asian Games

Cricket is included in the sports programme for the 2022 Asian Games to be held in Hangzhou, China. The decision was reportedly taken at the Olympic Council of Asia’s (OCA) General Assembly. Cricket was omitted from the 2018 Asian Games in Indonesia after featuring in 2010 and 2014. In India’s absence, Sri Lanka – among men – and Pakistan — among women – had clinched the gold in 2014. In 2010, Bangladesh clinched the men’s title, and Pakistan the women’s title.

?8. GST collection for February slips to Rs 97,247 crore

The Goods and Services Tax (GST) collection dropped to ₹97,247 crore in February, slipping below the ₹1 lakh crore mark crossed in January. The decline came amidst the reduction in tax rates on 23 goods and services. The total number of GSTR 3B returns filed for the month of January up to February 28, 2019 is 73.48 lakh. GST collection for 2019-’20 fiscal has been budgeted at Rs 13.71 lakh crore.

?9. Home Minister Rajnath Singh inaugurates BOLD-QIT project in Assam

Home Minister Rajnath Singh inaugurated the project BOLD-QIT (Border Electronically Dominated QRT Interception Technique) on India-Bangladesh border in Dhubri District of Assam.  Border Security Force, BSF is responsible for the safeguarding of over four thousand kilometres long International Border with Bangladesh.  At various places, it is not possible to erect Border Fence due to the geographical barriers. The 61 kilometres of the Border area in Dhubri District, where River Brahmaputra enters into Bangladesh is consisting of vast char lands and innumerable river channels thus making border guarding in this area, a daunting task especially during rainy season.  To overcome this problem, in the year 2017, the Ministry of Home Affairs decided to go for a technological solution besides the physical presence of manpower of BSF.

?10. Sanjeev Ranjan to be designated as Secretary at MoRTH

As a part of a top-level bureaucratic reshuffle affected by the central government according to a Personnel Ministry order, Senior IAS officer Sanjeev Ranjan has been designated as secretary of Ministry of Road Transport and Highways (MoRTH). Nagendra Nath Sinha, who is a managing director in National Highways and Infrastructure Development Corporation will replace Sanjeev Ranjan as the new NHAI chief.