Current Affairs 03 OCTOBER 2018

532
0
Share:

 

?1. 3 रसायनशास्त्रातील नोबेल 3 व्यक्तींना जाहीर

 • यंदाचा रसायनशास्राचा पुरस्कार फ्रान्सिस अरनॉल्ड जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर याना जाहीर करण्यात आला आहे
 • प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
 • अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील.
 • यासोबतच स्मिथ आणि विंटर यांनीही अनुक्रमे प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

?2. चीन बनवणारं अवकाशातून पाणबुडीला लक्ष्य करणारे तंत्रज्ञान

 • अमेरिका आणि रशियाच्या बरोबरीने चीन सुद्धा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर विशेष मेहनत घेत आहे.
 • चीनने सध्या थेट अवकाशातून पाणबुडीला लक्ष्य करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
 • चीनचे शास्त्रज्ञ या संदर्भात संशोधन करत असून यावर्षी मे महिन्यात चीनने या प्रकल्पाला मंजुरी दिली.
 • ग्युअॅनलॅन प्रकल्पातंर्गत लेझर उपकरण विकसित करण्यात येणार आहे. या लेझर उपकरणाद्वारे पाणबुडयांचा अचूक वेध घेणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा चीनचा उद्देश आहे.
 • युद्ध सुरू असताना व विशेषत: नौदल सक्रीय असताना समुद्राच्या पोटातून शत्रूवर हल्ला करण्यात पाणबुडया महत्वाची भूमिका बजावतात.
 • त्यामुळे शत्रूराष्ट्राच्या पाणबुड्यांचा वेध घेणं युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच चीनसाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
 • हे अस्त्र विकसित करण्यात चीन यशस्वी ठरला तर त्यांची युद्धक्षमता अनेक पटीने वाढणार
 • यापूर्वी अमेरिका आणि रशिया या महासत्तांनाही समुद्राच्या पृष्ठभागापासून १०० मीटर आत असणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे
 • पण हे तितकसं पुरेसं नाही कारण प्रमुख देशांच्या अत्याधुनिक पाणबुडया या समुद्रात ५०० मीटर खोल संचार करतात.
 • ५०० पल्ल्यापर्यंतच्या लक्ष्याचा अचूकतेने वेध घेणारे तंत्रज्ञान अमेरिका आणि रशिया दोघांना विकसित करता आलेले नाही.
 • अलीकडे नासाच्या पाठिंब्याने चालणाऱ्या काही प्रकल्पांना अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळाले आहे.
 • डीएआरपीएने विकसित केलेले लेझर उपकरण टेहळणी विमानावरुन समुद्राच्या पोटात २०० मीटर आत असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेते.
 • लेझरच्या सहाय्याने समुद्रात ५०० मीटर आतमध्ये अचूक वेध घेणाऱ्या अस्त्राची निर्मिती अजूनही अनेक शास्त्रज्ञांसाठी स्वप्न आहे.

?3. १५० व्या गांधीजयंतीच्या निमित्ताने दुबईच्या बुर्ज खलिफावरुन गांधींना मानवंदना

 • २ ऑक्टोबरला १५० व्या गांधीजयंतीच्या निमित्ताने दुबईच्या बुर्ज खलिफावरुन गांधींना मानवंदना देण्यात आली.
 • भारताच्या ध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा अशा रंगांची रोषणाई या बुर्ज खलिफावर करण्यात आली होती. याबरोबरच त्याच्या मध्यभागी गांधीजींचा चेहराही काढण्यात आला होता.
 • त्यावर गांधीजींचा एक संदेश लिहीण्यात आला होता. NO CULTURE CAN LIVE IF IT ATTEMPTS TO BE EXCLUSIVE
 • संपूर्ण जगभरात १२० हून अधिक ठिकाणी गांधी जयंती साजरी करण्यात आली.

?4. बरहम सालेह इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष

 • इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत.
 • पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला.
 • बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली.
 • बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.
 • २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत.

?5. राज्यात सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

 • मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय खालीलप्रमाणे…
 • अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत राज्यामध्ये 7 हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी.
 • संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांगांना 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय.
 • राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापण्यात येणार.
 • मत्स्यव्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी बंदराच्या नूतनीकरणास सुधारित प्रशासकीय मान्यता.
 • रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन्यास मान्यता.

?6. २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी मिलिंद रंगारी

 • तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे होणाऱ्या झाडीबोली साहित्यसंमेलनाध्यक्षपदी साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.
 • संमेलन८ व ९ डिसेंबर २०१८ रोजी पार पडणार आहे
 • मिलिंद रंगारी हे साहित्यिक, कवी व नाटककार असून आतापर्यंत त्यांचे ‘झाडीची माती’,’बोनस मिळणार आहे’,’रुद्रावतार वसुंधरेचे’, ‘झाडीचा राजा हरिश्चंद्र’,’शिदोरी’ हे साहित्य प्रकाशित झाले आहेत.
 • आकांत-एक विषारी चक्र’,’घायाळ’, ‘चक्रव्यूह जीवनाचे’, ‘राजकारण’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘पुण्याई आई बाबांची’, ‘शाळा शिक रे पोरा’ ही नाटकं संपूर्ण झाडीपट्टीमध्ये गाजली आहेत.
 • ‘टर्निंग पॉईंट’ हा त्यांचा शैक्षणिक एकपात्री प्रयोग असून ‘गुप्तहेर’, ‘बळी’, ‘कहर’, ‘आपली मानसं’, ‘नवजीवन’, ‘पोरगी पराली पाटलाची’, ‘आधार कुणाचा’, ‘जगा आणि जगू दया’, ‘धग’ इत्यादी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
 • यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद व भजेपार येथील झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवले आहे.
 • आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ‘भवभूती नाट्य पुरस्कार’ व ‘मुकुंदराज काव्य पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले.

?7. दिल्लीपासून 1350 किमी अंतरावर चीनने उभारले बंकर,

 • तिबेट स्वयत्त क्षेत्रात (टीआरएस) चीनकडून ल्हासाच्या गोंगर विमानतळावर आपल्या सैनिकांसाठी बंकर तयार करण्यात आली आहे.
 • ही बंकर बॉम्बप्रुफ आहे.
 • गोगंर विमानतळाचे अंतर दिल्लीपासून केवळ 1350 किमी आहे.
 • पूर्वी या विमानतळाच्या धावपट्टीचा वापर केवळ क्षेत्रीय संपर्क वाढविण्यासाठी करण्यात येत होता. मात्र आता या धावपट्टीला छावनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

?8. पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाचा परिसर ठरला देशात सर्वोत्तम

 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ कँपस रँकिंग पुरस्कार-2018’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
 • पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाला स्वच्छ व निरोगी परिसर ठेवण्याकामी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ कँपस रँकिंग’च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • या विद्यापीठासह राज्यातील अन्य दोन संस्थांनाही यावेळी गौरविण्यात आले.
 • देशातील एकूण 51 उच्च शैक्षणिक संस्थाना परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याकामी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 8 श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.

?1. Three scientists, laser pioneers, won Nobel Physics prize

Three scientists, Arthur Ashkin of the U.S., Gerard Mourou of France and Donna Strickland of Canada, won the Nobel Physics Prize for inventing optical lasers that have paved the way for advanced precision instruments used in corrective eye surgery. Arthur Ashkin won one half of the 9 million Swedish kronor (about $1.01 million) prize, while Gerard Mourou of France and Donna Strickland of Canada shared the other half.  Mr.Ashkin invented optical tweezers that grab particles, atoms, viruses and other living cells with their laser beam fingers. He made this discovery while working at AT&T Bell Laboratories from 1952 to 1991.  Mr.Mourou and Ms.Strickland won for helping develop a method to generate ultra-short optical pulses that are the shortest and most intense laser pulses ever created by mankind. Their technique is now used in corrective eye surgery. Ms.Strickland is the only the third woman to win the Physics Prize.

?2. Odisha government launched own food security scheme

Odisha government launched its own food security scheme on the occasion of Gandhi Jayanti. Chief Minister Naveen Patnaik launched the scheme at four different districts through video conferencing from the State Secretariat, Bhubaneswar. This scheme will benefit 25 lakh people who were left out of the National Food Security Act (NFSA).  The beneficiaries will get 5 kg of rice per person per month at the rate of Rs.1 per kg. The State government will spend Rs.443.5 crore per annum to support the scheme and Rs. 221.75 crore in the current financial year. This move is after the refusal of the Centre to its request to add additional beneficiaries under the NFSA.

?3. OPPI re-elected A Vaidheesh as President for 2nd term of Organisation of Pharmaceutical Producers of India (OPPI)

The Organisation of Pharmaceutical Producers of India (OPPI) re-elected A Vaidheesh as President for the second consecutive term. He is working as Vice President, South Asia & Managing Director, in GlaxoSmithKline Pharmaceuticals. It represents the research-based pharmaceutical companies in India.

?4. Lonar Lake and St. Marys Island are announced to be geoparks

Lonar Lake, an ancient circular lake created by a meteorite strike, in Maharashtra and St. Mary’s Island, a hexagonal mosaic of basaltic rocks in an island off Udupi are poised to become global geoparks, under the plan of Geological Survey of India (GSI). Lonar Lake in Maharashtra and St. Mary’s Island and Malpe beach in coastal Karnataka are the GSI’s candidates for UNESCO Global Geopark Network status.  St. Mary’s Island which was declared a national geo-heritage site in 1975 is estimated to be an 88-million-year-old and Lonar crater became a geo-heritage site in 1979. It is around 50,000 years old.

?5. Ravi Venkatesan appointed as UNICEF special representative

He was the chairman of the Bank of Baroda between 2015-18. About UNICEF Full Form: United Nations Children’s Fund. Executive Director: Henrietta H. Fore. Headquarters: New York, USA. Member: 190 countries.

?6. Mahatma Gandhi awarded the US Congressional Gold Medal

It is the highest civilian honour given by the US Congress very few foreigners have received this award. The resolution is co-sponsored by four Indian American lawmakers Ami Bera, Raja Krishnamoorthi, Ro Khanna and Pramila Jayapal. Tulsi Gabbard is the current co-chair of the House Congressional Caucus on India and Indian Americans and also one of the co-sponsors of the resolution. Out of the 6 US lawmakers, four were Indian Americans.

?7. India ranked 5th in pictorial warnings on cigarette packets: Canadian Cancer Society

According to a report released by the Canadian Cancer Society named Cigarette Package Health Warning International Status Report 2018, India ranked 5th among 206 countries. This was released in Geneva at the 8th session of the Conference of the Parties to the WHO Framework Convention on Tobacco Control (FCTC). There are now 55 countries/jurisdictions that require at least 65 per cent (on average) of the package, front and back, be covered with a warning.

?8. Venkaiah Naidu inaugurated World Peace monument

Vice-President M. Venkaiah Naidu inaugurated the world’s largest dome at the Maharashtra Institute of Technology (MIT)’s World Peace University (MIT-WPU) campus at Loni Kalbhor. It was inaugurated to commemorate the 150th birth anniversary of Mahatma Gandhi. The ‘World Peace Monument’ dome took nearly 13 years to be built. The monument is of 160 ft. in diameter and 263 ft tall. It is larger in area than the dome at St. Peter’s Basilica in Vatican City. The dome is built atop the MIT World Peace Library and the World Peace Prayer Hall, which are named after the 13th century poet-saint and philosopher Dnyaneshwar, a pivotal figure of the Bhakti movement in Maharashtra. Each of the 24 massive columns in the dome stands 63 feet tall. The prayer hall can accommodate 3,500 people and is embellished with portraits of more than 50 accomplished men globally.

?9. Nobel Prize 2018: Nobel Prize In Physics Goes To Arthur Ashkin, Gerard Mourou And Donna Strickland

Nobel Medicine or Physiology Prize awarded to James P Allison and Tasuku Honjo “for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation.”.  This is for the first time that no Literature Prize will be given in 70 years because of a #MeToo scandal.

?10. India-Born Professor Gita Gopinath Named IMF Chief Economist

She succeeded Maurice (Maury) Obstfeld. She is currently working as John Zwaanstra Professor of International Studies and Economics at Harvard University. She received her PhD in economics from Princeton University in 2001 after earning a B.A. from the University of Delhi and M.A. degrees from both the Delhi School of Economics and University of Washington.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos